Mahendra Sonaje 🚩 🇮🇳 महेंद्र सोनजे
55K posts

Mahendra Sonaje 🚩 🇮🇳 महेंद्र सोनजे
@hrishicom
RSS Swaymsevak by nature🚩 UDYOG MITRA 6M CONSULTANT Industrial suppliers & Consultants by profession. जयतु मे हिंदुराष्ट्रम



नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. एक आई म्हणून त्या पीडित कुटुंबाची, विशेषतः त्या आईची अवस्था मी मनापासून जाणू शकते ! आज कुटुंबियांचं दुःख पाहून ही वेदना शब्दांत मांडणे अशक्य आहे. या दुःखद प्रसंगी मी त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मी कालच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी (SP) तसेच कुटुंबीयांशी संवाद साधलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे स्पष्ट होत आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा अर्थात मृत्युदंड मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन प्रकरणी जलदगतीने व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यासाठी आम्ही ठाम आग्रही आहोत. माझे वैयक्तिक मत असे आहे की, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे, हीच समाजाची अपेक्षा आहे. एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून, मी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे.










व्वा मस्तचं.. हा मिसिंग लिंक महाराष्ट्रात, त्यात आज महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्रात हिंदी भाषा कधी झाली ते कळलंच नाही....🙄🙄 #महाराष्ट्र #मराठी














