




AAP Thane
32.2K posts

@AAPThane
Official Twitter Handle of #AAP #Thane , Maharashtra Contact AAPThane on whatsapp no. 8689988774 चला घडवूया आपला महाराष्ट्र ! https://t.co/BeH3We6WtA









नमस्कार मित्रांनो, "सदोष" नोकरभरती परीक्षा प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, विविध मागण्या घेऊन आम आदमी पार्टी तर्फे मंगळवार दिनांक ३० जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संविधानिक मार्गाने "सत्याग्रह" व आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व संघटनांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे हि विनंती. @AAPMaharashtra @Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders @waglenikhil @sohitmishra99 @TulsidasBhoite @ameytirodkar @ashish_jadhao @RavindraAmbekar #RepublicDay2024 #maratha_Reservation #मराठा #तलाठी #INDvsEng #MiraRoad













महाराष्ट्रात प्रत्येक सरकारी भरतीचा पेपर फुटला! पण भाजपा म्हणते पेपर घोटाळा कोठे झाला? #पेपरफोडे_भाजप_सरकार #PaperLeakByBjpGovt








