आनंदा पाटील (Ananda Patil)

19.6K posts

आनंदा पाटील (Ananda Patil)

आनंदा पाटील (Ananda Patil)

@ANANDAPATIL76

'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳

#महाराष्ट्र, भारत Katılım Aralık 2015
780 Takip Edilen1.2K Takipçiler
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Mahesh chemte
Mahesh chemte@mchemteMT·
राज्यातील रेल्वेगाडया आणि उत्तर भारतातील रेल्वेगाडया यांचा आढावा घेणारा लेख...नक्की वाचा #मटासंवाद @AkshayMahapadi
Mahesh chemte tweet media
MR
1
72
118
1.7K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
मराठी एकीकरण समितीसोबत पोलीसाचा राडा; पोलीस तपासावर आक्षेप, अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की,उद्धट आणि उर्मटपणे वागणूक तुझी मस्ती उतरवतो, बघून घेतो @MBVVPOLICE काशीमीरा पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे कडून गोवर्धन देशमुखाना धमकी @DGPMaharashtra कारवाई करतील का? loksatta.com/vasaivirar/mar…
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh tweet media
MR
4
65
236
2.5K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
“जैन समुदायासाठी LPG सिलेंडरची खास सोय? ”महाराष्ट्रात मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी जैन समुदायासाठी विशेष LPG सिलेंडर सुविधा देण्याबाबत पत्र लिहिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा भेदभाव का? @Dev_Fadnavis मराठी राज्य असे चालणार आहे का आता? #मराठीएकीकरणसमिती
MR
4
65
171
2.1K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
विमानतळावर पुन्हा मराठीचा अवमान.. सुरक्षारक्षकांची चालकांवर दादागिरी. हिंदी बोला मराठी नाही.. हिंदुस्थानात राहता हिंदी बोला.. मराठी हिंदुस्थानात राहू शकत नाहीत?? काम हवे इथं पण मराठी क नको असते? शासन काही करणार का? @samant_uday @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @CSMIA_Official @AAI_Official @PrasadLadInd #Airport #mumbai हिंदी vs मराठी वाद #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
MR
51
195
571
12.5K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
nilesh karande
nilesh karande@nileshkarande1·
@kokanai21 @Central_Railway @Dev_Fadnavis मराठी लोकांविरुद्ध मोठं शडयंञ चालू आहे खासकरून मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी. बिमारु राज्यातील लोकांना महाराष्ट्रात आणून स्थायिक करून येथील शहरांचा राजकीय आणि आर्थिक ताबा मिळवून मराठी माणसाला बाहेर काढून इथल्या जमीन तसेच खासगी आणि सरकारी नोकर्या कब्जा करण्याचा कट आहे.
MR
2
29
86
1.5K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Kokanai Digital News Channel
🚨 पुणे-कोकण गाडीला नकार, पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील! 🚆 पुणे - सावंतवाडी गाडीला पुणे स्थानकावर ‘टर्मिनल अडचण’ सांगणाऱ्या मध्य रेल्वेनेच बिहार गाडीला मंजुरी दिली. #Maharashtra #CentralRailway @Central_Railway @Dev_Fadnavis
Kokanai Digital News Channel tweet media
MR
25
235
567
16.9K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
देवेंद्र फडणवीस म्हणतात की नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून, त्यांनी झिरवळ यांना तातडीने अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, व्हिडिओची पूर्ण पडताळणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे विधान बारकाईने ऐकल्यास एक गोष्ट स्पष्ट होते — फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ खोटा आहे असे थेट सांगितलेले नाही; त्यांनी केवळ नरहरी झिरवळ यांच्या दाव्याचा उल्लेख केला आहे. “तीन-चार व्हिडिओ जोडून बनवला” हा दावा जर खरा असेल, तर काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात: ते तीन-चार व्हिडिओ नेमके कोणते आहेत? त्या सर्व क्लिप्समध्ये दिसणारी व्यक्ती, कपडे आणि ठिकाण एकसारखे का दिसतात? जर संपूर्ण फुटेज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चित्रित झाले असेल, तर त्याला “एडिटिंगमुळे चुकीचा अर्थ लावला” असे म्हणायचे, की “घटना मूळतः खरी आहे” असे मानायचे? राजकीय भाषेत अशा प्रकारचे विधान हे सरळ नकार नसून, अनेकदा डॅमेज कंट्रोलचा भाग असतो. जर एडिटिंगमुळे संदर्भ बदलला असेल, तर तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. आणि जर संपूर्ण व्हिडिओ खोटा असेल, तर त्यासाठी ठोस व अधिकृत पुरावे तात्काळ सादर केले गेले पाहिजेत. अन्यथा “तीन-चार व्हिडिओ” याकडे केवळ एक बचावात्मक कथा म्हणूनच पाहिले जाईल. #नरहरी_झिरवाळ #आक्षेपार्ह_व्हिडिओ #सत्य #राजकारण #पारदर्शकता
MR
10
34
174
22.4K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Deepak V. Bhatuse
Deepak V. Bhatuse@deepakbhatuse·
आर्थिक वर्ष संपायला आता तीन दिवस शिल्लक असल्याने सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवून निधी खर्च दाखवण्याची धावपळ सुरू होईल. @lokmat #Lokmat #LokmatNews images.epaperlokmat.in/eNewspaper/New
Deepak V. Bhatuse tweet media
MR
3
21
69
3.6K
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
आनंदा पाटील (Ananda Patil)
#दिवा ते #छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट लोकल सेवा #मागणी मागील १० वर्षांपासून प्रलंबित आहे, प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वेळेचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने आराखडा, धोरण नक्की करून प्रवाशांना न्याय द्यावा. रेल्वे प्रशासनाचे उत्तर ... #DivatoCSMT @drmmumbaicr @srdcmmumbaicr
आनंदा पाटील (Ananda Patil) tweet mediaआनंदा पाटील (Ananda Patil) tweet media
MR
1
9
25
312
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
आनंदा पाटील (Ananda Patil)
३. फलाट गोंधळ: दिवा व ठाणे स्थानकाचे फलाट एकाच बाजूला असल्यामुळे ठाण्यात उतरू इच्छिणारे प्रवासी दरवाज्याजवळ गर्दी करतात. परिणामी, दिवा स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांना डब्यांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण होते.
MR
1
2
3
32
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
मध्य रेल्वेकडून 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली ‘GDCE 01/2026’ अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयानंतरही CBT परीक्षेत मराठी भाषेला वगळण्याचा मुद्दा कायमच चर्चेत आहे.
SakalMedia tweet mediaSakalMedia tweet media
MR
0
1
5
401
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Maharashtra Updates
Maharashtra Updates@MahaUptodate·
@amitrthackeray @Central_Railway महाराष्ट्रात बंद केलेल्या या गाड्या देखील सुरू झाल्या पाहिजेत अन्यथा परिणामांना सामोरे जा
Maharashtra Updates tweet media
MR
0
1
0
46
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Apoorv K
Apoorv K@apoorvklicks·
@amitrthackeray मध्य रेल्वे मुंबई विभागासाठी (RRB Mumbai) भरती करताना निवड केंद्र म्हणून Gorakhpur ठेवते आणि posting Mumbai मध्ये देते ह्याकडे आपले लक्ष जात नाही का. मुंबई विभागासाठी भारती प्रकिया करताना मुंबईच निवड केंद्र असावे ह्यासाठी आपण आग्रही का दिसत नाही?
MR
3
13
24
587
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
विजयाची गुलाल-उधळण टाळून साध्या सायकलने कार्यालयाची पायरी चढणे, हे एका सुसंस्कृत संस्कृतीचे लक्षण आहे. याउलट, दहा भाडोत्री समर्थकांसह गल्लीत धूळ उडवणारा ताफा म्हणजे लोकशाहीची थट्टाच नव्हे का?
MR
1
10
231
9.8K
आनंदा पाटील (Ananda Patil)
📲 सामाजिक माध्यमे 🔵 #फेसबुक: #मराठी एकीकरण समिती 🐦 #X: x.com/ekikaranmarathi 📸 #इंस्टाग्राम: instagram.com/marathiekikaran 💬 #व्हॉट्सअ‍ॅप: whatsapp.com/channel/0029Vb… ▶️ युट्युब: @ekikaranmarathi" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@ekikaranmarat… 🌐 संकेतस्थळ: marathiekikaransamiti.org 🧭 आता वेळ आहे एक होण्याची! #MarathiUnity
MR
0
0
0
58
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
खरात प्रकरण बेकार मोठे आहे आवरता आवारता बाजार विस्कटू शकतो गृहमंत्रालय या वरून लक्ष हटवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे
MR
29
181
1.3K
31K
आनंदा पाटील (Ananda Patil)
काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष श्री गोवर्धन देशमुख @gdeshmukh1984 यांच्यासोबत उद्धट व गैरवर्तणुकीबाबत तक्रार व कारवाई संदर्भात विपत्र मोहीम राबवत आहोत.🙏 marathiekikaransamiti.org/email-campaign… @ekikaranmarathi
MR
0
0
1
39
आनंदा पाटील (Ananda Patil)
दररोज #तक्रार नोंद करायची का? #दिवा जंक्शन #Diva Junction पूर्व East येथील सरकता जिना सध्या बंद आहे. #Mumbailocal #railwayIssues @drmmumbaicr @GM_CRly @RailMinIndia @RailwaySeva @YatriRailways @rajtoday @ekikaranmarathi x.com/i/status/20322x.com/i/status/20326
Katya@Katya______

И Я ТЕБЯ

MR
1
1
1
101
आनंदा पाटील (Ananda Patil) retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
केंद्र सरकारच्या ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय’ “आयुष्यमान भारत” या १४४७७ हेल्पलाईनवर मराठी भाषा जाणीवपूर्वक उपलब्ध केली गेली नव्हती, संबंधित प्रशासनाला समितीमार्फत पत्रव्यवहार केल्यावर मराठी भाषा उपलब्ध करण्यात आली आहे @MoHFW_INDIA @JPNadda @AnupriyaSPatel @TanajiSawant4MH
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet mediaमराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet mediaमराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet media
MR
0
41
133
1.5K