meher bhurunde

116 posts

meher bhurunde banner
meher bhurunde

meher bhurunde

@MBhurunde

Apni Choti si Duniya 🌍 | Shopkeeping & Spirituality 🛒✨ | Bass & Gaming 🔊🎮

paratwada เข้าร่วม Temmuz 2025
104 กำลังติดตาม12 ผู้ติดตาม
meher bhurunde รีทวีตแล้ว
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Tukaram Munde Mother Asthivisarjan : आईचे अस्थिविसर्जन न करता तुकाराम मुंडेकडून वृक्षारोपण #abpmajha #abpमाझा #marathinews #tukarammundhe #asthivisarjan
MR
22
149
1.4K
60.5K
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
#Pakistan ka Naam lekar hamen darate Ho aur apne hi desh ko vaisa banane ki koshish kar rahe ho #Injustice with disable persons current #GovernmentofIndia & #Government_of_Maharashtra promote #corruption where is he na khaunga na khane dunga #disability_right #divyangjan
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ@RetweetMarathi

तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्याकडं आता मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही तीन खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते, त्यामुळं या विभागाला एकप्रकारे शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं. तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २३ ते २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. याचं मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप मोडून काढणे, थेट आणि कठोर निर्णय घेणे तसंच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेली पावलं कारणीभूत आहेत. ते नेहमीच 'नो-नॉनसेंस' दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळं राजकीय नेत्यांशी अनेकदा त्यांचा संघर्ष झालेला आहे.

हिन्दी
0
0
0
13
meher bhurunde รีทวีตแล้ว
Leshpal_speaks
Leshpal_speaks@Leshpal_speaks·
खरंतर यात धक्का बसण्यासारखं काय नाही कारण यावेळी सरांना ८ महिने म्हणजे बराच जास्त काळ मिळाला. इतरांसाठी side posting असलेल्या दिव्यांग खात्यात पण सरांनी काम करण्यासाठी संधी शोधली. आपल्याला कार्यकाळ किती भेटू शकतो याचा त्यांना अंदाज असावाच त्यामुळं कमी वेळात दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त सुविधा कसे देऊ शकतो यावर त्यांनी भर दिला आणि भ्रष्ट होत चाललेलं हे खातं स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे सर्वांनी अनुभवलं. दिव्यांगांच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस ९०० संस्थांची नोंदणी रद्द करत त्यांच्या नावाखाली अनेकांची चालणारी दुकानदारी बंद करणं असो वा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणारे जवळपास ३०० अधिकाऱ्यांचं निलंबन असो.. अशा धडक कारवाया करत सरांनी खऱ्या दिव्यांगांना वंचित राहण्यापासून परावृत्त केलं. पुढं प्रत्येक दिव्यांगाला मागच्या ३०-३५ वर्षापासून टूलकीटसाठी मिळणारे १ हजार रुपयामध्ये १५ पट अशी भरघोस वाढ करून १५००० रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, प्रमाणपत्रे, तक्रार निवारण इत्यादी सुविधा एका क्लीकवर आणत "दिव्यांग सहाय्यक पोर्टल" सुरु करत एक क्रांती घडवण्याचं काम केलं. हे सगळं करत असताना मी माझं कर्तव्य पार पाडत असतो असा ते प्रामाणिकपणे खुलासा करतात. आज माझे कित्येक दिव्यांग बांधव त्यांना "दिव्यांगांचा विठ्ठल" मानायला लागले होते आणि कदाचित इथच माशी शिंकली असावी... सरांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, विठोबाराया आपल्याला आणखी बळ देवो.. 🙏🏻 @Tukaram_IndIAS #thepeople #ias #officer #leader #inspiration
Leshpal_speaks tweet media
MR
47
361
2.1K
53.7K
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
@GauravMalak The abrupt transfer of an upright officer like Tukaram Munde from the Divyang Ministry is a blatant attack on transparency and meritocracy. Is the Maharashtra Government intimidated by honesty? Shifting performers instead of empowering them only hurts the common man.
English
0
0
1
504
meher bhurunde รีทวีตแล้ว
Gaurav Marathi
Gaurav Marathi@GauravMalak·
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची माहिती मिळाली. खरं म्हणजे मुंढे सरांसाठी बदली वगैरे हे काही विशेष नाही. मात्र दिव्यांगांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजणारे अनेक राजकारणी त्याचबरोबर अंध अपंगांचं भांडवल करून खिसे भरणाऱ्या अनेक संस्थांना आज निश्चित आनंद झाला असेल. मी स्वतः दिव्यांग सक्षमीकरणाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. मुंढे सरांच्या कार्यपद्धतीवर निश्चितपणाने वैचारिक मतभेद असू शकतात. असं असलं तरी या माणसानं मुळात निष्क्रीय असलेल्या या विभागात अनेक चांगले बदल घडवून आणले. प्रस्थापितांच्या नाकावर टिचून खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, हे अजिबात नाकारता येणार नाही. आज शासन प्रशासनात बहुतांश मंत्री, अधिकारी भ्रष्ट आहेत. त्यातल्या त्यात सरांचं काम त्या तुलनेत निश्चितपणानं सकारात्मक आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या बदली निर्णयाचा मी निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार म्हणून माझी असलेली भूमिका आपल्या गौरव मराठीच्या माध्यमातून लवकरच व्यक्त करेल. गौरव मालक
Gaurav Marathi tweet media
MR
11
72
554
20.7K
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
@GauravMalak दिव्यांग मंत्रालय से तुकाराम मुंडे जैसे ईमानदार अधिकारी का तबादला महाराष्ट्र सरकार की जनविरोधी मानसिकता को दर्शाता है। क्या यह सरकार पारदर्शिता और निष्पक्षता से डरती है? सुशासन को दरकिनार करना दुर्भाग्यपूर्ण है। ​#TukaramMunde #MaharashtraGovernment #JusticeForHonesty
हिन्दी
1
0
2
511
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
24 transfers in 20 years! ​The sudden removal of #TukaramMunde from the Disability Welfare Dept is a massive blow to transparency & #DisabilityRights in Maharashtra. Why is honesty penalized? ​@UN_Enable @WHO @UNHumanRights @CMOMaharashtra#TukaramMunde #CRPD #Injustice #India
Gaurav Marathi@GauravMalak

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची माहिती मिळाली. खरं म्हणजे मुंढे सरांसाठी बदली वगैरे हे काही विशेष नाही. मात्र दिव्यांगांच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजणारे अनेक राजकारणी त्याचबरोबर अंध अपंगांचं भांडवल करून खिसे भरणाऱ्या अनेक संस्थांना आज निश्चित आनंद झाला असेल. मी स्वतः दिव्यांग सक्षमीकरणाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. मुंढे सरांच्या कार्यपद्धतीवर निश्चितपणाने वैचारिक मतभेद असू शकतात. असं असलं तरी या माणसानं मुळात निष्क्रीय असलेल्या या विभागात अनेक चांगले बदल घडवून आणले. प्रस्थापितांच्या नाकावर टिचून खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, हे अजिबात नाकारता येणार नाही. आज शासन प्रशासनात बहुतांश मंत्री, अधिकारी भ्रष्ट आहेत. त्यातल्या त्यात सरांचं काम त्या तुलनेत निश्चितपणानं सकारात्मक आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या या बदली निर्णयाचा मी निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार म्हणून माझी असलेली भूमिका आपल्या गौरव मराठीच्या माध्यमातून लवकरच व्यक्त करेल. गौरव मालक

English
0
1
1
27
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
20 saal, 24 transfer! 😡 ​Jab koi imandaar afsar bhrashtachariyon ki 'dukan' band karne lagta hai, toh sarkar ka ek hi jawab hota hai—TRANSFER ​Divyang Mantralaya mein sudhaar shuru hi hua tha ki Tukaram Munde ji ko hata diya gaya. Kya Sarkar imandaari se darti hai? @abpmajhatv
हिन्दी
1
0
0
34
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
"Imandaari ki sazaa: Transfer." 🚫 ​Maharashtra sarkar ka yehi naara hai? Tukaram Munde jaise kabil officer ko baar-baar rokna band karo! Poora Maharashtra is anyay ke khilaaf khada hai. ​Retweet if you support Tukaram Munde! 🔄 ​#TukaramMunde #TransferRaj #MaharashtraSarkar
Divyang Empowerment@socialpwds

Divya Chatbot & Voice Bot – making information accessible, simple, and instant for Divyangjan. Get scheme details, guidance, and support anytime, anywhere with user-friendly and inclusive digital assistance. #सशक्तदिव्यांगजन_समर्थभारत

हिन्दी
0
0
0
36
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
@RealBacchuKadu @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Divyang bhai-behenon ko ek umeed mili thi, ek sahara mila tha. Lekin Sarkar ko jan-hit se zyada kursi-hit pyaara hai. ​Tukaram Munde ji ka transfer sirf ek officer ka badlaav nahi, balki un lakhon logon ke bharose ka qatl hai jo badlaav dekh rahe the. Sharamnaak! 🚩
हिन्दी
0
0
0
30
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
"Respected Prime Minister @ShahBalen, please take steps towards declaring Nepal a 'Hindu Rashtra' once again. Having a Hindu Nation on the world map would be a matter of great pride for all of us. Your strong willpower can make this historic change possible. Jai Shree Ram! 🇳🇵
English
1
0
0
39
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
#SanatanDharma Ham Bharat se hai aur hamen Garv rahega ki duniya mein Koi ek rashtra hai jo Apne Dharm ko rashtriy Dharm manta hai
हिन्दी
0
0
0
9
meher bhurunde
meher bhurunde@MBhurunde·
"आदरणीय @ShahBalen, नेपाललाई पुन: 'हिन्दु राष्ट्र' घोषणा गर्ने दिशामा कदम चालियोस्। विश्वको मानचित्रमा एउटा हिन्दु राष्ट्र हुनु हामी सबैका लागि गर्वको कुरा हुनेछ। तपाईंको दृढ इच्छाशक्तिले नै यो ऐतिहासिक परिवर्तन सम्भव छ। जय श्री राम! 🇳🇵🚩 #BalenShah #HinduRashtra #Nepal
NE
1
0
0
16