
कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai
29 posts

कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai
@KurlaPS
कुर्ला पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Ac of Kurla Police Station, Mumbai For emergency, Dial 100/112




Lost in Mumbai. Found in Uttar Pradesh. 1,650 Phones Brought Back Home. Under a special operation, 1,650 mobile phones worth approximately ₹2 crore, which were lost or stolen in Mumbai, have been recovered from various parts of Uttar Pradesh. A total of 33,514 mobile phones have been returned to their rightful owners under the special operation. #MumbaiPolice4All


















प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर: गर्दीतही शांतता प्रस्थापित करण्यात माहीर मुंबईच्या दंगल नियंत्रण पोलीस दलातील (Riot Control Police) महिला कर्मचारी गर्दीला कशा प्रकारे हाताळतात, दडपशाहीचा वापर न करता, केवळ धैर्य, समजूतदारपणा आणि शौर्याच्या जोरावर कशा प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणतात, याविषयीचा अनुभव त्या येथे व्यक्त करत आहेत. कोणत्याही क्षणी उद्भवणाऱ्या अशांततेला रोखणे, संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या त्यांच्या कामातील बारकावे आणि आव्हाने ऐकुया त्यांच्याकडूनच. #MumbaiPolice4All #RiotControlPolice #Navratri2025

'ति’ची सवारी, संकटावर मात करी! मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर संकटातून मार्ग काढणाऱ्या दिशादर्शक आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात. #तिचा_आधार #SheDrivesHope #Navratri2025

Through Rescues & Reunions: The Many Roads She Drives From racing through traffic to save lives, to reuniting lost seniors with their families, she does far more than drive. Behind the wheel of Mumbai Police’s Nirbhaya Squad, every ride carries compassion, protection, and hope across the city. #SheDrivesHope #Navratri2025

महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’! महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025

Here for Every Situation, Every Woman, Every Child, Every Time. From counselling women, children, and families to offering support in every situation, the women of Mumbai Police’s Crime Against Women Team share how they tackle different forms of crime against women and children, safeguarding them every day. #FightingCrimeAgainstWomen #Navratri2025


सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन! सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. #डायल_१९३० #GuardiansOfTheWeb #Navratri2025




