𑘀𑘦𑘲𑘝

61.5K posts

𑘀𑘦𑘲𑘝 banner
𑘀𑘦𑘲𑘝

𑘀𑘦𑘲𑘝

@_AmitK_

Word art. History buff. 🚫EVM. Citizen private. Architect. Food lover. Bookworm. Chef. #अभिजात_मराठी. मोडी लिपी. Traveller. #StopHinthiImposition

Maharashtra Katılım Nisan 2018
1.2K Takip Edilen939 Takipçiler
Ashish
Ashish@error040290·
लाज वाटली पाहिजे याच्या आई वडिलांना
MR
4
34
90
1.6K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
Satish Acharya
Satish Acharya@satishacharya·
Pakistani! #CBSE
Satish Acharya tweet media
Indonesia
18
1.2K
6.7K
58.4K
Rajratna
Rajratna@RajratnaWrites·
Tell me one work this man done for india?
Rajratna tweet media
English
30
5
17
1.2K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
Shekhar Khare ( सेवानिवृत्त )
भारत की बीफ कंपनियाँ के हिंदू मालिकों के नाम- सतीश सभरवाल , सुनील कपूर, मदन एबट, सुनील सूद,ओपी अरोड़ा, कमल वर्मा और के राजेंद्रन , इन्हीं सब के पैसे पर भाजपाई मौज उड़ा रहे हैं इसीलिए 14 वर्ष से उपर गाय को कुर्बानी के लिए इजाजत दी,,,!!
Shekhar Khare ( सेवानिवृत्त ) tweet media
हिन्दी
20
525
1K
9.2K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
Kirti Azad
Kirti Azad@KirtiAzaad·
Advertisements, only advertisements
Kirti Azad tweet media
English
62
453
980
11.2K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
दूरदृष्टी, विचार आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श ठेवणारे आधुनिक भारताचे प्रथम पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांना बळ देत आधुनिक राष्ट्राची पायाभरणी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीला नवी दिशा दिली. औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून त्यांनी भारताला आधुनिकतेकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
Sharad Pawar tweet media
MR
8
26
208
2.7K
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन. मुक्तीसंग्रामचा अत्यंत खडतर प्रवास करताना बाबासाहेबांना सर्व पातळीवर खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाईंचा संघर्ष आपण कधीही विसरू शकणार नाहीत. माता रमाई आंबेडकरांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन ! #ramai
Prakash Ambedkar tweet media
MR
35
169
697
4.1K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
Bhausaheb Ajabe
Bhausaheb Ajabe@BhausahebAjabe·
पेट्रोल, डिझेल आणि रुपयाचे अच्छे दिन! ▪️२६ मे, २०१४ कच्च्या तेलाची किंमत: $१०८.०५ पेट्रोल: ₹७१.५१/लिटर डिझेल: ₹५६.७१/लिटर रुपया/$: ५८.५९ ▪️२६ मे, २०२६ कच्च्या तेलाची किंमत: $९९ पेट्रोल: ₹१०२.१२/लिटर डिझेल: ₹९५.२०/लिटर रुपया/$: ९७
MR
1
16
72
1.4K
Praveen Gavit
Praveen Gavit@praveengavit11·
पत्रकार पी. साईनाथ यांनी भारताच्या कृषी संकटावरील आपल्या वार्तांकनात वारंवार मांडल्याप्रमाणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या केवळ भावनिक उद्रेकातून नव्हे, तर व्यवस्थात्मक, संरचनात्मक अपयशातून उद्भवतात. written by @samikshakakshay bbc.com/marathi/articl…
MR
1
2
7
464
SumanSharma
SumanSharma@sharrmasumann·
DKS should quietly take his MLAs and join BJP & end the chaos. His seat as CM is safe for life
English
99
65
879
51.8K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
MP Congress
MP Congress@INCMP·
एक चैनल, दो एंकर : अंतर आप खुद देख लीजिए!
हिन्दी
278
4.3K
14.3K
269.1K
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
हे आपले सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी. आता जसं मंदिर आहे तसं ही ते चांगलंच आहे. पण तरीही महाराष्ट्र सरकारला त्याचे नुतनीकरण करायचे आहे. मुंबई मधील मराठी शाळा बंद करून भव्यदिव्य मंदिर बांधणे किंवा वारेमाप पैसा खर्च करून नुतनीकरण करणं खरंच गरजेचं आहे का??? बरं करू द्या नुतनीकरण पण हे एखाद्या जैन मंदिरासारखे याचे डिझाईन का दिसत आहे?? आम्हाला मराठी हेमाडपंती शैलीत काळ्या दगडातील देऊळ हवे ज्याला एक ऐतिहासिकपणा प्राप्त होईल व महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यशैली अधोरेखित होईल. मुख्य गाभारा सभा मंडप आणि प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ स्तंभ अशी रचना असावी. @Dev_Fadnavis @mieknathshinde
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲 tweet media
MR
7
32
170
6.9K
𑘀𑘦𑘲𑘝 retweetledi
Ranting gola
Ranting gola@therantinggola·
Why does a hit and run death only happens with someone fighting against government !
English
177
2.3K
7.2K
100.9K