
Mahaveer Shrishrimal
4.7K posts

Mahaveer Shrishrimal
@02Mahaveer
"Passionate ex-professor devoted to fostering holistic societal growth through dedicated Sadhana. Nation and Dharma take precedence. #SpiritualJourney''
















आदिमाया शक्ती दे... दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाळीसगावचे आराध्य दैवत पाटणा निवासिनी श्री व शक्ती चंडिका मातेचे सपत्नीक दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले. 🙏 चंडिकामातेच्या पवित्र चरणी माथा टेकवत आपल्या सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व चाळीसगावच्या अखंड प्रगतीसाठी प्रार्थना केली. आपल्या मायेचा आशीर्वाद व जनतेचे प्रेम हेच माझे खरे बळ आहे. यावेळी पाटणा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्या वतीने माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रेमळ स्नेहाबद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. 💐 आपल्या विश्वासाने आणि चंडिकामातेच्या कृपेने सदैव जनसेवेत तत्पर राहण्याचा संकल्प आज पुन्हा दृढ केला आहे. 🙌 — आमदार मंगेश रमेश चव्हाण #चंडिकामाता #पाटणानिवासिनी_चंडिका #चाळीसगाव #जनतेचाप्रेम #लोकसेवेचेसंकल्प #MangeshChavan 1/2
































