Ulhas Jogle retweetet

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ३५० समारोह साजरा होत आहे. याअंतर्गत ब्रिटनसरकारकडे असलेली वाघनखे नोव्हेंबरमध्ये परत आणण्याची तयारी सरकारने केली आहे.
“आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटून ही वाघनखे त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे द्यावीत” अशी विनंती करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

MR



































