DONALD DUCK

4.2K posts

DONALD DUCK

DONALD DUCK

@MSRTC007

🏁

가입일 Mart 2021
3.6K 팔로잉1.6K 팔로워
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@musale_pradeep @AUThackeray @ShivSenaUBT_ @rautsanjay61 😅🤣😭😭😭🤣🤣🤣😭😭😭🤣😅😅😅🤣😭😭🤣🤣🤣😅🤣🤣😭😭😭🤣🤣😅🤣🤣😭😭 म्हणे खट्टर छिवसैनिक.... हागला का मुतला आता..... आम्ही जे म्हणत होतो की खरे शिवसैनिक आम्ही बाळासाहेबांचे कट्टर आहोत हे पटले का.... भंगार अंधारे आणि संज्या च्या पालख्या वाहुन काय भेटले.... आ.... थु थु....
MR
1
0
4
292
प्रदीप मुसळे
शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला #अखेरचा_जय_महाराष्ट्र आजपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सोडता कोणत्याही ठाकरेंशी आपला काहीही संबंध नाही......... जा भोकात अन् रहा सुखात.......... (देशहितासाठी भाजपा विरोध कायम असेल) @AUThackeray @ShivSenaUBT_ @rautsanjay61
प्रदीप मुसळे tweet media
MR
85
110
864
41.8K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@gajabhauX @jayeshwani 😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😭😭🤣🤣🤣🤣🤣😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 मोदी हे तो मुमकीन है... और चुते हे चूतोद्दीन भी है... जैसे तुम. 😅🤣😭😭😭😭
हिन्दी
0
0
0
130
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
@jayeshwani भक्त होण्याच्या पहिल्या पायरीवर तुम्ही आहात मास्टर स्ट्रोक
MR
8
21
310
4K
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
कपट ओळखा...अफझलखानी अवलादीच्या अपप्रचाराचा कोथळा काढा! जयेश वाणी / शिवसेना प्रवक्ता गल्ली ते दिल्ली...शतप्रतिशत अपयश लपवण्यासाठी काही भक्तुल्ले सन्माननीय आदित्य ठाकरे यांच्यावर विषारी फूत्कार टाकत आहेत. आदित्यजींनी मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली म्हणुन भक्तुल्यांना पोटशुळ उठलंय की आनंदाचं फेफरं आलंय हेच कळत नाही. या भक्तुल्यांच्या अपप्रचाराला मोजकेच का असेना पण काही आपली आपुलकीची माणसंही बळी पडतांना दिसतात. खेदाने म्हणावंसं वाटतं की त्यांनी गोबेल्सची कपटी अपप्रचारनीती ओळखलेलीच नाही. अशा दोहोंना “ठाकरे” कळालेच नाहीत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा आठवा. त्यांचे मतभेद असायचे पण द्वेषभेद नसायचे. त्यांनी मतभेदांमुळे राजकारण नक्की केले, आघात झेलले, प्रत्याघात केलेत. पण कधीच द्वेशाचं राजकारण केलं नाही. मैद्याचं पोतं म्हणुन ज्यांच्यावर टीका केली त्याच शरदचंद्र पवार साहेबांची मुलगी पहिल्यांना राज्यसभेत जातेय म्हटल्यावर द्वेशाचा अपशकुन करण्यापेक्षा घरंदाज दिलदार माणसासारखे त्यांनी शुभशकून केला. यशाचा आशीर्वाद दिला. जिथे मातोश्री निवासस्थान आहे तिथल्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन केंद्रीय क्रिडा आणि सांस्कृतीक मंत्री राहिलेल्या कट्टर विरोधक सुनील दत्त स्वपक्षीयांनीही वाळीत टाकले. त्यांनी वंदनीय बाळासाहेबांना आपली बाजू समजवून सांगितली. संजय दत्त प्रकरणात तो दहशतवाद्यांचा साथीदार नाही, हे कळाल्यावर बाळासाहेबांनी सुनील दत्त यांना मदतच केली. खरंतर सत्ताधारी पक्षाचा नेता पायाशी आलेला. त्याला हाकलता आला असता. पक्षात ये असं अटीशर्तीनिकषांचं राजकारण करता आलं असतं. पण साहेबांनी मोठ्या मनानं संजय दत्तला उगवता सूर्य संबोधलं. आशीर्वाद दिले. पुढे केलेल्या गुन्ह्यात संजय दत्तला शिक्षा झाली. पण आजही सुरु असलेली अभिनयाची कारकीर्द साहेबांचे शब्द खरे ठरवतेय. वंदनीय मोठ्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत सन्माननीय उध्दव ठाकरे साहेबांनी जीवनात अशीच अनेकांना साथ दिली. आज फूत्कार टाकणाऱ्या अनेक मग ते नेते असो वा अभिनेते...त्यांचे जीव वाचवणारे, त्यांना पायावर उभे ठेवणारे आणि गद्दारीला दिल्लीत किंमत मिळेल एवढे मोठे बनवणारे उद्धवसाहेबच! हवंतर कधी नथुरामाची शपथ घेऊन पोंक्षेंना बोलायला सांगा! सन्माननीय मोठे साहेब, सन्माननीय उद्धवसाहेब यांचा उदारमतवादी हिंदुत्वाचा सर्वसमावेशक वारसा चालवणं जर आदित्यजींना जमत असेल तर त्यांचं अभिनंदनच करायला हवं. आमचा युवा वाघ ठाकरेंच्या घराण्यातील, ठाकरेंच्या परंपरेतीलच! आदित्यजींना निवडणुकीच्या मैदानात हरवता येत नाही, त्यांना विधानसभेच्या सभागृहात पराभूत करता येत नाही, लोकांमधे आपलेपणाने मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावाला नावं ठेवता येत नाही. तसं म्हटल्यावर भ्रष्ट पक्षाचे लोक त्यांच्यावर दर वर्षी बदनामीचा नवा डाव टाकू पाहातात. २०२६चा नवा प्रयोग मोहित कंबोजच्या घरी गेल्यामुळे बदनामी करण्याचा. असाच बदनामीचा विषप्रयोग यापुर्वी राहूल गांधींवरही करून झाला. भक्तूल्यांची एक सवय आहे, आपलं ठेवावं झाकुन लोकांचं पहावं वाकून. पाकिस्तानच्या द्वेशात आकंठ बुडालेल्या भक्तुल्यांच्या बुडाला त्यांचे नेते पाकिस्तानात जाऊन पोटभर बिर्याणी खाऊन आलं तरी चालतं, मेहबुबा मुफ्तीं बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं तरी भक्तुल्यांना मास्टरस्ट्रोक वाटतो, प्रभु श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि त्यांनी मरणासन्न रावणाला काय वागणुक दिली हे विसरून जायचं हीच तर भक्तुल्यांची खरी ओळख आहे. सापाला दूध पाजणाऱ्या आपल्या संस्कृतीत आदित्यजींनी एखादवेळी नागपंचमी साजरी केली तर भक्तूल्यांचा मुळव्याध लगेच दुखायला लागतो. बरं या कार्यक्रमाला सन्माननीय राज ठाकरे साहेब, सन्माननीय सुप्रीयाताई, काँग्रेसचे नेते धीरज देशमुख वगैरे सर्वपक्षीय बरीच मंडळी होती, पण टीका फक्त आदित्यजींवर! म्हणजे इतरांनी केलं तर प्रेम आणि ठाकरेंनी केलं तर अत्याचार? अरे ठाकरेद्वेषातून बाहेर या, तुमच्या आमच्या घरातील मायमाऊली सिलेंडरच्या लाईनीत उभी आहे, ५-६ दिवसांपासून आपण सगळेच पेट्रोल पंपावर आहोत. येणाऱ्या काही महिन्यात महागाई तोंडाचं पाणी पळवणार आहे. त्याकडे लक्ष द्या. आणि हो, मोहब्बत ची दुकान चालवणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा आदर्श घेऊन द्वेशाचं दुकान बंद करणं अगत्याचं आहे. तसंच ठाकरे हाच धर्म, ठाकरे हेच ध्येय मानणाऱ्यांपैकी काही गोबेल्सनीतीला फसलेत. त्यांनीही सावध व्हावं. गाठ दुर्जन कपटी अफझलखानी अवलादीशी आहे. आलिंगन देऊन आपुलकीची उब देणारी नाही, तर घात करु पाहणारी विश्वासघातकी अवलाद आहे ही. सावध व्हा. वेळीच दगाफटका ओळखा. अफझलखानी अवलादीच्या अपप्रचाराचा कोथळा काढा...आपले साहेब एकच...ठाकरे! तुर्तास इतकंच! @AUThackeray @SardesaiVarun @isurajchavan
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
102
13
124
23.2K
DONALD DUCK 리트윗함
Ajay
Ajay@AjayM4141·
नाराज शिवसेनीकांनी एकनाथ शिंदे चा पर्याय निवडावा हा माणूस कधीही सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या सर्वांसोबत असतो @mieknathshinde @Shivsenaofc
MR
21
8
85
5K
DONALD DUCK 리트윗함
यदुनाथ जवळकर🔥
"माझ्या आदित्य ल सांभाळा"... म्हणाले होते ना रे बाळासाहेब जाताना??? तो अशा चुका करेल हे त्यांना ठाऊक होते... हेच पांग फेडले का आदित्यजी यांना ट्रोल करून शिवसैनिक लोकांनो?? बाळासाहेबांना काय वाटेल? कृपया साथ द्या आदित्य जी यांना.
MR
9
26
188
3.7K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@kingsmanT11 गिते नी पण फावडेद्दीन चा, संज्या रौतचा आण पेंग्वीन गे चा मागील 7 वर्षे खुप गु खाल्ला... आता उलट्या करतो कारे भडव्या.... जातीयवादी लाळचाट्या कुत्र्या.
MR
0
0
0
13
विजय गिते
आधी टॅगलाईन होती - करून दाखवलं! आता टॅगलाईन आहे - केक खाऊन दाखवलं ! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
MR
7
14
169
2.8K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@sunl0000 @rautsanjay61 @andharesushama मग काय आता उद्ध्वस्त फावडे अणि पेंग्वीन गे यांना हटवुन बाळासाहेबांना थेरडा बोलणारी आणि उद्धट ला सत्तेसाठी काँग्रेस च्या खाली जोपवणा-या संज्या हागु ला सर्वेसर्वा करतो काय......
MR
0
0
1
9
सुनिल
सुनिल@sunl0000·
शिवसैनिकासाठी लढणारे दोन योद्ध्ये निष्ठेत कसलीच तडजोड नाही सर्वसामान्य शिवसैनिकांचा आत्मसन्मान जपणारी माणसं🔥🔥❤️❤️ @rautsanjay61 @andharesushama
सुनिल tweet media
MR
21
44
423
4.2K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@netwadhuri संज्या भौ... आणि घरकोंबड्या फावड्या... यांनी बाळासाहेबाचे नाव पुर्ण धूळीस मिळवले.... राहीली साहीली कसर पेंग्वीन ने भरुन काढली..... आता कसं वाटतंय... @AUThackeray @PoulAyodhya @gajabhauX
MR
0
0
1
152
नेत्वा धुरी NETWA DHURI
शिवसैनिकांच्या संतापाचे मूळ हे आदित्य ठाकरेंच्या वाढत्या 'कॉस्मोपॉलिटन' प्रतिमेत आणि शिवसेनेच्या मूळ 'लढाऊ' बाण्यात होणाऱ्या विसंगतीत आहे. कार्यकर्त्याला 'मैत्री' पेक्षा 'लढा' महत्त्वाचा वाटतो. 'दिवसा टीका आणि रात्री मैत्री' या आरोपामुळे शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होतो, जो आगामी निवडणुकांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. #AdityaThackarey #MohitKambhoj #BMC
MR
17
17
182
7.9K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@Amitmohite018 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @mnsadhikrut तुमची लायकी तीच आहे हे..... 😭😭😅😅😅😭🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣🤣😭🤣🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭😭🤣😭🤣🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭🤣😭
MR
1
0
2
25
Amit Mohite 🇮🇳
Amit Mohite 🇮🇳@Amitmohite018·
प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे परिवाराच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या असंख्य शिवसैनिक - मनसैनिक मराठी माणसांवर हसतोय तो. .. किती शरमेची बाब आहे. 😏😏 @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @mnsadhikrut
Mohit Kamboj Bharatiya@mohitkamboj_

#NewProfilePic

MR
14
38
303
4K
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
राज ठाकरे आणि मोहित कंबोज कुठल्या भाषेत बोलले?
MR
16
12
87
3.1K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@abhyaaaaa7777 आता कळले का उद्ध्वस्त आण पेंग्वीन कसे पाठीत खंजीर खुपसणारे आहेत... सत्तेसाठी लाचारी.. शिंदे साहेब आणि इतर योग्यच होते.
MR
0
0
0
103
अभ्या
अभ्या@abhyaaaaa7777·
अखिल मित्रा, मी स्वतः ठाकरें निष्ठावंत आहे तू माझी TL चेक करू शकतो त्या कंबोजने ठाकरेंची बदनामी करण्यासाठी रसद पुरवून झुंडी सोडलेल्या तेव्हा आम्ही छद्दाम सुद्धा मिळत नसताना defend करत होतो (आम्हाला पैशांची अपेक्षाही नाही) पण निदान स्वाभिमान तरी जपा राव 🙏🏼 ठाकरे आणि इतरांच्यात
Akhil Chitre अखिल चित्रे@akhil1485

बदनामियों का दौर है, तो नाम भी होगा,
हम चुप हैं अभी, पर हर जवाब भी होगा। आधी कॉलर पकडण्याच्या सुरसकथा सांगत काही ‘अडाणी’ स्वयंघोषीत वार्ताहराने आदित्य ठाकरेंची आणि मातोश्रीची बदनामी सुरू केली… आणि आता एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातील उपस्थितीचं भांडवल केलं जातंय. त्या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे प्रमुख नेते, राज्याचे मंत्री उपस्थित होते… पण टार्गेट मात्र केलं जातंय फक्त आदित्य ठाकरेंनाच. गेली दोन दिवस हा तमाशा सुरूच आहे, थांबायचं नावच घेत नाही. गॅस टंचाई, महिला सुरक्षितता, शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीटग्रस्त मदत, कोकणातील आंबा-काजू नुकसान भरपाई , जंगलतोड…हे सर्व महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न खरंच संपले आहेत का? अत्यंत सुनियोजित पद्धतीने आदित्य साहेबांची मीडिया ट्रायल सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय. पण प्रश्न एकच , कुणाच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार राबवला जातोय? गेल्या ६० वर्षांत अनेक सेना तयार झाल्या, संपल्या, काळाच्या ओघात लुप्त झाल्या पण सर्व स्थित्यंतरांमध्ये टिकून राहिली ती शिवसेनाच. त्यामुळे ज्यांना वाटतं ही तडजोड आहे त्यांना एकच सांगेन, कधी कुणाशी कसं लढायचं हे शिवसेनेला पक्कं माहीत आहे. एक गोष्ट निश्चित सांगतो, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करणार नाहीत, ही काळ्या दगडावरची भगवी रेष.

MR
9
30
271
9.6K
DONALD DUCK 리트윗함
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
मोहित कंबोज यांच्या पत्नीवर ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही त्यांच्यावर संजय राऊत यांनी पहिल्यांदा आरोप केले त्यामुळे मोहित कंबोज यांनी तेजस ठाकरे यांचे व्हिडिओ समोर आणले होते. तुम्ही जर अंगावर आलात तर शिंगावर घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. @mohitkamboj_ @AUThackeray @Dev_Fadnavis
MR
11
40
302
31.5K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@Rupesh_3134 आम्ही कट्टर हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उदोउदो करतो. इथे हे नालायक इतके कसे मस्तावले की त्यांना तळागाळातील शिवसैनिक दिसत नाही. 2019 साली खुर्ची साठी असंगतांशी संगत केली तेव्हाच हे बाप लेक मनातुन उतरले. एवढे लोकं गेले तरी डोळे उघडत नाही.तुम्ही यांचाच उदोउदो करा
MR
0
0
0
28
Rupesh_ 🇮🇳🚩
Rupesh_ 🇮🇳🚩@Rupesh_3134·
ठाकरें सोबत दगा झालाय, तेव्हा अशा परिस्थित आम्ही लढणार, सोबत राहणार... विधानसभा, लोकसभा दोन्ही निवडणुका शक्य तितका प्रचार केला ग्राउंड ला + सोशल मीडियावर देखील आपली पातळी राखून, संवैधानिक शब्दात मी माझ्या पक्षाचं काम केलं. 👇
MR
3
2
40
1.2K
Rupesh_ 🇮🇳🚩
Rupesh_ 🇮🇳🚩@Rupesh_3134·
सत्ता होती तेव्हा ही कसली अपेक्षा नव्हती, सत्ता गेली तेव्हा आमीष होती, प्रलोभन होती, पद होत, सहकारी सगळे गेले होते त्यांचे कॉल, मेसेज येत होते... पक्ष आता संपला, सगळे ठाकरेंना सोडून गेले, तिकडे आता भविष्य नाही अस म्हटलं जायचं. हे सगळ इतकं तीव्र होत की जाईल तिथे चर्चा होयची..👇
MR
3
12
108
8.6K
DONALD DUCK 리트윗함
Shardul
Shardul@RanShardul·
राज ठाकरे, आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांनी आयोजित केलेल्या पार्टीला गेले.. रोज मोहित भाऊंच्या विरोधात पेड पोस्ट करणारे मंदशेणिक, डुक्कर गज्या.. 👇🏼
Shardul tweet media
MR
8
26
114
1.4K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@DrVijayChormare Ha Chormarya Sharad ch land chokhnara aahe ( शरद च्या जमीन - Land) चोखुन आनंदाने पाकीट मार पत्रकाराती करणारा आहे... अशीच प्रगती करत रहा.
MR
0
0
1
5
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
वाढदिवसाला गेलेल्या लहान मुलावरुन पालकांना टार्गेट करणे योग्य नाही. मुलं मनानं निर्मळ असतात. केक, चॉकलेटच्या आशेनं मोहित होतात.
MR
25
40
430
9.7K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@AjayM4141 @rautsanjay61 उद्ध्वस्त ठोकरे 6 नसेल तर याला हाकलून दिले पाहिजे होते. पण समजून घ्या.
MR
0
0
0
4
DONALD DUCK 리트윗함
Ajay
Ajay@AjayM4141·
आज सकाळी @rautsanjay61 साहेब आलेत नाही मिडीया समोर...? लपून गेले होते की काय हे वाढदिवस साजरा करायला #गद्दार_ठाकरे
MR
5
5
47
1.2K
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
स्वाभिमानी ठाकरे” म्हणवणारे आज पहिल्यांदाच असे दिसले… स्वतःच तोंड लपवत पळताना! तुमची आणि तुमच्या पक्षाची ही अवस्था का झाली, याचं उत्तर आज जनतेला मिळालं. आज जर Bal Thackeray असते तर नक्कीच कान लाल केले असते…! उगाच म्हणत नाहीत जैसी करणी वैसी भरणी! 🤣🔥 शेवटी ज्यांच्च्या विरुद्ध राजकारण उभं केलं, त्याच भैय्याने आरसा दाखवला…! 🚩 #HappyBirthday 💐
MR
18
54
450
15.9K
DONALD DUCK
DONALD DUCK@MSRTC007·
@VeerArjey एकनाथ शिंदे... किंवा आमच्या सारखे कट्टर शिवसैनिक का बाहेर गेलो... हे तुम्हाला आता समजेल.....
MR
0
0
0
47
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
या माणसाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मातोश्री, ठाकरे यांना शिवीगाळ केली, ट्विटरवर संजय राऊत यांना अपमानास्पद वागणूक दिली, शिंदे यांना गुवाहाटीला पळून जाण्यास मदत केली आणि पक्षात फूट पाडली. आणि तुम्ही त्याच्या घरी वाढदिवसाच्या पार्ट्यांना जाता?
Veer BaBa 🙏 tweet media
MR
118
228
1.2K
66K