MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray
37 posts

MNS Chief RajThackeray retweetet

"रावणाचा" शिरच्छेद करून "रावण" मरणार नव्हता.
बाण त्याच्या नाभीत मारायला हवा.
आणि ती नाभी आहे...
🏹करेक्ट कार्यक्रम
राज साहेब तुम्ही केलाय...
@mnsreport9 @mnsadhikrut
@rajupatilmanase @MNSAmeyaKhopkar @SandeepDadarMNS @KirtikumrShinde
MR
MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray retweetet

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रकाशित झालेल्या भाजपच्या पानभर जाहिरातीची जोरदार चर्चा सुरू आहे
#Shivsena #BJP #PMModiinPune
#PuneBJP @NiteshNRane
marathi.abplive.com/news/maharasht…
MR
MNS Chief RajThackeray retweetet

माझ्या वार्ड क्रमांक ११३ मधील तुळशेतपाडा ( भांडुप) विभागातील सर्व महिलांना मोफत प्रति बालाजी व प्रति शिर्डी दर्शनासाठी घेऊन निघालो - मोहन चिराथ
पुढच्या रविवारी व्हिलेज रोड - दुसरा टप्पा
m.facebook.com/story.php?stor…
MR
MNS Chief RajThackeray retweetet

यांचे नातेवाईक पोसण्यासाठी तुमचा जल्म झालाय का ? एका भाषणामध्ये राज साहेब बोलले होते ते सर्व खरं आहे .
सापाला दूध पाजणारा सर्पमित्र आणि सामनात बीजेपीची जाहिरात देऊन डोळे झाकून दूध पिणारा कोण ?@CMOMaharashtra @ShivSena @BJP4Maharashtra @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS

MR
MNS Chief RajThackeray retweetet
MNS Chief RajThackeray retweetet

वचनपूर्ती भाजपची
कमाई शिवसेनेची🙏🏽 @mnsadhikrut @rajupatilmanase @RajThackeray @NiteshNRane @Dev_Fadnavis

MR
MNS Chief RajThackeray retweetet

मर्द..मर्द...मर्द.... म्हणाऱ्यांने हे पाहा ह्याला मर्दांगी नाही गांडुगिरी असं म्हणतात. @CMOMaharashtra
ऐरवी इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर तत्पर कारवाई करणाऱ्या @DGPMaharashtra @MumbaiPolice अपेक्षा आहे आपण यांच्यावर पण त्याच तत्परतेने कायदेशीर कारवाई कराल #सुशासन
MR
MNS Chief RajThackeray retweetet

हि पहा महाविकास आघाडी चे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता. पीडितेला वाचवण्याचं सोडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात 'मरू दे तिला' आणि वाचवणाऱ्यालाच धमक्या. हीच का राष्ट्रवादी ची शिकवण @PawarSpeaks ?
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
MR
MNS Chief RajThackeray retweetet

अजुनही अँप साठी काम चालू आहे खुद्द पक्ष प्रमुखच @RajThackeray हे प्रकरण हाताळत होते ,धीर धरा बोलत होतो आम्ही सर्वाना पण नाही मनसे द्वेष ना कसा धीर धरतील असो.
आता सर्वानी वापर करावा मराठी चा,
अँप मध्ये ही येईल लवकरच
@amazonIN @mnsadhikrut @akhil1485



अभिजित भाईप - ABHIJEET BHAIP@ABHIJEETBHAIP
@mul_mumbaikar @Marathi_Akshay_ @Flipkart @AmazonHelp @amazonIN @amazon @akhil1485 @mnsadhikrut काम चालू आहे सेलर साठी सध्या चालू केला आहे मराठी ,ऍमेझॉन कोडिंग वेगेरे वेळ लागतोय
MR
MNS Chief RajThackeray retweetet

@abpmajhatv @mnsadhikrut @RajThackeray ABP माझा ला विनंती आहे...ही तुमची सिरीज पूर्ण झाली की "MNS Blueprint" वर विशेष कार्यक्रम करावेत... त्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचा विचार करून नवनिर्माणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय काय हवं ह्यावर विशेष लक्ष घातले आहे.
#म
MR
MNS Chief RajThackeray retweetet

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'
चर्चा उद्याच्या भारताची..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्हिजन संध्याकाळी 6 वाजता
#Abpmajha #MajhaMaharashtraMajhaVision #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन marathi.abplive.com/live-tv @mnsadhikrut @RajThackeray

MR
MNS Chief RajThackeray retweetet

MNS Chief RajThackeray retweetet

माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते…
“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की....”हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल.@RajThackeray @mnsadhikrut
#मनसे

MR
MNS Chief RajThackeray retweetet

कोरोनाच्या संकटात इतर पक्ष सत्तेचे राजकारण करत आहेत ,भ्रष्टाचार करत आहेत परंतु राज्याची नव्याने घडी बसवायचा विचार फक्त मनसे पक्ष करत आहे .
येत्या काही दिवसात "महाराष्ट्राचा विकास आराखडा २.०" ह्या अखंड महाराष्ट्राला मनसे अर्पण केला जाणार आहे.
नव्या रुपात!!🚩
@anilshidore
#मनसे

MR
MNS Chief RajThackeray retweetet

महाराष्ट्र संकटात असताना प्रथम महाराष्ट्राचा विचार करणारा एकमेव ‘राज’नेता @RajThackeray @mnsadhikrut
#महाराष्ट्रफर्स्ट

MR





