pragmatic Indian

628 posts

pragmatic Indian banner
pragmatic Indian

pragmatic Indian

@Ind_1994

Activist, Periyar-Phule-Ambedkarite Ideology

Beigetreten Nisan 2014
126 Folgt35 Follower
pragmatic Indian retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
#MPSC मधील मंत्रालयातील हस्तक्षेप थांबला पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही पण त्याचबरोबर आयोगाने देखील आपल्या कामात काळानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे. लेखी परीक्षांचा निकाल 8-8 महिने लागत नसतील तर त्यावर उमेदवारांच्या शंका वाढत आहेत (FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023) आयोगाच्या मुलाखत धोरणात सातत्य दिसून येत नाही. काही राज्यसेवा करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती 5 मिनिटात संपल्या असे त्यांचे म्हणणे आहे. पुढील वर्षापासून राज्यसेवा मुलाखती 275 गुणांच्या आहेत त्यातून उमेदवारांचा संभ्रम वाढून यात असे प्रकार उमेदवारांच्या मनात नाहक शंका निर्माण करत असतात. या सर्वावर एकमेव उपाय म्हणजे जसे केंद्र सरकार सातत्याने UPSC मधील सुधारणांसाठी DoPT च्या माध्यमातुन समित्या स्थापन करते त्याच धर्तीवर राज्यात सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून MPSC मधील सुधारणा, बदल आणि उमेदवारस्नेही धोरणासाठी समिती गठीत करणे काळाची गरज आहे. त्या समितीत मुख्य सचिव, GAD सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव यांचा समावेश करून घटनात्मक आयोग अधिक सक्षम बनवता येईल. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
5
205
307
8.4K
pragmatic Indian retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार आहे? लेखी परीक्षा होऊन 8 महिने झालेत. @mpsc_office
MR
4
51
72
3.8K
pragmatic Indian retweetet
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔
📌FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार .जवळपास लेखी परीक्षा होऊन 8 महिने झालेत. @mpsc_office @Suvarnakharat4
MR
11
250
140
4.2K
Sushrut Sawant
Sushrut Sawant@drsushrutz·
सुप्रीम कोर्टाच्या SC/ST आरक्षण वर्गीकरण व क्रिमीलेयरच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यापासून ती कोर्टात चालवण्यापर्यंत स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर जातीने लक्ष घालत आहेत. आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल. कुठे आहेत तुमचे तथाकथित संविधान रक्षक नेते व पक्ष ?
Sushrut Sawant tweet media
MR
8
89
379
3.9K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
@BaliramDoleyINC स्थापत्य अभियांत्रिकी च्या जागा वाढल्या पाहिजे।
MR
0
1
1
173
Baliram Doley - बळीराम डोळे
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधीना वंदन करून आपल्याला काही सांगू इच्छितो.... दरवेळी प्रत्येक हाकेला हो म्हणणारे माझे सर्व सहकारी,मित्रपरिवार,मला दरवेळी मोलाची साथ देणारे विद्यार्थी मित्र- मैत्रिण या सर्वांना नम्र आवाहन करतो .... ' गोरगरीब बेरोजगारांसाठी जी लढाई लढत आहे त्यात आपण सर्वजण हक्काने सामील व्हा.' #तयार_रहा #आंदोलन #mpsc #कृषी #राज्यसेवा #कम्बाईन #अंतिम_लढाई
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
185
1.6K
1.4K
40.3K
pragmatic Indian retweetet
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office १) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? २)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ? होणाऱ्या विलंबामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय , त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावे....
MR
20
333
279
8.9K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
मुख्य परीक्षा दिलेले उमेदवार सध्या निकालाच्या प्रतिक्षेत असून, निकालाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने हे उमेदवार मानसिक तणाव आणि नैराश्यातून जात आहेत. तरी मे. साहेबांनी निकालाबाबत माहिती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा,आणि मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावावा, ही विनंती
Engineers Association Official@degree_holders

MES मुख्य परीक्षेचा निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.MES बरोबर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे निकाल लागून मुलाखती देखील झालेल्या आहेत परंतु MES स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा आणखी निकाल बाकी आहे.@mpsc_office @BaliramDoleyINC #Declare_MES_Result

MR
0
0
0
4
pragmatic Indian retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC) 📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध 📌4जून 2023 पूर्व परिक्षा 📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office @BaliramDoleyINC
MR
32
377
283
9.4K
Subhash Shelke - सुभाष शेळके
#MPSC आणि सरळसेवा भरती मधील कोणकोणत्या जाहिराती, परीक्षा, परीक्षांच्या तारखा, निकाल, मुलाखती, कागदपत्र पडताळणी, नियुक्त्या, शारिरीक चाचणी, जागा वाढ किंवा अजून काही रखडलेल्या बाबी किंवा इतर कोणत्याही सूचना कमेंट मध्ये सांगा. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
MR
86
43
131
7.7K
Satyashodhak Maitree Sangh
Satyashodhak Maitree Sangh@SMaitreeSangh·
Celebrating 150th Birth Anniversary of Chhatrapati Shahu Maharaj! A special Maitree Session! Topic: Pillar of the Indian Social Democracy - Chhatrapati Shahu Maharaj! Speaker: Aaditi Ganjapurkar Dt. 26.06.24, at 8PM Google Meet Link: meet.google.com/cgs-jthh-smu
Satyashodhak Maitree Sangh tweet media
English
2
9
35
844
pragmatic Indian retweetet
Pragmatic Indian
Pragmatic Indian@Pragmatic_Ind·
13 मे, चौथा टप्पा! मतदान करतेवेळी फुले शाहू आंबेडकर यांचे वंचित बहुजनांना सत्तेत बसवण्याचे स्वप्न लक्षात ठेऊन मतदान करा. @vasantmore88 @URupwate , Ashok Hinge, Afsar Khan. @VBAforIndia ! @Prksh_Ambedkar ! @Sujat_Ambedkar !
Pragmatic Indian tweet media
MR
0
4
5
54
pragmatic Indian retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्त्याव्याशी आम्ही आजही सहमत आहोत :- शिवसेना (उठाबा) आणि राष्ट्रवादी (साहेब) पक्ष येत्या पाच वर्षात भाजपसोबत जाणार नाही, याची हमी आधी जनतेला द्यावी. महविकास आघाडीला मिळणारी मते #मोदी नकोत म्हणून आहेत, उद्या जर @ShivSenaUBT_ आणि @NCPspeaks भाजपसोबत गेले तर तो मतदरांसोबत विश्वासघात ठरेल. @Prksh_Ambedkar @PawarSpeaks @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @BJP4Maharashtra @VBAforIndia .
LoksattaLive@LoksattaLive

“काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या, तुमची सर्व स्पप्न पूर्ण होतील”- पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर loksa.in/It8Bx- < येथे वाचा सविस्तर वृत्त #LokSabhaElections2024 #India #Politics #Maharashtra #PMModi #SharadPawar @PawarSpeaks @narendramodi

MR
14
111
320
15.3K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
@ivaibhavk तुम्ही म्हणजे कॉंग्रेस वाले वंचित ला नावे ठेवता पण इथे बघा तुमचे कुंपणच शेत खाताय वंचित ने 7 जागी बिनशर्त पाठिंबा दिला होता पन तुमच्या नेत्यांनी तो नाकारला..बसा आता राऊत ला कुरवाळत
MR
0
0
0
24
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
महाराष्ट्रातल्या 5 जागांवर आज मतदान झाले. या 5 जागांसाठी श्रीमान उद्धव ठाकरे यांनी एकही प्रचार सभा घेतली नाही. बाकीच्या तर सोडाच, पण किमान रामटेकमध्ये तरी त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. पण उद्धव ठाकरे हे मला प्रचंड आळशी गृहस्थ वाटतात. कष्ट करण्याची त्यांची बहुधा वृत्तीच नाही. याउलट एकनाथ शिंदे हा माणूस आहे. रामटेकमध्ये दोन दिवस मुक्कामी होता. यश-अपयश हा भाग पुढचा; पण 100% देण्याची त्याची वृत्ती दिसून येते. दुसरे उरले संजय राऊत. ते तर काँग्रेसचे उमेदवार पाडायला सभा घेतात का अशी शंका येते. नवनीत राणा यांच्यावरती टीका करण्याची काहीच गरज नव्हती. त्याने काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा होणार आहे कि तोटा? काँग्रेसच्या लोकांनी या माणसाच्या सभा सुद्धा लावू नयेत. शिवसेना उद्धव गटाने 4-5 जागांवर डमी उमेदवार दिले आहेत. कल्याण, शिर्डी, बुलढाणा असो की सांगली; एकनाथ शिंदे यांना फायदा होईल असेच उमेदवार यांनी दिले आहेत. काहीच कळायला मार्ग नाही. ठीक आहे, असो. आम्ही पुरोगामी मतदार किंकर्तव्यमूढ होऊन सगळं पाहत आहोत... @rautsanjay61 @ShivSenaUBT_
MR
142
110
1.1K
132.5K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
@vasantmore88 तात्या तुमचा पॅटर्नच येगळा हाय Khattttarrrrnaakkk
MR
0
0
4
695
Vasant More | वसंत मोरे
काही कार्यकर्ते त्यांचा नेता आला की JCB लावून त्या नेत्याचे स्वागत करतात. त्याच्या आंगावर JCB मधुन गुलाल उधळतात, फुले टाकतात. आज आम्हीपण वंचित बहुजन आघाडीने JCB लावले पण गुलाल किंवा फुले उधळली नाही तर जनतेच्या दारातील कचरा काढला. हा फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात…
MR
63
157
1.8K
62.6K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
@kunalrv Brother your dedication and patience is very inspiring. आज नहीं तो कल होगा मगर होगा जरूर
0
0
0
3
Kunal R. Virulkar
Kunal R. Virulkar@kunalrv·
12 attempt 7 main 5 interview NO SELECTION. शायद जिंदगी का दूसरा नाम ही संघर्ष हैं । #UPSC #यूपीएससी
Kunal R. Virulkar tweet media
3K
4K
37.2K
5.5M
pragmatic Indian retweetet
Pratik
Pratik@PratikManav·
कोणतेही आरोप करा. कोणताही तर्क लावा. काहीही म्हणा, पण काँग्रेसचे इथे चुकलेच. @INCIndia
Pratik tweet media
MR
5
34
160
2.5K
pragmatic Indian
pragmatic Indian@Ind_1994·
@Marathi_Rash Congress नेआता वंचित ला पाठिंबा द्यावा
हिन्दी
0
0
0
388
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
ब्रेकिंग रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जाता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले जात पडताळणी समितीच्या निर्णय काँग्रेसच्या अडचणीत वाढ #काँग्रेस
MR
21
18
418
38.7K
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
आता असा तिसरा फोटो लवकरच कुणाचा येऊ शकतो?😄 जानकर, शिवतारे..Next? बच्चू कडू? Anyone?
Prashant Kadam tweet mediaPrashant Kadam tweet media
MR
161
49
1.2K
62.7K