संदीप पवार (Sandiip Pawaar)

217 posts

संदीप पवार (Sandiip Pawaar)

संदीप पवार (Sandiip Pawaar)

@saandy85

श्वास मराठी। ध्यास मराठी।। Enthusiast in infra...

MUMBAI 参加日 Mayıs 2012
89 フォロー中5 フォロワー
संदीप पवार (Sandiip Pawaar)
नमस्कार @PratapSarnaik साहेब, दहिसर टोल नाक्याचा प्रश्न जसा आपण मार्गी लावला त्याप्रमाणे कर्जत जि. अहिल्यानगर येथील एसटी डेपोचा प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहे तो पण मार्गी लावावा; मध्यंतरी कर्जत डेपोच्या बस पण दाखल झाल्या होत्या नंतर काही कारणाने प्रकरण पुन्हा थंड बासनात गुंडाळल गेले. याबाबत महामंडळाचे विभागीय अधिकारीही काहीच बोलत नाही आहेत. स्थानिक आमदार @RRPSpeaks यांनी विधानसभेत प्रश्न मांडून पण परिवहन विभागाकडून आणि @msrtcofficial महामंडळकडून कोणत्याही प्रकारे दखल जात नाही आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत @RamShindeMLA @_NileshLanke
MR
0
0
0
8
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@RRPSpeaks दादा, खूप खूप आभारी …🙏🏻 अखेर कर्जतकरांचे कित्येक वर्षांचा प्रलंबित एसटी डेपो प्रश्न सुटला.. आपण सातत्याने केलेला पाठपुराव्याला यश मिळालं… @msrtcofficial @PratapSarnaik
MR
0
0
0
5
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@PratapSarnaik साहेब तेथूनच जवळ असलेल्या कर्जत जि. अहिल्यानगर बस स्थानकाला भेट द्यावी; हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे.या बस स्थानकाला आगराचा दर्जा देण्यात यावा; अनेक वर्षापासून आमची प्रलंबित मागणी आहे. यासाठी आमचे स्थानिक आमदार @RRPSpeaks सतत पाठपुरावा करत आहेत.
MR
0
0
0
5
Pratap Baburao Sarnaik
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik·
🗓 ११ जून २०२५ | 📍पुणे भिगवण बस स्थानकाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या निदर्शनास आल्या. अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे दिसून आले. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी बस स्थानकावरील प्रवाशांनी येथील असुविधांबाबत माझ्या समोर कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवण बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी अशा सूचना दिल्या. #Pratapsarnaik #Trasportminister #STBusJourney #BhigwanStdepo #pune #msrtc
Pratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet mediaPratap Baburao Sarnaik tweet media
MR
2
0
19
527
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
राजकारणापलीकडे महाराष्ट्राचा आणि पर्यायाने मराठी संस्कृतीचा, कलेचा विचार करणारे शरद पवार साहेब हे कदाचित शेवटचे नेते असतील यशवंतराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख ही उदात्त लीगसी पुढे कोण चालवू शकेल का? हा खरा प्रश्न आहे
MR
16
157
1.1K
28.9K
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@shrisonawane @msrtcofficial @PratapSarnaik @avaliyapravasi @rajtoday @busforus “बोलाचा भात, बोलाचीच कढी ” या उक्तीप्रमाणे फक्त…, आणि त्यात बहुतेक वेळा तर यांच्या संगणकीय आरक्षण प्रणाली बसेस दिसत नाही आणि ते अद्यावत करण्यात महामंडळाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश आलेलं नाही. आता, लाईव्ह लोकेशनच नवीन पिल्लू सोडले आहे.
MR
0
0
0
31
संदीप पवार (Sandiip Pawaar)
२०१४ पासून आतापर्यंतच्या काळात महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विकासाचा स्तर वेगाने घसरला किंवा घसरत आहे. हे खरे आहे का??@grok
MR
1
0
0
19
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@Sahilinfra2 मिरा रोड पश्चिम स्थानक लगतच्या भागात खूप मोठ्या भराव टाकला आहे. तिथे कोणता प्रोजेक्ट येत आहे याबाबत कोणती माहिती आहे का?
MR
1
1
0
81
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नामदेवा..❤️ @namdevwrites #खुपप्रेम #खूपआदर
MR
2
0
4
659
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@DrmSolapur सुंदर परंतु सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि सोलापूर सुपरफास्ट या गाड्यांना थांबा कधी मिळणार? थांबा मिळाल्यास राशिन, कर्जत, भिगवण, बारामती या भागातील आमच्या समस्या दूर होतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, जेऊरला उतरून सदर भागात पोहचणे खूप जिकिरीचे आहे त्यातून आमची सुटका होईल.
MR
0
0
0
14
DRM Solapur
DRM Solapur@DRMSolapur·
सोलापूर विभागातील भिगवण रेल्वे स्थानकावरील नवीन ट्रॅक लाइनवर लोडिंग-अनलोडिंग गुड्स शेडला सुरवात करण्यात आहे. आता, ही लाईन जवळच्या भागातील मालवाहतूक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या भिगवण गुड्स शेडमुळे येणाऱ्या काळात औद्योगिक विकासाला मदत होईल. #SolapurDivison #IndustrialDevelopment
DRM Solapur tweet mediaDRM Solapur tweet media
MR
2
0
11
374
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@MarathiDeadpool म्होरक्याडे काहीच काम नाही दररोज नवनवीन विधाने करतो ते हवामान बदल असो किंवा राष्ट्रपिता यांच्यावर असो. एका कोकणातील माजी मुख्यमंत्र्यांवर आमचे बाळासाहेब ठाकरे एकदा सभेत म्हणाले होते “ कोण बसवलं आहे तिथे येड#%#%#% व.”😀
MR
0
0
1
57
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
ज्या देशाचा कार्यकारी म्होरक्या.. "हवामान बदल असं काही नसतं.. आपली सहन करण्याची क्षमता कमी झालीय" असं म्हणतो.. तेंव्हा विकासाची निसर्गानुरूप काही योजना आखली जाण्याची शक्यता किती..?❤️ #EnvironmentalJustice
MR
4
32
176
3.2K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
नेमाडे आजोबा, तू जग आणखी हजार वर्षे. खणून काढ इथल्या मूळ पुरुषाची पालमुळं आणि बांध कादंबऱ्यांचे थरावर थर. तुलाच जमेल ते. जन्मदिनाच्या खंडीभर सदिच्छा खंडेराव... ❤️ ― नामदेव काटकर (4/4)
MR
1
12
133
2.1K
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
दु:खाचा अंकुश असो सदा मनावर हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत लक्षात राहत नाही बिचारी त्यांना दीर्घायुष्य लाभो यातलं एक बोट तुझ्याच नावे आहे, खंडेराव. (1/4)
Namdev Katkar tweet media
MR
11
67
400
25.1K
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
डॉ. जयसिंगराव पवारांचं कुठलेही पुस्तक घ्या.. वाचा..❤️ #WorthReading
MR
6
17
224
5.8K
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@RRPSpeaks दादा, आपण कर्जत- कोरेगाव मार्गावरील म्हणजेच कोरेगाव चौकातील कान्होपात्रा नदीचं स्वछता आणि खोलीकरण याकडे थोडे लक्ष घालावे त्यामुळे डासांची पैदास आणि दुर्गंधी यातून परिसरातील नागरिकांची सुटका होईल. या प्रभागातील नगरसेवक संतोष (आप्पा) मेहेत्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु आहे.
MR
0
0
0
30
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
टाकळी खंडेश्वरी येथील लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सिंचन तलावातील गाळ काढण्याच्या कामाला ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ‘नाम फाऊंडेशन’ आणि ‘टाटा मोटर्स’च्या सहकार्याने या तलावातील खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या मागणीवरुन केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं समाधान वाटतं. या कामामुळं टाकळी खंडेश्वरी आणि पाटेगाव या दोन गावातील शेतकऱ्यांना ३७७ हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यास फायदा होणार आहे. शिवाय काम पूर्ण झाल्यानंतर ३४ MCFT पाणीसाठा होणार असल्याने मार्च-एप्रिलमध्येच जाणवणाऱ्या पाणी टंचाईतून काहीशी सुटका होण्यासही मदत होणार आहे.
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
1
13
118
3.3K
संदीप पवार (Sandiip Pawaar)
@RRPSpeaks दादा, कर्जत- कोरेगाव रस्त्यावरील कानवळा नदीचे स्वछताकरण आणि रुंदीकरण करण्याकडे थोडे लक्ष द्यावे. त्यामध्ये गाळ साचून डासांची पैदास होत आहे. कृपया लक्ष द्यावे.
MR
0
0
0
142
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
लोकसहभाग, #KJIDF, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (बारामती) आणि ‘सकाळ रिलीफ फंड’ यांच्या माध्यमातून राशीन इथं ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणचं काम सुरु करण्यात आलंय. सुमारे १ कि.मी. हे काम करण्यात येणार असून या खोलीकरणामुळं राशीनमधील शेटे वस्ती, सोनाळवाडी, सावतामाळी वस्ती, धोंडे वस्ती आणि सरोदे वस्ती परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन सुमारे ५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.
Rohit Pawar tweet media
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
3
32
363
13.5K
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाना - बहिणाबाई चौधरी
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
MR
6
34
413
8.6K