
शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून शाळेतच शाळेच्या आशिर्वादाने (कमिशन खाऊन) चालणारे "इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस" मुलांना शिकवण्यासाठी शाळा नालायक ठरत आहेत हे तर सिद्ध करत आहेतच शिवाय शाळा आता फक्त रजिस्ट्रेशन साठीच उरल्या असुन तिथे अभ्यास, संस्कार, नितीमुल्ये, संस्कृती काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे ही दाखवत आहेत... पनवेल मद्धे हा #अनधिकृत #इंटिग्रेटेड_कोचिंग_क्लासेस चा राक्षस आम्ही टिकू देणार नाही... हल्ला होणार..
@EduMinOfIndia @CMOMaharashtra @VedaEdu @mnsadhikrut
MR





