PoeticSoul*

2.7K posts

PoeticSoul* banner
PoeticSoul*

PoeticSoul*

@SimplySheWrites

Retired 👩‍🏫 Proud mother #EchoOfHeart *༺ PoeticSoul ༻ * Books 📚 NO DM

Mumbai, India เข้าร่วม Temmuz 2018
749 กำลังติดตาม777 ผู้ติดตาม
ทวีตที่ปักหมุด
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांचा एक वेगळाच दर्जा आहे🫡 तुमच्या आवडीचे Marathi Serial Title Song Comment करा👇 Mine: उंच माझा झोका 🥰
MR
338
37
708
71.7K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
फोटो कोणाचा आहे?? ओळखा पाहू??? #शून्य_मार्काचा_प्रश्न 🤭
PoeticSoul* tweet media
MR
16
1
40
2.4K
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
सुवर्ण ओंजळ स्वातंत्र्याने हृदयाची केली अतुलनीय शिवछत्रपतींची अतुलतुला झाली || सुवर्णलक्ष्मी तोलुनी धरिते पराक्रमाचा भार अगणित कंठांतुनि राजांचा घुमतो जयजयकार || ४ जून १६७४ हा दिवस हिंदवी स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस मानला जातो. याच दिवशी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची वैदिक पद्धतीने सुवर्णतुला करण्यात आली. हा सोहळा महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दोन दिवस आधी पार पडला. राज्याभिषेकापूर्वी धार्मिक शास्त्रानुसार आवश्यक असलेल्या विविध विधींपैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा विधी होता. भारतीय संस्कृतीत दानधर्माला अत्यंत उच्च स्थान देण्यात आले आहे. पुराणे, स्मृतिग्रंथ आणि धर्मशास्त्रांमध्ये विविध प्रकारच्या महादानांचे वर्णन आढळते. तुलापुरुष, हिरण्यगर्भ, ब्रह्मांड, कल्पवृक्ष, गोसहस्र, कामधेनू, हिरण्याश्व, हेमहस्तिरथ, पंचलांगल, हैमधरा, विश्वचक्र, कल्पलता, सप्तसागर, रत्नधेनू, महाभूतघट आणि अश्वरथ अशी सोळा महादाने मानली जातात. यांपैकी तुलादान हे सर्वाधिक प्रतिष्ठेचे आणि पुण्यकारक महादान मानले गेले आहे. दानकर्त्याला एका पारड्यात बसवून दुसऱ्या पारड्यात सोने, चांदी किंवा इतर वस्तू ठेवून त्याच्या वजनाइतके दान केले जाते. ही परंपरा भारतात अनेक शतकांपासून अस्तित्वात होती आणि विविध राजघराण्यांतील राजे तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी ती जपली होती. राज्याभिषेकाच्या तयारीसाठी देशभरातील विद्वान, वेदपाठी, धर्माचार्य, सरदार, अधिकारी आणि मान्यवर पाहुणे रायगडावर उपस्थित होते. काशीचे विख्यात पंडित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी पार पडत होते. वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात महाराजांच्या सुवर्णतुलेचा सोहळा सुरू झाला. धर्मशास्त्रीय परंपरेनुसार तुलारोहण करणारी व्यक्ती सवस्त्र, सालंकार आणि सायुध अवस्थेत असते. त्यानुसार महाराज राजेशाही पोशाख, अलंकार आणि शस्त्रांसह तराजूच्या एका पारड्यात विराजमान झाले. दुसऱ्या पारड्यात शिवकालीन सुवर्ण चलन असलेले सोन्याचे होन ठेवण्यास सुरुवात झाली. मंत्रोच्चार सुरू असताना उपस्थित जनसमुदाय हा ऐतिहासिक प्रसंग अनुभवत होता. होनांची संख्या वाढत गेली आणि अखेरीस दोन्ही पारडी समतोल झाली. अशा प्रकारे महाराजांची सुवर्णतुला पूर्ण झाली. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या नोंदींमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. त्याच्या वर्णनानुसार महाराजांचे वजन सुमारे १६० पौंड म्हणजे जवळपास ७३ किलोग्रॅम भरले. सुवर्णतुलेसाठी १७,००० होन अर्पण केल्याची नोंद आढळते. सुवर्णतुला पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी संपूर्ण सुवर्णधन दानासाठी अर्पण केले. राज्याभिषेकासाठी आलेले ब्राह्मण, विद्वान आणि गरजू लोक यांना या धनाचे वाटप करण्यात आले. महाराजांची इतर अनेक प्रकारांनीही तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड या सात धातूंनी स्वतंत्र तुलादान झाले. तसेच वस्त्रे, कापूर, साखर, लोणी, फळे, मसाले, खिळे आणि इतर अनेक वस्तूंनीही महाराजांची तुला करण्यात आली. या सर्व वस्तू नंतर दानधर्मासाठी अर्पण करण्यात आल्या. हिंदू राजधर्मानुसार राजा हा धर्मपालक आणि प्रजापालक मानला जातो. त्यामुळे राज्याभिषेकापूर्वी अशा प्रकारचे दान करून राजसत्तेची धार्मिक आणि नैतिक वैधता प्रस्थापित केली जात असे. शिवाजी महाराजांनीही या परंपरेचे पालन करत संपत्तीपेक्षा धर्म, दान आणि प्रजाहित यांना अधिक महत्त्व दिले. ४ जून १६७४ रोजी झालेली शिवाजी महाराजांची सुवर्णतुला ही केवळ धार्मिक विधी नव्हती तर दान, धर्म, लोककल्याण, राजधर्म आणि स्वराज्याच्या उदात्त मूल्यांचे दर्शन घडविणारा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण होता. #सुवर्णतुला #छत्रपती_शिवाजी_महाराज #रायगड
Onkar Dake tweet media
MR
3
24
94
865
रिकामटेकडा 🦆
या पक्ष्यांनो परत फिरा घरा कडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा Kolhapur evening sky
MR
2
3
38
555
RealVanni🚩
RealVanni🚩@Real_Vanni1·
Song vibes 🎼 🎵 🎶 My favourite song on the birth anniversary of #SPBalasubrahmanyam एक डोर खींचे दूजा दौड़ा चला आए, कच्चे धागे में बंधा चला आए... फ़िल्म: एक दूजे के लिए (1981) #एस_पी_बालसुब्रमण्यम #जन्मजयंती 💐
8
10
29
521
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४"|| #हरिपाठ 🙇‍♀️👏👏🙏🙏
GIF
हिन्दी
3
7
27
368
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग, ये ग, रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी ये ग, ये ग, रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई ( #Marathi_Song: Rakhumai Rakhumai, Poshter girl)
Sumangal Dabholkar tweet media
MR
7
3
27
175
चुकीचा माणूस
जो लग्नाआधी तिच्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतो तो लग्न झाल्यानंतर तोच जीव मुठीत धरून जगत असतो... 😪😂
MR
5
2
54
1.2K
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
यायलाच लागतंय, एकच धून, ६ जून 🚩 #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवराज्याभिषेक 🚩
MR
0
5
40
585
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
मराठीत असे काही शब्द आहेत जे एकदा म्हणून चालत नाही, ते काही शब्द अनेक वेळा बोललं की जिवंतपणा आणि आग्रह वाटतो बोलणाऱ्याला आणि ऐकणार्‍यालाही😂
MR
5
19
144
6.8K
प्रवीण ✍️❤️
आपल्या पहिल्या गाण्याचे १०००० views पूर्ण 🎉
प्रवीण ✍️❤️ tweet media
MR
3
3
49
672
Sumangal Dabholkar
Sumangal Dabholkar@SumangalD·
@SimplySheWrites 1 जून म्हणजे सर्वांनाच अनऑफिशियल वाढदिवस! 🤭🤣🤣🤣
MR
1
0
1
3
PoeticSoul*
PoeticSoul*@SimplySheWrites·
आज १ जून वाढदिवस दिन🌻🎂 #Birthday🎂#वाढदिवस 🎈
MR
3
5
58
2.9K