Arjun Mane أُعيد تغريده
Arjun Mane
73 posts

Arjun Mane أُعيد تغريده

गोरगरीब ,बेरोजगारांच्या न्याय्य मागणीसाठी व त्यांच्या हक्कासाठी
म.गांधीजीच्या मार्गाने शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात जबरदस्तीने पोलीसांनी मला अटक करून ताब्यात् घेतले आहे.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @kharge
@RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline
@LokshahiMarathi
@AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe
@ravishndtv @varunchoudhary2
MR
Arjun Mane أُعيد تغريده

♦लक्षवेधी...
#कृषी_जागा_वाढ_२०२४
👉कॄषीसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना #258 जागावाढ करून सन्मा.शासनाने तात्काळ दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
मा. @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
@NANA_PATOLE
@VijayWadettiwar
@BaliramDoleyINC
@AROM_GOM



MR
Arjun Mane أُعيد تغريده

महोदय,
@CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks
@MPLodha
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.

MR
Arjun Mane أُعيد تغريده

@suvishelke @MPLodha सगळा खेळ हा राजेश घुगे यांनी केला आहे case टाकून त्याला मार्क कम पडले म्हणून case टाकली डिप्लोमा वाल्या कडून
MR
Arjun Mane أُعيد تغريده

@GaneshNaik26380 @suvishelke @MPLodha Diploma वाल्याचा मागणी advertisement cancel करण्याची आहे.
यांची मागणी मान्य करण्यात येई नये..
# अडवणूक gang
@mplod

MR
Arjun Mane أُعيد تغريده

@GaneshNaik26380 @suvishelke @MPLodha एवढे दिवस झोपला होतास का मग मार्क कम पडले म्हणून असे करत आहेस का ability दाखव मेरिट वर लागायची ability nahi mahnun आस रडीचा डाव खेळत आहेस ते राजेश घुगे,योगेश खंडागळे,विनोद शेळके मेरिट वर या नंतर दाखवा असे डाव
MR
Arjun Mane أُعيد تغريده

@suvishelke @MPLodha काही कारण नसताना काही लोकांनी त्यांना पोस्ट भेटली नाही म्हणून case केली आहे... मला नाही तर कुणालाच नाही अशी भावना आहे काहींची....
MR
Arjun Mane أُعيد تغريده

DVET सरळसेवा भरती 2022
जागा 1457
मॅटमधील डिग्री + डिप्लोमाच्या वादातील केसमुळे 1000 लोकांच्या नियुक्त्या रखडल्यात
न्यायालयाचा नियुक्त्यांना कोणताही अडथळा नसताना सरकार निकाल आणि नियुक्त्या द्यायला विलंब का करतंय?
तातडीने निकाल जाहीर करून नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत
@MPLodha
MR

📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.




MR
Arjun Mane أُعيد تغريده

@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @MPLodha
मंगलप्रभातजी लोढा साहेब 18 महिन्यांपासून प्रलंबित असणारी 1457 Craft instructor उत्तीर्ण उमेदवारांना लवकर नियुक्ती देण्याचे आपण सांगितलात.त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 26 जानेवारी पुर्वी नियुक्ती आदेश मिळतील अशी आम्हास अपेक्षा आहे व आपणास नम्र विनंती..
MR
Arjun Mane أُعيد تغريده

@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai खूप खूप धन्यवाद मंत्रीमहोदय श्री मंगलप्रभात लोढा साहेब.. आम्ही दिड वर्षापासून वाट बघत बसले आहोत. आम्हा निवड झालेल्या सर्व 1457 ITI CRAFT INSTRUCTOR उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी हीच विनंती...🙏🙏🙏
MR

@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai धन्यवाद साहेब 🙏🙏
हिन्दी
Arjun Mane أُعيد تغريده

@CMOMaharashtra #1457craft_instructor_joining
साहेब......🙏
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करावी हि विनंती. 🙏🙏
MR
Arjun Mane أُعيد تغريده

@Shruti73113556 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @SanjayShirsat77 जवळपास 15 महिन्यांपासून ही ,भरती प्रक्रिया रखडलेली आहे ,ही सगळी प्रोसेस कंपलिट करून डिसेंबर अखेर पर्यंत जॉइनिंग होयला हवी.
MR
Arjun Mane أُعيد تغريده

@Shruti73113556 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @SanjayShirsat77 1457 ची iti craft instructor ची भरती ची final list लावून डिसेंबर अखेर पर्यंत joining द्यावी. 15 महिन्या पासून भरती रखडली आहे...
@mieknathshinde
@maharashtradvet
@DalviDvet
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MPLodha
@VijayWadettiwar
@cmomahara
MR
Arjun Mane أُعيد تغريده

CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत🙏
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MPLodha
@DvetMaharashtra
@DalviDvet

MR
Arjun Mane أُعيد تغريده

#1457craft_instructor_joining
CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
JUSTICE DELAYED JUSTICE DENIED.
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@MPLodha
@DalviDvet
@VijayWadettiwar
@Dvet_Maharashtra

MR
Arjun Mane أُعيد تغريده

15 महिन्यांपासून रखडलेली 1457 craft instructor या पदांची भरती प्रकिया लवकरात लवकर पूर्ण करून नियुक्तीचे आदेश द्यावेत ही विनंती @CMOMaharashtra @MPLodha @RRPSpeaks @DalviDvet @mieknathshinde @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis
@dvetoffice @AjitPawarSpeaks #1457craft_instructor_joining

MR
Arjun Mane أُعيد تغريده

CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत🙏@mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet
MR



