PRADIP BADE

2.1K posts

PRADIP BADE banner
PRADIP BADE

PRADIP BADE

@PRADIPBADE12

Maharashtra

Joined Temmuz 2022
288 Following20 Followers
PRADIP BADE retweeted
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त) #CabinetDecisions
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
हिन्दी
2
38
118
7.3K
PRADIP BADE retweeted
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal@INCHarshsapkal·
मुंबईतील सर्वांना आमंत्रण! प्रवेश मोफत.. दिनांक, वेळ आणि स्थळ लक्षात ठेवा.. शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ | सायं. ६.३० वा. मुंबई प्रेस क्लब, आजाद मैदान, सीएसटी स्थानकाजवळ. . . @INCIndia @RahulGandhi #मुंबई #आमंत्रण
Harshwardhan Sapkal tweet media
MR
9
97
286
4.3K
PRADIP BADE retweeted
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
महाराष्ट्रातील भ्रष्टाचार ठाण्यातील पालवा पूल फक्त ७ वर्षांत बनवला गेला आणि जुलै २०२५ मध्ये उद्घाटन झाले, पण सात दिवसही चालू राहू शकला नाही. निर्माण गुणवत्ता इतकी खराब होती की उद्घाटनाच्या दिवशीच तो बंद करावा लागला. धन्यवाद देवाभाऊ
MR
24
254
1.1K
15.4K
PRADIP BADE retweeted
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
आणि मुंबई उपाशी झोपू देणार नाही ❤️❤️
Pratik S Patil tweet media
MR
29
141
1.7K
25.7K
PRADIP BADE retweeted
रक्त तरुण सळसळणारं
इंग्लंडमध्ये,M62 हायवे चे बांधकाम करताना, एका शेतकऱ्याने आपलं शेत विकण्यास नकार दिल्याने सरकारला हायवे त्याच्या घराभोवती वळवावा लागला.ह्या हट्टी शेतकऱ्याचं घर हायवे च्या मध्यभागी एक अनोखी खूण म्हणून उभंय.महाराष्ट्राच्या बळीराजाला सरकार नमवण्याची किमान एवढी ताकत मिळो हीच शुभेच्छा!
रक्त तरुण सळसळणारं tweet media
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis

On this sacred occasion of Bali Pratipada and Diwali Padwa, may divine blessings bring prosperity, strength, and good health to all. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आपणा सर्वांना सुख-समृद्धी, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना! #बलिप्रतिपदा #दीपावली_पाडवा #दिवाळी #दीपावली #HappyDeepavali #HappyDiwali #Maharashtra

MR
25
40
370
22.1K
PRADIP BADE retweeted
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
केवळ ८० रुपयांमध्ये मध्ये ‘मत’ चोरी कर्नाटकातील आलंद मतदारसंघात तब्बल ६,०१८ मतदारांची नावे हटविली गेली या प्रत्येक मत हटवण्यासाठी फक्त ८० रुपये मोबदला एकूण पेमेंट ४.८ लाख रुपये आणि यात भाजप नेत्याशी संबंधित नावे राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला होता तो आता SIT अहवालातून सिद्ध झालाय. विचार करा… जेव्हा ८० रुपया मध्ये मतदार हटवता येतो, तेव्हा लोकशाहीची खरी किंमत तरी काय उरते?
Pratik S Patil tweet media
MR
17
205
829
15.3K
PRADIP BADE retweeted
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
तुम्ही फक्त आम्हाला बिहार मध्ये निवडून द्या छट, नोकरी शिक्षण महाराष्ट्रात घ्या...😭 मुंबई बिहार ची नाही तर महाराष्ट्राची राजधानी आहे सांगा याला कुणीतरी.
Shraddha (슈라다) tweet media
MR
47
174
823
15.2K
PRADIP BADE retweeted
🐰
🐰@firki07·
dheere-2 samajh aa raha hai yeh aadmi UP-Bihario ko kyu marta hai
🐰 tweet media
हिन्दी
119
177
2.1K
280.5K
PRADIP BADE retweeted
SUNNY SONAWANE
SUNNY SONAWANE@SUNNYBABA070·
5-6 हजाराचे फटाके विकत घेतलेत असं अभिमानाने सांगणाऱ्या अनेकांना 30 रुपये किलो झंडूची फुले विकत घ्यायला महाग वाटत होते 😢 #11pmwords
MR
36
76
963
18.4K
PRADIP BADE retweeted
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
माझी मराठी ❤️❤️❤️
MR
15
312
1.8K
30.6K
PRADIP BADE retweeted
Ramesh Bhutekar Deshmukh.
Ramesh Bhutekar Deshmukh.@RameshDsmukh·
@mybmc *"मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणासाठी ₹ 31 हजार बोनस मात्र महापालिका किमान घेत असलेल्या सुमारे 1200 रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार, कर्मचारी अजूनही बोनस पासून वंचित"....!!* बृहन्मुंबई महानगरपालिका मान. आयुक्त डॉ भूषण गगरानी सर यांनी कायम कर्मचाऱ्यांना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी ₹ 31 हजार सानुग्रह अनुदान (बोनस) घोषित केला आणि दिनांक 17 ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी केली, कायम कामगारांसोबत काम करणारे सुमारे 1200 रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार, कर्मचाऱ्यांना अजूनही बोनस मिळाला नसल्यामुळे त्यांची दिवाळी अंधकारमय झालेली आहे. आरोग्य विभागाने बोनस बाबत प्रस्ताव पाठविले आवश्यक आहे, त्याप्रमाणे महापालिका उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे साहेब यांनी गुरुवार दि. 16 ऑक्टोबर, 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता डॉ मोहन जोशी, प्रभारी संचालक (वै. शि. व प्र. रू.) यांना ताबडतोब प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्यात, परंतु आजमिती पर्यंत प्रस्ताव सादरच केलेला नाही. मागील वर्षीही सन (2023- 2024) बोनस ठोक रक्कम ₹ 5000/- देण्याचा प्रस्ताव मार्च महिन्यात सादर केला, मात्र एवढ्या उशिरा का, अशी विचारणा मान. आयुक्त महोदय यांनी केली त्यानंतर पुढे त्याचे उत्तर द्यायचे सोडून प्रस्तावच बासनात गुंडाळून ठेवला आहे, मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा बोनस एकत्रित द्यावा अशी मागणी मान. आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांना केली असता, मान. आयुक्त महोदय यांनी स्वतः आठवणीने रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल असे घोषित केले, मात्र दिवाळी सुरू झाली तरी रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत प्रस्ताव पाठविला नाही ही अतिशय संतापजनक व चीड आणणारी बाब आहे. याबाबत मान. संचालक (वै. शि. व प्र. रू.) डॉ. नीलम अंद्राडे मॅडम यांची सोमवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता भेट घेऊन बोनस देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. सन 2009 - 2010 पासून रोजंदारी व सन 2016 - 2017 पासून बहुउद्देशीय दिवाळी सुरू झाली तरी रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार, कर्मचारी कायम कामगार, कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करीत आहेत, कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला यासाठी म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबईच्या वतीने प्रयत्न केले जात, रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार, कर्मचारी यांना वेळेत बोनस मिळाला नसल्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. 🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹 *"इंजि.रमेश भुतेकर देशमुख", कार्याध्यक्ष, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबई* *"प्रदीप गोविंद नारकर", सहा सरचिटणीस, म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबई* 🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹 @Dev_Fadnavis आपण स्वतः लक्ष घालून गरीब, कष्टकरी वंचित कामगारांची दिवाळी गोड करावी हिचं प्रार्थना 🚩 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @LoksattaLive @abpmajhatv @zee24taasnews @htTweets @mataonline @lokmat @TV9Marathi @TOIMumbai #BMCbonus2025
MR
1
4
6
174
PRADIP BADE retweeted
Rashid Khan
Rashid Khan@rashidkhan_19·
I am deeply saddened by the loss of civilian lives in the recent Pakistani aerial strikes on Afghanistan. A tragedy that claimed the lives of women, children, and aspiring young cricketers who dreamed of representing their nation on the world stage. It is absolutely immoral and barbaric to target civilian infrastructure. These unjust and unlawful actions represent a grave violation of human rights and must not go unnoticed. In light of the precious innocent souls lost, I welcome the ACB’s decision of withdrawing from upcoming fixtures against Pakistan. I stand with our people at this difficult time, our national dignity must come before all else.
English
6.3K
14.4K
95.9K
9.5M
PRADIP BADE retweeted
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
शासनाचा कालचा मदतीचा जीआर बघितला असता, २१ लाख शेतकऱ्यांना १३१० कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला ६२२१ रु. मदत, एवढ्या तुटपुंज्या मदतीत काय होणार आहे? लाखोंचे नुकसान आणि सरकारची ५-६ हजाराची मदत, हे या अलिशान सरकारला शोभते का ? राज्य सरकारने घोषित केलेले मदतीचे पॅकेज फसवे असल्याचं आम्ही आधीच सांगत होतो, आता सरकारच्या कालच्या जीआरने सरकारच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तबच केले आहे... #काळी_दिवाळी
Rohit Pawar tweet media
MR
13
31
186
8K
PRADIP BADE retweeted
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, ‘दीपोत्सव’ सोहळा साजरा होतो. आज दीपोत्सवाचे उदघाट्न माझे बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी केलं... त्या सोहळ्याची क्षणचित्रं... #दीपोत्सव२०२५
MR
126
521
4.2K
88.3K
PRADIP BADE retweeted
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
नवी घोषणा- भूखंड खाऊंगा, भूखंड खिलाऊंगा! #मुरलीधरमोहोळ
हिन्दी
33
183
1.3K
12.4K
PRADIP BADE retweeted
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
पत्रकार स्वतः सांगतात आम्ही लाचार आहोत घर चालवायचा आहे EMI भरायचा आहे एखादी शोध पत्रकारितेची बातमी करायला गेल्यावर चैनल हेडला CMO चा फोन येतो काँग्रेसने काय केलं तर काँग्रेसने लोकशाही जपली
MR
49
290
1.8K
37K
PRADIP BADE retweeted
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
– सरकारने मदत म्हणून जाहीर केलेले 32 हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? – घोषणा झाल्या. पंचनामे झाले. अजून मदत मिळाली की नाही? – यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दिवाळी कशी सुरू आहे? – सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पहा #GroundReport @IndiaToday @mumbaitak
Omkar Wable tweet media
MR
44
290
1.6K
57.1K
PRADIP BADE retweeted
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
‘मुंबई तक’ ने डिलीट केलेला व्हिडिओ… निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ३०० कोटींच्या जमीन घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ, मुंबई तकने अचानक काढून टाकला. ह्यात काय आहे ते पाहा! व्हिडिओ का डिलीट केला हे सांगायची गरज नाही… शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंब आणि जीव प्रिय आहे. परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रीतीने पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळेच भारताचे पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी पोचले आहे. . . @INCIndia @RahulGandhi @INCHarshsapkal @mohol_murlidhar #मुंबईतक #CMOMaharashtra #पत्रकारिता
MR
8
352
1.2K
14K