Sandeep Sambhaji Ingole

207 posts

Sandeep Sambhaji Ingole banner
Sandeep Sambhaji Ingole

Sandeep Sambhaji Ingole

@sandyrule23

शेतकरी 🐓🐄 शिक्षण: MBA (Operations) BE (Mechanical)

राहणार: मंगळवेढा भूमी संतांची Katılım Aralık 2015
99 Takip Edilen7 Takipçiler
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल @NCPspeaks चे नेते,आपले मार्गदर्शक @AjitPawarSpeaks दादांचे अभिनंदन! अजितदादा सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील व महाराष्ट्राचा आवाज विधानसभेत बुलंद करतील, हा विश्वास आहे
MR
0
0
1
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
@NCPspeaks @supriya_sule @RRPSpeaks जॉब संदर्भात संपर्क करायचा होता...खरे सांगू तर एवढे पक्षा शी एकनिष्ठ राहून हे एक हे जन माझ्या मदतीला नाही हीच खंत ... एक राष्ट्रवादी सामान्य कार्यकर्ता मंगळवेढा जय राष्ट्रवादी ✌️
MR
0
0
0
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
@AjinkyaranaNCP नमस्कार....जॉब साठी मदत पाहिजे होती सोलापूर पंढरपूर मंगळवेढा मध्ये....BE mechanical (८+ years experience) आपला Contact no मिळाला तर बरे होईल... संदीप इंगोले ९७६६६२९६००
MR
0
0
0
0
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
@MahebubShaikh20 आपण माझ्या वर जो विश्वास दाखवला त्या बद्दल धन्यवाद...!! यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल. @NCPspeaks
MR
1
0
1
0
Mahebub Shaikh ( महेबुब शेख )
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी श्री.अक्षय नितीन भांड यांची निवड करण्यात आली. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांना पुढे घेऊन जात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत कराल हा विश्वास आहे! आपल्या निवडी बद्दल मनःपूर्वक अभिनंदन व वाटचालीस शुभेच्छा...
Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) tweet media
MR
9
7
138
0
Sandeep Sambhaji Ingole retweetledi
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
#Loadshedding maharashtra Old days are back..😔 8 hours of power cut is really torturing in this summer. My humble Request all MLA's use minimum amount of electricity 🔌 for their AC and fans so that farmer will get more n more electricity for pumping the water
English
0
0
1
0
Sandeep Sambhaji Ingole retweetledi
Samadhan Autade
Samadhan Autade@samadhanautade1·
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना । आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना ।। सामाजिक समतेसाठी आपले आयुष्य वेचणारे,शिक्षणाद्वारे दलितांचा उद्धार व्हावा म्हणून झटणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३१ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन!
Samadhan Autade tweet media
MR
0
1
8
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा...💐💐 आपणास चांगले आरोग्य लाभो..@AjitPawarSpeaks
MR
0
0
1
0
Akshay Nitin Bhand
Akshay Nitin Bhand@AkshayBhand8·
आज मला पंढरपूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले पक्षाने मोठ्या विश्वासाने माझ्यावर हि जबाबदारी सोपवली आहे मी हि जबाबदारी कर्तृत्वनिष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन @Jayant_R_Patil @MahebubShaikh20 @ravikantvarpe @surajvchavan
Akshay Nitin Bhand tweet media
MR
3
0
11
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
@SESOLAPUR @MSEDCL @Info_Solapur @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @bb_thorat @NitinRaut_INC @InfoDivPune @InfoDivKolhapur @bharanemamaNCP @cebaramati @DeepaliPatil85 @ankushchavan @LakadeManisha @uddhavthackeray @Rutuu_Deshmukh @abpmajhatv माझा संपर्क झाला आहे... एवढीच विनंती आहे की बुधवार ची किमान सिंगल फेस लाईट चालू ठेवण्यात यावी... कॉल करून तक्रारीचे निवारण केल्याबद्दल महावितरण अधिकाऱ्यांचे आभार 🙏
MR
0
0
0
0
@SE SOLAPUR
@SE SOLAPUR@SESOLAPUR·
@sandyrule23 @MSEDCL @Info_Solapur @CMOMaharashtra @MahaDGIPR @AjitPawarSpeaks @bb_thorat @NitinRaut_INC @InfoDivPune @InfoDivKolhapur @bharanemamaNCP @cebaramati @DeepaliPatil85 @ankushchavan @LakadeManisha @uddhavthackeray @Rutuu_Deshmukh @abpmajhatv महोदय , आपली तक्रार उपकार्यकारी अभियंता ,महावितरण ,मंगळवेढा उपविभाग (मोबाईल क्र ७८७५७६८९२७) यांना कळविण्यात आली असून कृपया आपण त्यांच्याशी संपर्क साधल्यास आपल्या तक्रारींचे निवारण त्वरित होईल.
MR
1
0
0
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
@Info_Solapur @MahaDGIPR @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @InfoDivPune @InfoDivKolhapur @AIR_Solapur @bharanemamaNCP @SpSolapurRural @solapurpolice जनतेची होणारी लूट कामी करा ट्रॅव्हल्स वाले..मंगळवेढा ते पुणे (२२९ की. मी) बस भाडे १२०० रुपये /सीट. कोरोना काळ पैसे कमविण्यासाठी नाही आहे. मिलिंद शंभरकर साहेब द्या जरा इकडे हि लक्ष..call karun vichara 70572 15276
MR
0
0
0
0
Sankalp Hanumantrao Dolas
Sankalp Hanumantrao Dolas@DolasSankalpH·
काँग्रेस पक्षाचे नेते राजीवजी सातव यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. तरुण व लढवैय्ये नेते असलेले राजीवजी आयुष्याची लढाई अर्धीच सोडून गेले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक होतकरू नेता गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली ! @SATAVRAJEEV
Sankalp Hanumantrao Dolas tweet media
MR
1
0
3
0
Sandeep Sambhaji Ingole
Sandeep Sambhaji Ingole@sandyrule23·
कोरोनाच्या काळात केंद्राने शेतमालाच्या (गहू, ज्वारी, मका...) किमती वाढिण्याकरिता काय प्रयत्न केलेत का??? शेतकरी जगला तर देश जगेल @PMOIndia @abpmajhatv मन की बात ...मन की बात ऐकून मनातून उतरून गेलात #ChemicalFertilizer #Fertilizers #Corona #Farmers
Sandeep Sambhaji Ingole tweet media
ABP माझा@abpmajhatv

कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती 700 ते 800 रुपयांनी वाढवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. #ChemicalFertilizer #DadaBhuse #Fertilizers #Corona #Farmers marathi.abplive.com/news/maharasht…

MR
0
0
1
0