@SE SOLAPUR

188 posts

@SE SOLAPUR

@SE SOLAPUR

@SESOLAPUR

Solapur, India Se unió Nisan 2017
17 Siguiendo746 Seguidores
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@Shekharcoool5 Amitabh was a Great Person but we don't actual reason why he absent in that occasion
English
0
0
1
41
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
90 च्या दशकात, जेव्हा अमिताभ बच्चन आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आले होते आणि कर्जात बुडाले होते, तेव्हा सहाराचे चेअरमन दिवंगत सुब्रतो रॉय यांनी मदत केली आणि त्यांना त्यातून बाहेर काढले. डॉ. सुब्रतो यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणे सोडा, अमिताभ यांनी त्यांच्याबद्दल ट्विटही केले नाही. आयुष्य असे असते, ज्यांना तुम्ही मदत करता त्यांना तुम्ही गेल्यावर तुमची आठवणही येत नाही.
Shekhar tweet media
MR
61
96
724
55.5K
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
कोणकोणत्या PM नी किती सरकारी संस्था निर्माण केल्या? साहजिकच सगळ्यात जास्त योगदान विश्वगुरुच 👇 पंडित नेहरू - 33 शास्त्री - 5 इंदिरा गांधी - 66 राजीव गांधी - 16 नरसिंम्हा राव - 14 मोरारजी देसाई - 9 गुजराल - 3 देवेगौडा - 3 वी पी सिंग - 2 वाजपेयी - 17 मनमोहन सिंग - 23 नरेंद्र मोदी - 0000000000000 मोदी इतकं भरीव योगदान कोणीही दिलेलं नाही. मानलं पाहिजे. खरंच अंड भक्त अति मूर्ख आहेत. मोदीजी तोंडाच्या वाफा बंद करा आणि काम करा. 10 वर्ष झाली. तुम्ही या देशासाठी काय केल हे सांगा. नेहरू, गांधी आणि काँग्रेस च्या मागे स्वतःच अपयश लपवू नका.
MR
82
214
1.1K
55.1K
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@Rohit7_d @MSEDCL @cebaramati @CMDMSEDCL Sir , before Diwali festival , there was minor maintenance done, as a precautionary measure, you may have faced inconvenience during that time. Already instructed to field for minimising the supply interruptions.
English
3
0
0
0
Rohittttt
Rohittttt@Rohit7_d·
@MSEDCL @SESOLAPUR @cebaramati @CMDMSEDCL Now these is 3rd time that i am asking for the update regarding to my complaint. I am asking again and again but getting same replies like I am complaining to chat bot.
English
2
0
0
0
Rohittttt
Rohittttt@Rohit7_d·
@MSEDCL @SESOLAPUR @cebaramati @CMDMSEDCL Called many times to MSEB Office ( vidi gharkul solapur) but didn't pick a single call. Also submitted a complaint in these office but still it's not resolved.
Rohittttt tweet mediaRohittttt tweet media
English
1
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@vijay_gurao @MSEDCL Sir, meter has been replaced and bill will be corrected in November 22 bill,pls refer attachment
@SE SOLAPUR tweet media
English
1
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@imsagari @CMOMaharashtra @mieknathshinde @CMDMSEDCL @MSEDCL @cebaramati @EeSolapur @Dev_Fadnavis महोदय, सदर तक्रारदाराचा नावात बदल (ग्राहक क्र 330244969411) बाबत च्या अर्जाबाबत कार्यवाही करण्यात येऊन दि 14.7.2022 रोजी मंजूर करण्यात आलेला असून तो पुढील बिला मध्ये इफेक्ट होईल॰
MR
1
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@Rohit7_d @cebaramati Sir, day before yesterday there was 11KV conductor snapping happened resulting in interruption in same area, interruption to area is not more than 4 hours, due to heavy rainfall couldn't complete the work at earliest. Issue is resolved
English
0
0
1
0
Rohittttt
Rohittttt@Rohit7_d·
@SESOLAPUR @cebaramati Power failure 8 hrs in a day . Particular our area facing such issues continuously from many days . Called at least 27 time to MSEB . Raised complaint on mahavitaran app but not solved . Very disappointed with such service.
Rohittttt tweet media
English
1
1
1
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@RamVSatpute @NitinRaut_INC @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची जळालेली रोहित्र प्राधान्यक्रमाने बदलली जातात. रोहित्र बदलण्यासाठी कोणतीही अडवणूक केली जात नाही. जळालेल्या रोहीत्रावरील ग्राहकांकडुन चालू वीज बिले भरून घेतली जातात व त्यानंतर ते रोहित्रं बदलण्यात येते. आपल्या माहितीस्तव सविनय सादर.
MR
2
0
2
0
Ram Satpute
Ram Satpute@RamVSatpute·
माळशिरस तालुक्यात शेतकऱ्यांची DP साठी जी अडवणूक सुरु आहे ती तात्काळ थांबली नाही तर बारामती येथे महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाबाहेर मी आमरण उपोषण करणार आहे . शेतकऱ्यांसाठी "आक्रोश आमरण उपोषण" करणार. @NitinRaut_INC @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
MR
5
29
224
0
SHARAD GUMATE
SHARAD GUMATE@SHARADGUMATE1·
@NitinRaut_INC हा अतिशय धोकादायक खांब काढण्यासाठी वारवार विनंती केली पन सोलापूर महानगरपलिका म्हणते आमचा संबध नाही महावितरण म्हणते आमचा संबध नाही पन निश्पाप बळी हा सामान्य जनतेचाच जाणार @SESOLAPUR @CMDMSEDCL @cebaramati @eevirar @smcsolapur @prajaktdada @mieknathshinde
SHARAD GUMATE tweet mediaSHARAD GUMATE tweet media
MR
2
0
1
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@sandyrule23 @MSEDCL @Info_Solapur @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @bb_thorat @NitinRaut_INC @InfoDivPune @InfoDivKolhapur @bharanemamaNCP @cebaramati @DeepaliPatil85 @ankushchavan @LakadeManisha @uddhavthackeray @Rutuu_Deshmukh @abpmajhatv महोदय , आपली तक्रार उपकार्यकारी अभियंता ,महावितरण ,मंगळवेढा उपविभाग (मोबाईल क्र ७८७५७६८९२७) यांना कळविण्यात आली असून कृपया आपण त्यांच्याशी संपर्क साधल्यास आपल्या तक्रारींचे निवारण त्वरित होईल.
MR
1
0
0
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
@MSEDCL @Info_Solapur @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @bb_thorat @NitinRaut_INC @InfoDivPune @InfoDivKolhapur @bharanemamaNCP @cebaramati @ravindrapraut @DeepaliPatil85 @ankushchavan @LakadeManisha @uddhavthackeray आहो महोदय....काही टाईम फ्रेम असावी की नाही तुमच्या वीज बोर्डला.... लाईट बिल ल सुध्दा तुम्ही टाईम फ्रेम देता... ठराविक कालावधी नंतर बिल दिले की तुम्ही एक्स्ट्रा charge घेता...मग ठराविक वेळेत तक्रार निवारण नाही केल तर बिल माफ कराल का???? बरोबर की नाही @Rutuu_Deshmukh @abpmajhatv
MR
1
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@arahemanjodge @NitinRaut_INC @CMDMSEDCL @cebaramati @MSEDCL @DyeeSouth @CMOMaharashtra महोदय, सदर चा पोल त्वरित बदलण्याकरिता प्रभारी कार्यकारी अभियंता ,सोलापूर शहर विभाग यांनी संबंधित उपविभागास सूचना दिलेल्या आहेत.
MR
0
0
1
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@patil1994_ms @MSEDCL @NitinRaut_INC @prajaktdada @cebaramati @CMDMSEDCL सदर आपली तक्रार महावितरण सोलापूर ग्रामीण विभाग व मोहोळ उपविभागास कळविण्यात आलेली असून त्या अनुषंगाने सद्यस्थिती बाबत उपकार्यकारी अभियंता ,मोहोळ(मोबाईल क्र.7875768474) यांच्याशी संपर्क साधावा
MR
1
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@arahemanjodge @NitinRaut_INC @CMDMSEDCL @cebaramati @MSEDCL @DyeeSouth @CMOMaharashtra महोदय आपली तक्रार व ती निवारणार्थ महावितरण ,सोलापूर शहर विभाग व संबधित उपविभागास कळविण्यात आलेली असून त्याबाबतीत करण्यात आलेली उपाय योजना/कार्यवाही आपणास लवकरच कळविण्यात येईल.
MR
0
0
1
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@PTKale9 @cebaramati @PawarSpeaks @OfficeofUT महोदय, सदर आपल्या तक्रारीतील माहिती मोघम व त्रोटक स्वरूपातील आहे , कृपया आपण नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार घडत आहे याची माहिती सविस्तर दिल्यास योग्य ती कारवाई तातडीने करण्यास मदत होईल. आपल्या सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे,कृपया त्वरित देण्याची विनंती आहे.
MR
0
0
0
0
P T Kale
P T Kale@PTKale9·
@cebaramati @PawarSpeaks @OfficeofUT एक हमाल कोट्याधीश, दहशतवादी, रस्त्यावर अतिक्रमण , सावकारी पंचायत समिती सदस्य, दहा वर्षापासून 100 hp वीज ग्रुपमध्ये चोरून वापरतो ,ए सी सोलापूर 7875768333 यांच्याकडे माहिती दाखल कारवाईच्या प्रतीक्षेत.
MR
1
0
0
0
Mayur Yelpale
Mayur Yelpale@Mayur_Yelpale·
@dyeesangola @SESOLAPUR @connectMSEDCL Three phase power outage in the area since 18 days(19th March) due to transformer drum failure. Online complain (id 19571765) already raised. Crops are getting dried out. Please fix ASAP.
English
1
1
0
0
Dr.Ashish Vidhate-Patil
Dr.Ashish Vidhate-Patil@dr_ashv210·
@cebaramati @CMDMSEDCL @SESOLAPUR @EEBarshi Disruption of electricity supply due to sparking in the cables days back, still not restored even after many written requests to AE Jeur/ JE Kandar. Facing huge loss due to same in business. Your prompt response will be appreciated.
English
2
0
0
0