
Prashant pradhan
105 posts






शिवाजी महाराजांबद्दल कुणी काय म्हटलं हे मी ऐकलेलं नाही, मला विषय माहिती नाही. पण महाराजांबद्दल अपशब्द वापरले तर कोणीही खपवून घेणार नाही. - रितेश देशमुख, अभिनेता #riteshdeshmukh #MarathiNews





Get out of here!!!🔥🔥 #FcukOff😂

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे, साऊथला कोणीही हिंदी बोलत नाहीत. अनेक पक्षांनी मराठीचे क्लास सुरू केले आहेत. निर्णय 2019 साली घेण्यात आला होता, मी योग्य ती अंमलबजावणी करतो आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी बँक निवडणुकीत आमच्या अडसूळ यांनी पराभव केला, त्यामुळे ते तिकडचा राग इथे काढत आहेत. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री #pratpsarnaik #maharashtra #marathi #LatestNews








पायातल्या व्हानेच्या लायकीच्या या #महाराष्ट्रद्रोही थेरड्याला पद्मभूषण...!? सत्ता आहे म्हणुन काहीही करत सुटलेत...

गावातला एक दीडशहाणा माणूस बैल विकायला जिल्ह्याच्या मोठ्या बाजारात गेला आणि तो बैल गावातल्या माणसाना विकून आला; आणि गावात चावडीवर येऊन म्हटला बघा मी किती मोठा सौदा करून आलोय..😂 #दाओस #MOU

















