

Save HND
21 posts

@savehnd
Heritage of faith, service & education, Seth Hirachand Nemachand Doshi Smarak Trust (SHND) Boarding & Jain Temple, Pune. Est 1958



Reconveyance or Gift Deed? Big Question in ₹70 Crore Deal A “Reconveyance Deed” (Document No. 24667/2025, Sub-Registrar Haveli 13) was executed on 24 October 2025 between: Buldhana Urban Cooperative Credit Society (Maharashtra), Shri Beereshwar Cooperative Credit Society (Karnataka) and Gokhale Landmarks LLP This deed releases mortgage rights on trust land belonging to Hirachand Nemchand Doshi Memorial Trust. But here’s the mystery, No mention of loan repayment, No proof of any new mortgage or refinancing, Reconveyance done just 16 days after the loan was created (₹70 crore loan on 8 Oct → release on 24 Oct). Charity Commissioner’s status quo order on the land ignored If there’s no repayment, how can this be a reconveyance? It effectively becomes a gift of money to the borrower — not a lawful reconveyance. So the real question is, Was this a Reconveyance Deed or a Gift Deed in disguise? Either way, it’s a serious violation of: RBI and cooperative lending norms Multi-State Cooperative Societies Act Bombay Public Trusts Act (for trust property transfer) Trust land worth ₹230 crore released without repayment — who benefits? Who approved it? #CooperativeFraud #GokhaleLandmarks #BuldhanaUrban #BeereshwarSociety #ModelColony #TrustLand #RBI #MultiStateSociety #CharityCommissioner #Pune

राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारू टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं समजतंय. इतके दिवस सरकार एकच सांगत होतं की, यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. मग गैरव्यवहार झाला म्हणून जागा पुन्हा ट्रस्टकडं सुपूर्द केली जात असेल तर सरकारच्या जवळच्याच कुणालातरी यामधे मोठ्या प्रमाणात नफेखोरी करायची होती हे स्पष्ट होतय. निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि Modus operandi आहे. या प्रकरणात देखील त्यांना हेच करायचं होतं मात्र लोकांनीच यांचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली. भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे. असो! अखेर जैन बोर्डिंगसाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला, त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन! #Jainboardingtrust | #pune | #jainmandir | #LandScam |



दुसऱ्याच्या व्यवहारात... व्यवहार थांबविण्याचा शब्द तोच देतो जो त्या व्यवहाराचा लाभार्थी असतो ,अदृश्य भागीदार असतो, त्यामुळे बाकीचे सुरू आहे ते केवळ नौटंकी...! जैन बोर्डींग जमीन घोटाळ्यातील सर्वच्या सर्व सहभागींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या प्रकरणात सर्वच्या सर्व सहभागी घटक ज्या व्यक्तीच्या संबंधित आहेत ते राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्व ट्रस्टी,बिल्डर ,धर्मदाय आयुक्त,विना हमी कर्ज देणाऱ्या वित्त संस्था आणि यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या सर्वांचे सहा ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान चे कॉल रेकॉर्ड्स आणि CDR रिपोर्ट तपासावेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या लोकांनी जैन मंदिराची जागा हडपण्याचं कट कारस्थान केलं होतं त्यांना सुट्टी नाही... नाही...नाही.... #saveHND #PuneLandScam

होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! ‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ हा भगवान महावीर यांच्यासमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या HND बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे. या सर्व प्रतिक्रियेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बोर्डिंगचा हा व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं, तेसुद्धा आपण शब्द दिलेल्या १ तारखेच्या आधीच ! आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी या प्रकरणी बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देत भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याचवेळी समाज बांधवांशी संवाद साधताना माझी भूमिका स्पष्ट करत समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल, हा शब्द महाराजजींसमोर दिला होता. शिवाय महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर १ तारखेच्या आतच हा विषय संपवला जाईल, असं समाजाला सांगितलं होतं ! या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्रजी आणि या संबंधित विविध घटकांशी हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच निकालाने यश आले. 'मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत', असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील ! जय जिनेंद्र !!! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra



SATYAMEV JAYATE Thnx to hon'ble Charity Commissioner #Maharastra to issue order for cancellation of sale deed and POA for illegal sale of HND boarding, #Pune @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @maharashtra_hmo @maharevenue @mohol_murlidhar @PMCPune @CPPuneCity @MAHA_UDD #Pune_Municipal_Corporation @IASassociation @DCsofIndia #Jainism #Maharastra #news














Today participated in a protest march to save HND #jain mandir & hostel in model Colony #Pune . The deal is done in a very suspicious manner and the whole Jain Samaj wants it to be recalled. Hope shri @Dev_Fadnavis takes cognizance of it. @RajThackeray @anilshidore @BalaNandgaonkar @mnsadhikrut @omkarasks @mumbaitak



