
Keyboard Warrior
11.3K posts


@AmitYji127 Yz.. congress party hi britishanchi hoti.. beakkal mava
Eesti

ब्रिटिश साम्राज्याने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
आरएसएस / जनसंघ / भाजपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
मुस्लिम लीगने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
जनता पक्षाने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
कम्युनिस्टांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
आपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣
१४० वर्षांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रत्येक विरोधकाला काळाच्या कसोटीवर मागे टाकले, बुद्धीने हरवले आणि कार्यक्षमतेने मात दिली आहे. विरोधक येतात, उभे राहतात, क्षीण होतात आणि कोसळतात.
पण काँग्रेस ठाम उभी राहते.🔥🔥🔥🔥🔥
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही—तो एक जनआंदोलन आहे. तो गतिमान भारताच्या विचारांचा जिवंत प्रवाह आहे. तो संविधानाचे रक्षण करतो आणि भारतीयांना एकत्र बांधतो.🔥🔥🔥🔥🔥
अनेकांनी काँग्रेसचा अंत करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही यश आले नाही. पुढेही येणार नाही.🔥🔥🔥🔥
भारत टिकून आहे. काँग्रेस टिकून आहे.🔥🔥🔥😘
MR

@_prashantkadam Fake news patrakar dyala laglet.. oh sorry you are mva godi media not patrakar
HT

Angry Woman Protest: त्या महिलेविरोधातच पोलीस तक्रार..हा तर सामूहिक दहशतीचाच प्रकार
👇👇
youtu.be/xg1FcpHOHk4

YouTube

MR

@SunainaHoley @Dev_Fadnavis @CP_PCCity Mhorkya la kadhi pakadnar.. atankwas hya word peksha juna ahe wakda
Filipino

महादेव बालगुडे नामक राष्ट्रवादी SP गटाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्याला काल दुपारी ४ ४.३० च्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
नक्षलवाद प्रमोट आणि सपोर्ट करणाऱ्यांना सुट्टी नॉट ❌
@Dev_Fadnavis @CP_PCCity
MR

@_prashantkadam Dalla patrakar kasa tadfadtoy.. godi media of mva
Indonesia

पक्ष फोडण्यात भाजपा हा आता इतका सराईत बनला आहे की तो आता पक्ष नव्हे लोकशाहीचा सिरीयल किलर झाला आहे
त्यात महाराष्ट्राच्या केसमध्ये पक्षांतर बंदी कायद्याबद्दल निकाल न देणाऱ्या चंद्रचूड यांचाही हातभार आहेच
पक्ष फोडणे, आमदार फोडणे ही जुनी गोष्ट
राज्यसभेत पक्ष फोडणे हा लोकशाहीचा डबल मर्डर आहे
कारण या खासदारांना पंजाब मधल्या आपच्या आमदारांनी निवडून दिले आहे
राज्यसभेत दोन तृतीयांश आप खासदार भाजपने पळवले पण आमदारांच्या मतालाही अप्रत्यक्षपणे हायजॅक केले
MR

मराठ्यांनी मुंबईला येऊन सामान्य लोकांना त्रास दिला नाही तुझ्या नेत्यासारखा, बाटली फेकून हाकलून लावलं म्हणे या ताईने तुझ्या नेत्याला 🤣🤣🤣
🚩 सोनाली 🚩🇮🇳@Sonalimumbai1
अरे ते गावठी मिथुन चे कार्यकर्ते मुंबई भर हागत मुतत फिरत होते, रस्त्यावर अंघोळ करत होते त्यावेळेस हि बाई कुठे होती...???
MR

भाजप आमदार पोलीस चौकीत बसून शिवीगाळ करतात, कार्यकर्ते कधी ट्राफिक पोलीस तर कधी पत्रकारांवर हात उगारतात!
हिंदुत्वाच्या नावाखाली उच्छाद मांडलेल्या आणि डोक्यात सत्ता गेलेल्या समाजकंटकांची ‘धिंड’ काढून अजूनही शहरात कायदा व सुव्यवस्था आहे हा संदेश सर्वसामान्यांना देण्यात यावा अशी विनंती डीसीपी राहुल चव्हाण यांना भेटून करण्यात आली.
🎥 @citynewsmumbai1 #YouthForDemocracy
MR

यह ट्वीट चार साल पुराना है.. यह महाराष्ट्र का दुर्भाग्य है कि आज भी हम अडानी गुंडों को नेता बनाकर महाराष्ट्र विधानसभा में भेजते हैं, जिन्हें ना इस किताब की जानकारी है, ना ही छत्रपति शिवाजी महाराज की! सिर्फ घोषणा देने से आप किसी महान आदमी को समझ नहीं सकते!
sohit mishra@sohitmishra99
छत्रपति शिवाजी महाराज को एक धर्म या एक विशेष जाती से जोड़ने वालों को गोविंद पानसरे की किताब 'शिवाजी कौन थे' पढ़नी चाहिए.. महाराज सभी के थे और सभी महाराज के थे.. महाराज ने मराठा और हिंदुओं के खिलाफ भी सत्य के लिए लड़ाई लड़ी है...
हिन्दी

@WriterDeepak Bangladeshi kadhelet.. 30 crore gandhi nehru mule pakistani pan jast ahet
हिन्दी

@gajabhauX Full support to her.. mandsainik ani shenkide khup protests karat rahtat ase
English

@TheAnilkumarG94 Rahulyala pan hakalla hota bhrat jodo madhey
हिन्दी

चालते व्हा...असं पिस्तुल्या उर्फ ग्रीस लघुजन सहित संपूर्ण बीजेपिग्सनां तोंडावर सुनावणाऱ्या त्या बहिणीस माझा त्रिवार सलाम....!
get out of here!
#Narishakti #नारीवदंन
MR

राग फक्त हाच आहे की एका मराठा पोराने १०० कोटीच्या वर पैसे खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट काढला आहे.!
तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे!
एक मराठा लाख मराठा! 🚩
@Riteishd
#छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठा #महाराष्ट्र #राजा_शिवाजी
तळ टिप: अंबानीचे पण निर्माता आहे हे सांगायला कमेंट मध्ये येऊ नका त्याला पण झक मारून सोबत आणलय मराठा मावळ्याने!

MR

राज ठाकरेंनी लय भारी च्या रुपानं महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हक्काचा सुपरस्टार दिला,
ते आज पुन्हा ट्रेलर पाहून सिद्ध झालं…
@Riteishd जी,
तुमच्या १० वर्षांच्या अथांग मेहनतीचं फळ आज दिसतेय…
निशब्द आणि अंगावर काटा ❤️
#RajaShivaji

MR

आपल्या छत्रपती शिवरांयांची विजयगाथा इतक्या भव्यतेने सादर करण्यासाठी सगळ्यात आधी आपले प्रचंड आभार!
आपल्या मेहेनतीचे व साहसाचे फळ आपल्याला मिळेलंच यात शंका नाही!
छत्रपतींचे आशीर्वाद सोबत आहेतच… 🙏🏽
रितेशजी आपल्याला आणि जिनिलीया वहिनींना खूप खूप शुभेच्छा!
आपल्या भव्य चित्रपटाला भव्य यश मिळो हिच प्रार्थना! 🙏🏽
@Riteishd @geneliad @mfc @jiostudios
bit.ly/RajaShivajiOff…
MR








