
आदरणीय @CMOMaharashtra
आदरणीय @Dev_Fadnavis
PSI भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे.
फक्त वयोमर्यादेमुळे संधी गमावावी लागणे अत्यंत दुर्दैवी आहे.
कृपया PSI साठी १ वर्ष वयोमर्यादा वाढीचा GR तात्काळ जाहीर करावा.
#JusticeForAspirants #PSIAgeRelaxation
MR











