
जे. बी. शाह मार्ग, चिंचबंदर, डोंगरी येथे वाहने उभी करून लोडिंग-अनलोडिंग केली जाते. यामुळे सतत ट्रॅफिक जाम होतो. पुढे एक बाजूच्या रस्त्याचे काम चालू असल्याने अडथळा वाढतो. कृपया तातडीने दखल घेऊन कारवाई करावी. धन्यवाद!
@MTPHereToHelp
@mybmc @CPMumbaiPolice
#MumbaiTraffic
MR



















