हिंद सागर

36.1K posts

हिंद सागर banner
हिंद सागर

हिंद सागर

@Hindsagar

🎓 हिंदुत्वनिष्ठ करसल्लागार | प्रवास : चिरंजीव (शतायुषी नव्हे) होण्याचा...🐾 🌺शाडू मातीच्या श्री गणेश मूर्तींचे उत्पादक/विक्रेते ✍️ वाचकांचा पत्रव्यवहार #ईपत्र

पुणे Katılım Eylül 2010
665 Takip Edilen4.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
हिंद सागर
हिंद सागर@Hindsagar·
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । मराठय़ाविना राष्ट्रगाडा न चाले ।। खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या भारताचा ।। #महाराष्ट्रदिन
Hadapsar, Haveli 🇮🇳 MR
4
64
166
0
हिंद सागर retweetledi
Sunil Ghanwat 🛕🛕
🚩 अष्टविनायक मंदिरांचा 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026' कायद्याला कडाडून विरोध ! मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, पाली, महाड, ओझर आदी अष्टविनायक देवस्थानांच्या विश्वस्तांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली — “मंदिरांच्या शेकडो एकर इनामी जमिनी हिरावून घेणारा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करा !” वक्फ जमिनींना संरक्षण आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींचे निर्मूलन हा दुजाभाव हिंदू समाज सहन करणार नाही ! ⚠️ हा जुलमी मसुदा मागे घेतला नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल ! 🔥🚩 @mandirmahasangh @HinduJagrutiOrg #अष्टविनायक #देवस्थान_इनाम_निर्मूलन_कायदा #TempleLand #HinduTemples #महाराष्ट्र_मंदिर_महासंघ #SaveTempleLands
Sunil Ghanwat 🛕🛕 tweet mediaSunil Ghanwat 🛕🛕 tweet mediaSunil Ghanwat 🛕🛕 tweet media
MR
5
72
76
788
हिंद सागर retweetledi
Sakal Hindu Samaj
Sakal Hindu Samaj@sakal_hindu_·
Muslims assaulted a Hindu minor over a trivial dispute in Pune’s Kondhwa. When Hindus went to the police station to file a complaint, a mob of over 200 radicals—shouting “Nara-e-Takbir, Allahu Akbar” slogans & mob-lynched the Hindus. Shockingly, under the pretext of controlling the situation, @PuneCityPolice carried out a lathi-charge on the Hindu youths themselves! @Dev_Fadnavis Ji, MH is getting greenified day by day! @AmitShah, need help! @CMOMaharashtra @HMOIndia @DGPMaharashtra @CPPuneCity @NiteshNRane
English
114
1K
1.5K
31.8K
हिंद सागर
व्हिडिओ मधील आवाज ऐकला का ? #कोंढवा मधील हा आवाज आणि पुढे घडणारी घटना. पोलिसांना दगड मारणारे कोण लोक्स आहेत ? #पुणे
Treeni@treeni

ALARMING! Over a small fight between two boys, an entire Muslim mob attempted to mob-lynch a minor Hindu youth in Pune. And when Hindus went to file a complaint, a mob of 200+ radicals descended on the police station shouting "Nara-e-Takbir, Allahu Akbar" and attempted to mob-lynch Hindus INSIDE the police station. Shockingly, @PuneCityPolice lathi-charged the Hindu victims instead of the mob. Several video clips, one after another, in the attached video 👇 @Dev_Fadnavis Ji, take the charge now! @HMOIndia @dgpmaharashtra

MR
0
0
1
32
हिंद सागर retweetledi
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
१९५१ सालच्या एका प्रसिद्ध तमिळ दिवाळी विशेषांकाचे मुखपृष्ठ चित्राबद्दल थोडंसं.. छत्रपती शिवाजी महाराज (उजवीकडे): शाही मराठा पोशाखात, हिरकणीच्या धाडसाकडे आदराने व आश्चर्याने पाहत आहेत. हिरकणी (डावीकडे): बाळाला कवेत घेऊन उभी. बाजूला गाई-वासरे व ग्रामीण परिसर. ती एक कष्टकरी गोधनावर प्रपंच चालवते दर्शविते पार्श्वभूमी: दूर डोंगरावर रायगड किल्ल्याची तटबंदी. हिरकणीने ज्या प्रचंड उंचीवरून कडा उतरला त्याची जाणीव करून देते. हे दृश्य मातृप्रेम, धाडस आणि महाराजांनी सामान्यांच्या शौर्याला दिलेल्या सन्मानाचे प्रतीक. कलाकाराची स्वाक्षरी: के. माधवन्
Vaibhav Shetkar tweet media
MR
10
236
1.2K
40.6K
हिंद सागर retweetledi
Sanatan Sanstha
Sanatan Sanstha@SanatanSanstha·
🚩 भारतभूमीच्या संरक्षणासाठी आणि विश्वकल्याणाच्या संकल्पाने मुंबईत ‘श्री #राजमातंगी महायज्ञा’चा आध्यात्मिक शुभारंभ ! 🕉️ दैवी चैतन्य, मंत्रशक्ती आणि सामूहिक संकल्प यांचा अद्भुत संगम ! 📱 थेट प्रक्षेपण : youtu.be/7ocxjd3LmAY #Rajmatangi_MahaYagya_Mumbai
YouTube video
YouTube
Sanatan Sanstha tweet mediaSanatan Sanstha tweet mediaSanatan Sanstha tweet mediaSanatan Sanstha tweet media
MR
0
51
61
307
हिंद सागर retweetledi
Sanatan Sanstha
Sanatan Sanstha@SanatanSanstha·
🚩 श्री राजमातंगी महायज्ञ का भावपूर्ण आरंभ ! सनातन संस्था द्वारा आयोजित.. 🔥 ।। श्री #राजमातंगी महायज्ञ ।।🔥 🗓️ रविवार, १७ मे २०२६ ⏰ दु. ३:३० ते सायं. ७:३० वा. 📍 स्थल : प्रभादेवी, मुंबई. 📱 Watch Live: youtu.be/7ocxjd3LmAY
YouTube video
YouTube
MR
4
73
83
339
इडलीवाला अण्णा
मराठी भाषेला डिजिटल रूपात अवतरण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवरचे कळफलक (Key Board) खूप महत्वाची भूमिका बजावतात. Gboard, Swift marathi keyboard, Desh Keyboard हे अनुप्रयोग वापरुन आपण सहज मराठी टंकलेखन (Typing) करतो. हे अनुप्रयोग वापरताना काही शब्द इतके हमखास चुकीचे लिहिले जातात. आपल्याला जे लिहायचे आहे ते कधीच उमटत नाहीत. यामुळे डिजिटल स्वरूपातल्या मराठीचे नुकसान होते आहे. आणि दरवेळी कायम चुकीचेच लिहिलेले शब्द योग्य म्हणूनच प्रचलित होत आहेत. GBoard वापरताना 'च्या' प्रत्यय असणारे, किंवा 'ल्या' ने शेवट होणारे शब्द क्वचितच योग्य पद्धतीने उमटतात. इतर किबोर्ड अनुप्रयोगांचे देखील असेच आहे. मी याकरिता काही विविध कळफलक वापरून पाहिले, त्यात ही अक्षरे व्यवस्थित उमटत असतील तर इतर कुठली तरी अक्षरे, शब्द व्यवस्थित उमटत नाहीत. अनेकवेळा जो हवा तो शब्द निवडण्याचा पर्यायच नसतो. यामुळे लिहिताना त्रास तर होतोच पण मराठी भाषेचे लिखाणाचे स्वरूप बदलते. चुकीचा पायंडा पडतो. यासाठी एक चांगला, कमीत कमी चुका करणारा आणि हवे तेच लिहू शकणारा फोनेटिक कीबोर्ड तयार करायला हवा, किंवा आताचे लोकप्रिय असणारे कळफलकाच्या चुका सहजासहजी दुरुस्त करता येण्याचा मार्ग हवा. मी वर उल्लेख केलेला 'च्या' चे दुखणे जवळपास एक दशकापासून जिबोर्ड मध्ये आहे आणि आजवर मला ते दुरुस्त करता आलेले नाही. मराठी लिहिण्यासाठी तुम्ही कुठला कीबोर्ड वापरता आणि तुमचा या विषयात अनुभव काय आहे? कुठला कीबोर्ड सोपा वाटतो.?
MR
6
1
6
490
हिंद सागर retweetledi
Vedant
Vedant@TheVedant108·
प्रत्येक अमावस्या तिथि दान, सेवा, पितृ स्मरण और कर्म शुद्धि के लिए अत्यंत महत्वपूर्ण मानी गई है और आज की शनि अमावस्या तो विशेष रूप से कर्म, शनि कृपा, पितृ शांति एवं पीड़ितों की सहायता से जुड़ी हुई मानी जाती है। शास्त्रों एवं ज्योतिष के अनुसार इस दिन किया गया सात्विक दान अनेक गुना फल प्रदान करता है। विशेषकर ऐसा दान जिसमें किसी जीव, पीड़ित, पशु-पक्षी अथवा असहाय की सहायता जुड़ी हो, वह अत्यंत श्रेष्ठ माना गया है। आज के दिन ये 6 प्रकार के दान अत्यंत शुभ एवं कल्याणकारी माने गए हैं- ✅ गौ माता को गेहूँ एवं गुड़ खिलाना- यह सूर्य एवं गुरु तत्व को मजबूत करता है तथा घर में सुख-समृद्धि और सकारात्मक ऊर्जा बढ़ाने वाला माना गया है। ✅ चींटियों को शक्कर डालना- सूक्ष्म जीवों की सेवा बुध एवं राहु संबंधी दोषों को शांत करने में सहायक मानी गई है। ✅ Street Dogs को बिना शक्कर वाले बिस्किट अथवा भोजन देना- ज्योतिष में श्वान को विशेष रूप से केतु एवं भैरव तत्व से जोड़ा गया है। उनकी सेवा नकारात्मक ऊर्जा एवं अदृश्य बाधाओं को कम करने वाली मानी जाती है। ✅ पक्षियों के लिए दाना डालना- गेहूँ, ज्वार, बाजरा, मक्का आदि का मिश्रित दाना पक्षियों को खिलाना अत्यंत पुण्यदायी माना गया है। यह करुणा, दया और प्रकृति संतुलन का प्रतीक है। ✅ किसी असहाय, रोगी, दिव्यांग अथवा पीड़ित व्यक्ति की सहायता करना- विशेषकर अस्पताल में भर्ती किसी जरूरतमंद की सहायता, दवा, भोजन या सेवा करना शनि कृपा प्राप्त करने का श्रेष्ठ माध्यम माना गया है। शनि देव कर्म और सेवा से सबसे अधिक प्रसन्न होते हैं। ✅ मछलियों को दाना देना- जल जीवों की सेवा चंद्र एवं पितृ संबंधी शांति से जुड़ी मानी गई है तथा मन की अशांति को कम करने में सहायक कही गई है। दान का वास्तविक महत्व वस्तु में नहीं, भावना में होता है। अहंकार रहित सेवा, मौन दान और किसी पीड़ित के चेहरे पर राहत लाना ही सच्चा पुण्य है। हर हर हर महादेव #Astrology
हिन्दी
8
29
288
11.7K
हिंद सागर retweetledi
हिंद सागर retweetledi
Saurabh Joglekar
Saurabh Joglekar@joglekarsaurabh·
साहेबांना जी गरळ ओकायाची असते ती ते आव्हाड, राऊत आणि प्रवक्त्या मार्फत समाजात पसरवतात. आज वारकऱ्यांनी जो प्रवक्त्यावर शाई हल्ला केला ते महाराष्ट्राने साहेबाना दिलेलं प्रत्युत्तर आहे..
MR
11
25
238
2.6K
हिंद सागर
हिंद सागर@Hindsagar·
आश्चर्य वाटायला नको ! शेवटी निषेध सुद्धा व्यक्ती/विचार बघूनच करायचे असेल त्याला कोण काय करणार! शाई कोणी कोणावर फेकली याच्यावर ठरते की निषेध करायचा का पाठिंबा द्यायचा ? इतिहासात वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत या कृती झाल्या आहेत त्यावेळी निषेध करणारे अभिनंदन/समर्थन करत होते.
MR
0
0
0
27
हिंद सागर retweetledi
Tushar Damgude
Tushar Damgude@damgude_tushar·
१) गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून कुठलीतरी एक ओळ अथवा शब्द उचलून कुणातरी महापुरुष अथवा जातीचा अपमान केला असा आरोप करून एखाद्याला गुन्हेगार घोषित करायचे व स्वतःच शिक्षा फर्मवायची हा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. २) आणि अशी कृत्ये करण्याचा एक मोठाच इतिहास शरद पवारांच्या पाठींब्याने निर्माण झालेल्या संभाजी ब्रिगेड व तत्सम संघटनांचा आहे. याची उदाहरणे म्हणजे भांडारकर हल्ला, दादोजी कोंडदेव किंवा राम गडकरी यांचा पुतळा पाडणे, बाबासाहेब पुरंदरे-गिरीश कुबेर-नामदेव जाधव अशा अनेक व्यक्तींवर हल्ला करणे. असे हल्ले करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करणे, त्यांना कायदेशीर मदत पुरवणे, अशा हल्लेखोरांचे जाहीर सत्कार करणे आदी गोष्टी यांनी वेळोवेळी केल्या आहेत. ३) त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, राजमाता अहिल्याबाई होळकर , उमाजीराजे नाईक, लहुजी वस्ताद यांचा अनुयायी म्हणून सांगतो आमचा हिंदू धर्म संपवण्यासाठी, हिंदू धर्माला अपमानित करण्यासाठी जे जे कार्य करतात त्या प्रत्येकाला त्याच्या भाषेत उत्तरे मिळतील. यांनी इतिहासात जे पेरले ते आता उगवत आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा मी अजिबातच निषेध करत नाही. तुषार दामगुडे
MR
20
147
585
10.8K
हिंद सागर
हिंद सागर@Hindsagar·
ओटवणे - ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग देवाची मुर्ती खुप सुंदर आहे, मुर्तीची चौथरा च्या वरील भाग खालील भाग शिवाच्या पिंडीसारखी रचना हे खुप आवडले. फोटो काढण्यास परवानगी नसल्याने काढले नाही, जरुर भेट द्या.
हिंद सागर tweet mediaहिंद सागर tweet mediaहिंद सागर tweet mediaहिंद सागर tweet media
MR
0
2
6
448
हिंद सागर retweetledi
Pravin Alai (प्रविण अलई)
एकेकाळी पत्रकार असणारे आणि आता जहाल वक्तव्य करणारे इम्तियाज जलील यांचा, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या चर्चे दरम्यान भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण यांनी घेतलेला समाचार... @JaiMaharashtraN @ajitchavanbjp @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @Dev_Fadnavis
MR
5
115
399
12.9K
हिंद सागर retweetledi
Shailendra jha
Shailendra jha@justshailendra·
बी आर चोपड़ा की महाभारत का एक सीन है। जब भगवान अर्जुन को गीता का ज्ञान दे चुकते हैं और अपना विराट रूप दिखा चुकते हैं तो संजय धृतराष्ट्र से कहता है - और अर्जुन ने गांडीव उठा लिया । धृतराष्ट्र - अर्थात युद्ध होकर रहेगा ? संजय - जी महाराज धृतराष्ट्र - ये देवकी नंदन सदैव ही मेरे वत्सों को गलत नीतियां सिखाए रहता है … मैंने सोचा अभी कि इस प्रसंग की ज़रूरत क्या थी ? कोई और सीन डल सकता था । फिर ये समझ आया कि अंधे को साक्षात भगवान ही अपने मुंह से ज्ञान दे दें तो भी उसे वो गलत ही लगेगा । भगवान को क्यों अर्जुन चुनना पड़ता है, अर्जुन की प्रतीक्षा करनी पड़ती है गीता कहने के लिए ये समझ आया । धृतराष्ट्रों को नहीं दिया जा सकता। और अर्जुन होना एक यात्रा है । कभी किसी जन्म में कोई अर्जुन हो जाता है ।
हिन्दी
27
145
1.3K
95.9K
हिंद सागर
हिंद सागर@Hindsagar·
#Love_Jihad जुनी उदाहरणे (ज्या वेळी हा शब्द रुढ झाला नव्हता) Search - The 1992 Ajmer scandal १००+ मुलींना त्रास होऊनही शिक्षा व्हायला मोठा कालावधी लागला, हे लवकर थांबायला हवे.
MR
0
0
0
19
हिंद सागर retweetledi
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
कोल्हापूर मधील काहींना (सगळे नाही) दर्ग्यात गणपती, मिळून मिसळून ईद दिवाळी असले धंदे करण्याची फारच हौस आहे. पुन्हा काही बोललं की "हे पानसरे यांचे पुरोगामी कोल्हापूर आहे इथे तुमचे गायपट्टा बामणी मनुवादी हिंदुत्व नको" असे बोंबलत येतात.. घ्या आता...
NDTV India@ndtvindia

“मेरे कई हिंदू लड़कियों के साथ शारीरिक संबंध थे” महाराष्‍ट्र में कोल्हापुर के हातकणंगले तालुका के पुलाची शिरोली इलाके में शाहिद सनदी नाम के शख्‍स को गिरफ्तार किया गया है, जिसपर लड़की के साथ यौन उत्पीड़न कर, अश्लील वीडियो बनाने का आरोप लगा है. आरोप है कि शाहिद अब तक 10 लड़कियों को अपना शिकार बना चुका है. आरोपी के माफीनामे का वीडियो आया सामने. #Maharashtra

MR
23
128
398
7.1K