बघा जमतंय का?

136.1K posts

बघा जमतंय का? banner
बघा जमतंय का?

बघा जमतंय का?

@hemant2718

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

Beigetreten Mart 2010
959 Folgt2.5K Follower
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
गुढीपाडवा निमित्त नगरसेविका श्रीमती राखीताई जाधव यांच्या वतीने श्री दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळ आयोजित “घाटकोपरचा गुढीपाडवा शोभायात्रा २०२६” येथे उपस्थित #GudiPadwa #GudiPadwa2026 #गुढीपाडवा #गुढीपाडवा2026 #MumbaiMayor #RituTawde #MumbaiChiPrathamSevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @ParagShahBJP @mihirkotecha @JadhavRakhee @mybmc
MR
69
79
102
1K
Future With Fadnavis
Future With Fadnavis@futurewfadnavis·
CM Devabhau Fadnavis clears the Neral–Shirur highway, easing Mumbai–Pune Expressway rush. 🛣️ Smoother roads, faster travel; true visionary leadership!
English
131
142
165
3.2K
बघा जमतंय का? retweetet
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
🚩 परंपरेची, समृद्धीची, गुढी उभारूया समाजाच्या सर्वांगीण विकासाची! गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभ प्रसंगी परंपरेनुसार नूतन वर्षाचे स्वागत... #Maharashtra #GudiPadwa
MR
108
172
390
4.4K
बघा जमतंय का? retweetet
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
संपन्नतेची, समृद्धीची... गुढी उभारूया सर्वांगीण विकासाची!🚩 गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! गुढीपाडवा हा प्रत्येकासाठी नव्या सुरुवातीचा दिवस असून, याच दिवसापासून नवे संकल्प आकार घेतात. यानिमित्त आज नागपूर येथे ‘भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण’ कार्यक्रमात सहभागी होत नववर्षाचे स्वागत केले. उत्साह, परंपरा आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भव्य शोभायात्रेत नागपूरकर बंधू-भगिनींसोबत नवचैतन्याचा आनंद अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताची गुढी अशीच उंचावत राहो, हाच विश्वास मनी बाळगून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार अधिक बळकट केला. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @SandipJoshiNGP #Maharashtra #Nagpur #GudiPadwa
CMO Maharashtra@CMOMaharashtra

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा सण उत्साहाचा, मराठी मनाचा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त आयोजित 'भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🚩 CM Devendra Fadnavis at the 'Grand Shobha Yatra and Ram Raksha Pathan' organized on the occasion of Gudi Padwa and the Marathi New Year. MLC Sandip Joshi, actor Sai Tamhankar and other dignitaries were present. 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी गुढी पाड़वा और मराठी नव वर्ष के अवसर पे आयोजित 'भव्य शोभायात्रा एवं रामरक्षा पठण' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति। विधायक संदीप जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕢 7.30am | 19-3-2026📍Nagpur | स. ७.३० वा. | १९-३-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @SandipJoshiNGP #Maharashtra #DevendraFadnavis #GudiPadwa

MR
121
426
572
6K
बघा जमतंय का? retweetet
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी नागपूर येथील निवासस्थानी गुढीची पूजा केली व मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. #Maharashtra #GudiPadwa
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
143
615
3.1K
23.9K
बघा जमतंय का?
राज्यात लवकरच 1400 डॉक्टर्सची भरती होणार + उत्तम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरसह तज्ज्ञ डॉक्टर्सची नेमणूक केली जाणार * या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळणार @Dev_Fadnavis
बघा जमतंय का? tweet media
MR
0
3
3
12
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सहपरिवार गुढीपूजनाने नववर्षाची मंगल सुरुवात केली. नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच प्रार्थना. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩✨ #GudiPadwa #GudiPadwa2026 #गुढीपाडवा #गुढीपाडवा2026 #MumbaiMayor #RituTawde #MumbaiChiPrathamSevika @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
MR
77
84
140
1.4K
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Sameet Thakkar (Modi Ka Parivar) tweet media
MR
162
204
1.3K
74.2K
बघा जमतंय का? retweetet
Future With Fadnavis
Future With Fadnavis@futurewfadnavis·
Devabhau’s Mega Solar Leap ☀️ A massive push in Nagpur - 10 GW solar project, ₹6,200 crore Phase 1, 2,000+ jobs, and a ₹30,000 crore vision driving India’s energy self-reliance, powered by CM Devendra Fadnavis.
Future With Fadnavis tweet media
English
147
171
182
3.1K
बघा जमतंय का?
27 महाविद्यालये एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न होणार ग्रामीण व निमशहरी भागात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध नवीन अभ्यासक्रमांमुळे कौशल्य विकासाला प्राधान्य शिक्षण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा मोठा टप्पा @Dev_Fadnavis
बघा जमतंय का? tweet media
MR
0
2
2
6
बघा जमतंय का? retweetet
KhadakSingh🚩
KhadakSingh🚩@khadaksingh_·
येणाऱ्या नवीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार ! 🔥🔥 मुंबई महापौर रितू @TawdeRitu तावडे ह्यांचे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानांचे आश्वासन ! हिंदुत्वासोबत विकास साधणारा असाच महापौर तर हवा होता ! 💪
MR
163
367
976
10.3K
बघा जमतंय का? retweetet
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
If you want Pakistan & ISI to activate its activities in India back again than vote for Samajwadi Party in Uttar Pradesh elections 2027. This Is My Review Of #DhurandharTheRevenge NOTE -👇 Pakistan Ka Mustakbil Hindustan Likh Raha Hai BUTHindustan Ka MUSTAKBIL UP Tay Karenga.
English
178
534
1.5K
84.6K