“ज्यांना इतिहास कळत नाही, त्यांना वर्तमान कळणार नाही. ज्यांना वर्तमान कळणार नाही ते भविष्य घडवू शकणार नाहीत” ~ कॉम्रेड गोविंद पानसरे.
mechanical mind
15.2K posts

@UsuallyIAmRight
Mechanical engg Kirloskar, pune Against BJP RSS ideology.

“ज्यांना इतिहास कळत नाही, त्यांना वर्तमान कळणार नाही. ज्यांना वर्तमान कळणार नाही ते भविष्य घडवू शकणार नाहीत” ~ कॉम्रेड गोविंद पानसरे.

याने समकालीन एकतरी पुरावा द्यावा शिवाजी महाराज हे.... कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक असा उल्लेख असल्याचा.. आयुष्यभर किंचित चा प्रचार करेन मी.

याने समकालीन एकतरी पुरावा द्यावा शिवाजी महाराज हे.... कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक असा उल्लेख असल्याचा.. आयुष्यभर किंचित चा प्रचार करेन मी.

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.