SHIVRAM VAIDYA

97.4K posts

SHIVRAM VAIDYA

SHIVRAM VAIDYA

@SHIVRAMVAIDYA

राष्ट्र सर्वोपरी..🇮🇳🇮🇳 VIEWS STRICTLY PERSONAL ! LIKES & RT's # ENDORSEMENT!

เข้าร่วม Mart 2012
6.7K กำลังติดตาม6.5K ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@AshokShrivasta6 जी की लिखी यह किताब उस सच्चाई को बयां करती है जिसे ल्युटियन्स मिडिया ने न केवल छूपाया बल्कि,उसे अपने स्वार्थ के लिये,अलग रंग देकर मोदीजी को गुनाहगार बताने का प्रयास किया और आज भी कर रहे है!हर भारतीय को यह किताब पढनी चाहिये और समझनी भी चाहिये!🙏 @narendramodi
SHIVRAM VAIDYA tweet media
हिन्दी
23
49
158
8.8K
Ms.Bhumi
Ms.Bhumi@ibmindia20·
विपक्ष का मई महीने का कार्यक्रम :- 👉1 मई... एक्जिट पोल के नतीजों पर प्रवक्ता बहिष्कार 👉2 मई... प्रमुख घटक के मुखिया का जेल गमन 👉3 मई... चुनाव आयोग पर आरोप 👉4 मई... 10 बजे .. अभी तो शुरुआत है 12 बजे .. पूरे नतीजों की प्रतीक्षा करें 4 बजे.... ये लोकतंत्र की हार है 5 बजे... EVM हैक की गई, SIR करवाकर वोट चोरी किये 👉5 मई.... कार्यकर्ता दिल्ली चले 👉6 मई... चुनाव में धांधली के खिलाफ प्रदर्शन 👉7 मई .. बीजेपी के शपथग्रहण समारोह का वहिष्कार 👉8 मई... सरकार विरोधी धरना प्रदर्शन शुरू 👉 9 से 30 मई तक..... धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन धरना प्रदर्शन
हिन्दी
22
54
116
3.3K
Shefali Vaidya. 🇮🇳
Lol, this guy talking about the fear of police? He is the assh0le who dragged @anant1306 to his bungalow and beat him with a leather belt. He is still free, despite a FIR registered against him!
ANI@ANI

#WATCH | Mumbai | On the Nasrapur rape and murder case, NCP-SCP leader Jitendra Awhad says, "The fear of the police has disappeared. This fear will continue to diminish with increasing political interference. The government is engaged in corrupt activities."

English
27
273
874
12K
Simmi
Simmi@KoiiGalNhi·
Finished with MBBS. Now officially a doctor. 🎉
Simmi tweet media
English
197
31
531
7.8K
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@SjAmruta @Marathi_sainik फडणवीस सरकार सुद्धा मख्खासारखे बघत बसेल... कारण मतपेढी महत्वाची आहे!! बाकी भगवान भरौसे !!
MR
0
0
2
87
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
मला तर वाटतंय तो 65 वर्षांचा नराधम घटनेला जातीवादी वळण देत स्वतःच पीडितेच्या कुटुंबावर SC/ST अंतर्गत गुन्हा दाखल करेल. आणि पोलिस त्या बिचाऱ्यांना अटक सुद्धा करेल. शाफूआच्या महाराष्ट्रात विशिष्ट वर्गाला खुश करण्याकरता काहीही घडू शकते!
MR
5
32
189
1.9K
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@Shivsenaofc @viraj_gudekar मुर्दाड सरकारच्या काळात हे शक्य वाटत नाही मॅडम ! उद्या हेच सरकार मतपेढीसाठी गुन्हेगारांचा बचाव करण्यात पुढे आले नाही म्हणजे मिळवली !!
MR
0
0
0
1
Shivsena - शिवसेना
भोर-नसरापूरची घटना ऐकून रक्त उसळत आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नाही. कायदा आपले काम करेलच, पण ही लढाई आता केवळ त्या लेकीसाठी नसून प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी आहे. गुन्हेगाराला फाशीच हवी. मा.प्रा.डॉ. ज्योतीताई वाघमारे, खासदार, शिवसेना #JusticeForNasarapur #nasarapur #WomenSafety #DrJyotiWaghmare #Shivsena
MR
2
5
23
520
SHIVRAM VAIDYA รีทวีตแล้ว
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@ShefVaidya @shivanigokhale सौ निर्दोषी लटक गये तो पर्वा नहीं लेकिन एक दोषी को भी सजा नहीं होनी चाहिये !! मेरा भारत महान और कानून तथा न्यायव्यवस्था उससे भी महान !! जय हो !!
हिन्दी
0
0
2
74
SHIVRAM VAIDYA รีทวีตแล้ว
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@ShefVaidya @hrishicom सगळे राजकारणी एका माळेचे मणी आहेत..... कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही !!
MR
0
0
2
27
SHIVRAM VAIDYA รีทวีตแล้ว
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@aapalacolumbus @SailorMan430 मतपेढीचा सवाल आहे भाऊ....असे लाखो निर्दोष कुर्बान आहेत मतपेढीवर..लतकोडगेपणा हा सध्याच्या काळात सद्गुण झाला आहे !! मग ते राजकारणी असोत की न्यायव्यवस्था !!
MR
0
0
12
1K
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar महायुतीला महाराष्ट्राने एवढे प्रचंड बहुमत दिले असतांनाही राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला संपूर्ण अपयश आले आहे.राज्यातील जनतेला गृहित धरण्याची चूक करू नका.विकास करा पण नागरिकांच्या मुलभूत सुरक्षेची जबाबदारी टाळू नका!
MR
0
0
0
6
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@ShefVaidya @usha_kaul Maharashtra must have a CM like Yogi Adityanath ! Present CM is efficient but has failed to maintain law and order ! Criminals are not at all afraid of Police, Law, Courts and Punishments !!
English
0
0
0
38
Shefali Vaidya. 🇮🇳
Shefali Vaidya. 🇮🇳@ShefVaidya·
After the horrendous r@pe of a 4 year old girl in Nasrapur, now comes the news of the r@pe and murder of a 4 year old boy in Mahalunge, in Pune. Criminals have no fear of the law in Maharashtra. Maharashtra needs bulldozer justice too like UP. That’s the only language these monsters understand! That’s the fact! Cc @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaPolice.
English
54
333
952
16.4K
SHIVRAM VAIDYA รีทวีตแล้ว
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
आपल्या तपास यंत्रणा आणि न्यायालयांची कार्यक्षमता तसेच राजकीय हस्तक्षेप बघितले तर येत्या पन्नास वर्षात हे होणे शक्य नाही.१९८४ च्या शीख विरोधी दंगलीतील संशयित आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.तसेच पालघर साधू हत्याकांड आणि दिशा सलियान, सुशांत सिंग राजपूतचे मारेकरीही!!
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

पुण्यातील घटना अत्यंत निंदनीय आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत. पुणे की घटना बेहद निंदनीय है, जल्द से जल्द आरोपी को मृत्युदंड मिले, ऐसी मांग कोर्ट में हम करेंगे। (मुंबई | 2-5-2026) #Maharashtra

MR
0
0
0
17
SHIVRAM VAIDYA รีทวีตแล้ว
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
मुर्दाड समाजमन असेल तर सर्वसामान्य माणसाला अन्याय सहन करायला लावला जातो.सरकारसुद्धा राणा भीमदेवी घोषणा करते आणि नंतर शेपूट घालून बसते.सार्वजनिक स्मृती क्षीण असल्याने लोकही विसरून जातात,हे सत्ताधाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.फडणवीसांनी केलेल्या अशा कितीतरी घोषणा हवेत विरून गेल्या!
Shefali Vaidya. 🇮🇳@ShefVaidya

भोरच्या घटनेतल्या नराधम आरोपीचे नाव ’भीमराव कांबळे’ असल्यामुळे शाफुआंच्या पुरोगामी वगैरे महाराष्ट्रात त्याचा एन्काऊंटर वगैरे काहीही होणार नाही, उलट काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर महान भारतीय न्यायव्यवस्थेच्या आणि आपल्या ग्रेट संविधानाच्या कृपेने तो जामिनावर सुटून येईल आणि पुढचा बळी शोधायला लागेल. कटू बोलतेय, पण सत्य आहे. हा जो आरोपी आहे तो म्हणे ह्या आधी ह्याच प्रकारच्या गुन्ह्यात दोन वेळा पकडला गेला होता, तरीही त्याला जामीन मिळाला, जो कोणीतरी दिला. त्या चार वर्षांच्या लेकराला अश्या वेदना देताना, दगडाने ठेचून तिची हत्या करताना त्याला काहीही वाटलं नाही. अश्या नराधमाला का ठेवायचं तुरुंगात करदात्याच्या पैशावर जिवंत? त्याला खरं तर जमावाच्याच ताब्यात द्यायला पाहिजे पोलिसांनी. अर्थातच तसं होणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस दोन निष्पाप हिंदू साधूंना खुनी जमावाच्या ताब्यात देऊ शकतात पण भीमराव कांबळीला मात्र पोलीस संरक्षणात न्यायालयात आणले जाईल. तो मानसिक रुग्ण आहे, त्याच्या विकृतीला तो जबाबदार नाही असे युक्तिवाद केले जातील, आणि काही महिन्यांनी तो जामिनावर सुटून परत मोकाट फिरू लागेल. संताप, हतबलता, उद्वेग ह्या भावनांनी फुटून जाण्याशिवाय आपल्या हातात काहीही नाही. हे लिहीतानासुद्धा माझा संताप संताप होतोय. Cc @MahaPolice @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar

MR
0
1
0
20
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
साहेब,तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे की,आधी केले मग सांगितले!उगाच पोकळ घोषणाबाजी करुन स्वतःचे हसे कशाला करून घेताय?मस्तपैकी सत्ता भोगा,करदात्यांच्या जीवावर ऐश करा,जनतेवरच्या अत्याचारांचे राजकारण करुन मतांची पोळी भाजा! @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @AmitShah @narendramodi
Chandrakant Patil@ChDadaPatil

पुण्यात एका बालिकेसोबत झालेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. असा गुन्हा करणाऱ्याला फक्त एकच शिक्षा असू शकते.... मृत्युदंड! या आरोपीला तीच शिक्षा होईल, याची काळजी महायुती सरकार नक्कीच घेईल, अशी ग्वाही देतो!

MR
0
1
0
11
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@ChDadaPatil @SailorMan430 साहेब,तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे की,आधी केले मग सांगितले!उगाच पोकळ घोषणाबाजी करुन स्वतःचे हसे कशाला करून घेताय?मस्तपैकी सत्ता भोगा,करदात्यांच्या जीवावर ऐश करा, जनतेवरच्या अत्याचारांचे राजकारण करुन मतांची पोळी भाजा! @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @AmitShah @narendramodi
MR
0
1
4
60
SHIVRAM VAIDYA
SHIVRAM VAIDYA@SHIVRAMVAIDYA·
@ShefVaidya @yogeshjoshi603 @Dev_Fadnavis फडणवीसांच्या हाती काहीही नाही.... राज्यात गेल्या काही वर्षांत जे गुन्हे घडले त्यानंतर अशी ठोकळेबाज वक्तव्ये ऐकण्याची जनतेला सवय झाली आहे.जोपर्यंत महाराष्ट्रात योगी आदित्यनाथसारखा मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था येणे अशक्य आहे.कटू आहे पण सत्य आहे.
MR
0
0
3
113
Shefali Vaidya. 🇮🇳
Shefali Vaidya. 🇮🇳@ShefVaidya·
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis म्हणत आहेत ‘काही झालं तरी त्याला फाशी देऊ’, पण ते त्यांच्या हातात कुठे आहे? अगदी अश्याच २००८ च्या नागपूरच्या लहान मुलीवरचा अत्याचार आणि खून ह्या केस मध्ये फाशीची शिक्षा झालेला वसंत दुपारे आज २०२६ उजाडले तरी छान जिवंत आहे आणि करदात्यांच्या पैशानी सरकारी पाहुणचार झोडतोय. ह्या केसमध्ये देखील काहीही होणार नाही, एक दोन महिन्यात लोक विसरतील, भीमराव कांबळे जामिनावर सुटेल आणि अजून एखादी निष्पाप पोरगी बळी जाईल. कायद्याचा धाकच राहिला नाहीये कुणाला! भारतीय न्यायव्यवस्था तर एक मोठा विनोदच आहे. x.com/brizpatil/stat…
MR
37
182
655
13.6K
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
पुण्यात एका बालिकेसोबत झालेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. असा गुन्हा करणाऱ्याला फक्त एकच शिक्षा असू शकते.... मृत्युदंड! या आरोपीला तीच शिक्षा होईल, याची काळजी महायुती सरकार नक्कीच घेईल, अशी ग्वाही देतो!
MR
20
142
255
11.1K