

Electrical Student Union
1.4K posts

@AeMseb
Fight for rights of electrical engineers.⚡⚡ Unregistered Group of Educated Students..😎









@NitinRaut_INC @prajaktdada @Dwalsepatil @CMDMSEDCL आदरणीय सर, आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.




ड्रग्स मध्ये अडकलेल्या पोरासाठी अक्ख सरकार कामाला लागलंय पण होतकरू मुलांच्या परीक्षेत 3 वेळा गोंधळ झालाय त्याच काही नाही

न्यासा कंपनी मार्फत होणाऱ्या आरोग्य भरती बाबत जाहीर केलेली भूमिका. @CMOMaharashtra @OfficeofUT @rajeshtope11



विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न सुटला. प्रकाश आण्णा शेंडगे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सोबत आंदोलन करून,या प्रश्नांसाठी मोठा लढा उभा केला होता.याचे फलित म्हणून अखेर विद्युत सहाय्यक भरतीचा निकाल लागला आहे.त्यांच्या प्रयत्नामुळे ५ हजार विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहे !









महावितरणच्या कर्मचाऱ्याने पूराच्या पाण्यातून पोहत जाऊन १२ गावांचा खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला #Maharashtra #Mahavitaran #Flood #ViralVideo


@saralseva34lakh भरती प्रक्रिया लवकरच होईल कोवीड मुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत
