Ajay152

7.1K posts

Ajay152 banner
Ajay152

Ajay152

@Ajay152152

Sumali Eylül 2020
546 Sinusundan78 Mga Tagasunod
Ajay152 nag-retweet
Sumit Pakalwar
Sumit Pakalwar@PakalwarSumit·
प्रशासनात भ्रष्टाचाराची कीड खूप खोलवर आहे. इथे प्रत्येक कामासाठी लाच द्यावी लागते अन्यथा तुमचे काम अडवून ठेवण्यात येते. अशाच एका त्रासलेल्या सरपंचाने लाचखोर बिडिओ विरुद्ध 2 लाख रुपये कार्यालयासमोर उडवून निषेध नोंदवला. हतबलता दुसरं काय...! (छत्रपती संभाजीनगर) #Corruption
MR
6
55
140
11.7K
Ajay152 nag-retweet
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
अहमदनगर महापालिकेच्या वतीने नगर शहरातील सावेडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचे बांधकाम झाले, मात्र ते केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणारे हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे खूप गरजेचे होते. त्यामुळे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी मी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून या केंद्राची डागडुजी, आधुनिकीकरण, डिजिटलायजेशन करण्यात येणार असून लवकरच हे केंद्र सुरू होईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा आहे, पण खासगी क्लासेसची फी भरू शकत नाही अशा अहमदनगर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. On behalf of Ahmednagar Municipal Corporation, a competitive examination center was started at Savedi. The center has been constructed, but it has not yet started. It is very necessary to start this competitive examination center which can be useful for the students of Ahmednagar district. However, I have sanctioned a fund of Rs.55 lakhs for the revival of this competitive examination guidance center. The center will be repaired, modernized and digitized from this fund and the center will be started soon. I believe that this competitive examination guidance center will definitely be useful for the needy students of Ahmednagar district who want to become an officer through competitive examination, but cannot pay the fees of private classes. #Ahmednagar
Satyajeet Tambe tweet media
MR
5
21
137
4.6K
Ajay152 nag-retweet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मी धर्मअभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे. आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातनांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुरोणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखिल अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या.या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले. महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजात बाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकविण्यासाठी पुढे केले. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट रचला गेला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता. पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहीले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोक वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. या देशाच्या घटनेत,बाबासाहेबांच्या संविधानात विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00वाजता यावे.आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात.
MR
358
431
2.2K
107.1K
Ajay152 nag-retweet
SachinSpeak’s
SachinSpeak’s@SachinSpeaks·
दादांनी आलतु-फालतु ज्याला म्हटले ते गद्दार सेनेचा प्रवक्ता कि काय आहे तो तोच आहे काय मित्र हो😀 दोन शब्दात कचरा केलाय बिचार्याचा
MR
3
10
84
4.2K
Ajay152 nag-retweet
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
महाविकास आघाडीच्या संभाजीनगरच्या सभेला परवानगी; मविआकडून सभेचा दुसरा टीझर रिलीज! #MVA #SambhajiNagar
MR
1
110
943
15.7K
Ajay152 nag-retweet
Kamlesh Sutar
Kamlesh Sutar@kamleshsutar·
Shocking claim of Caste Discrimination by descendant of Great Shahu Maharaj. (Thread) SanyogitaRaje Chhatrapati, wife of great grandson of Shahu Maharaj & Formr RS MP SambhajiRaje Chhatrapati has claimed caste Discrimination at KalaRam temple,Nashik for NOT being a Brahmin (1)
Kamlesh Sutar tweet media
English
9
89
456
42K
Ajay152 nag-retweet
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
जे संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत घडलं ते बहुजन समाजासोबत रोज घडतं. त्या बोलल्या, तुम्ही बोलत नाही. त्यांना कळलं, तुम्हाला कळत नाही. ब्राह्मण्यवादी पगडा सुटता सुटत नाही. एका मोदीच्या कथित अपमानावरून सबंध समाजाचा अपमान झाल्याचा narrative पसरवला जातो. आज कुणाचा अपमान झालाय?
MR
21
132
553
14.4K
Ajay152 nag-retweet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
छत्रपती घराण्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही का ? सनातनींच्या धर्मात बहुजनांना जागा नाही का ?
MR
205
382
1.8K
82.7K
Ajay152 nag-retweet
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी केला मज्जाव, संयोगीताराजे छत्रपती यांचा आरोप|sambhaji raje chhatrapati wife sanyogeeta raje chhatrapati post viral about kalaram temple mahant banning chanting | Loksatta loksatta.com/maharashtra/sa…
11
80
476
20.3K
Ajay152 nag-retweet
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांच्या बाणेदारपणाच कौतूक. काय कडक आणि समपर्क शब्दात सुनावलं आहे.!
विजय गिते tweet media
MR
10
56
298
6.5K
Ajay152 nag-retweet
Subhash Shelke - सुभाष शेळके
मुलाखतीत पॅनलसमोर उमेदवाराची प्रोफाईल आणि गुण कशासाठी? निःपक्षपातीपणे मुलाखती होण्यासाठी उमेदवाराची कोणतीही वयक्तिक माहिती न विचारता मुलाखती व्हाव्यात बाकी राज्यांमध्ये मुलाखत घेताना टोकन क्रमांकाशिवाय उमेदवारांची कोणतीही माहिती पॅनलकडे नसते @MeshramDayanand @MaheshZagade07
MR
9
86
395
11.2K
Ajay152 nag-retweet
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
ह्याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदीर प्रवेशा साठी आंदोलन केले होते. काही #सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फशारक्या मरतात #सनातन_धर्म
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks

काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही छत्रपतीं शिवरयान बरोबर सनातनी मनुवादी असेच वागले छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो

MR
113
181
964
45K
Ajay152 nag-retweet
Priyanshu Kushwaha
Priyanshu Kushwaha@PriyanshuVoice·
जब लालू जी को बेटी हुई तब देश में इमरजेंसी थी, उन्हें Maintenance of Internal Security Act (MISA) के तहत जेल में डाल दिया गया था। लालूजी ने बेटी का नाम मीसा रख दिया। अघोषित इमरजेंसी के बीच तेजस्वी जी को नवरात्रि में माँ के छठे स्वरूप कात्यायनी पूजन के दिन बेटी हुई। लालूजी ने पोती का नाम कात्यायनी रखा है। मीसा जी के जन्म के बाद लालू जी बिहार के भाग्य विद्याता बने थे, इतिहास ख़ुद को दोहरा रहा है। तेजस्वी जी को शुभकामनाएँ, बेटी को प्यार। ❤️
हिन्दी
80
462
6K
291.2K
Ajay152 nag-retweet
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
काळाराम मंदिराच्या भटभिक्षुकाचा माजोरडेपणा छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? आजही छत्रपतींना शुद्र समजतात.
MR
21
78
542
20.3K
Ajay152 nag-retweet
Subhash Shelke - सुभाष शेळके
PSI परीक्षा २०२० फेब्रु २०२० जाहिरात सप्टें २०२१ पूर्व सप्टें २०२२ मुख्य फेब्रु २०२३ फिजिकल मार्च २०२३ मुलाखती संघर्ष मात्र संपायला तयार नाही. गुणवत्ता यादीला विलंब का? २०२१ चे फिजिकल वेळेवर पावसाळ्यापूर्वी झालेच पाहिजे. #Declare_PSI_2020_general_merit_list @mpsc_office
MR
10
228
261
8.2K
Ajay152 nag-retweet
धनुभाऊ 𝕏
धनुभाऊ 𝕏@DhanubhauX·
ARTIFICIAL INTELLIGENCE “where your imagination turn into reality” स्वर्गीय राजीव गांधी यांचा सेल्फी घेतानाचा क्षण #Artificial_Intelligence
धनुभाऊ 𝕏 tweet media
6
17
142
7.7K
Ajay152 nag-retweet
Johns.
Johns.@CricCrazyJohns·
The Greatest Captain - Coach duo of Indian cricket.
Johns. tweet media
English
71
1.1K
22.9K
352.8K
Ajay152 nag-retweet
Subhash Shelke - सुभाष शेळके
महसूल विभागाने अती तातडीने खालील गोष्टी कराव्यात.. १) तलाठी भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध करावी २) २८५ उपजिल्हाधिकाऱ्यांची ज्येष्ठता यादी जाहीर करून त्यांना पदोन्नती देऊन राज्यसेवा २०२३ साठी DC, तहसिलदार, नायब तहसिलदार १००% रिक्त जागा आयोगाकडे पाठवाव्यात @RVikhePatil @Dev_Fadnavis
MR
6
67
180
6.5K
Ajay152 nag-retweet
Suvarna Dhanorkar
Suvarna Dhanorkar@Suvarnayb·
समाजातला सलोखा राखण्याची आमचीही जबाबदारी आहे,हे आम्ही जाणून आहोत म्हणूनच... @zee24taasnews @khareviews
Suvarna Dhanorkar tweet media
MR
8
4
97
3.7K