Adv. Raman Senad

28 posts

Adv. Raman Senad

Adv. Raman Senad

@AdvSenad

-Advocate {Property (Legal) Consultant} - Land Developers -Film Producer-Actor - Theatre Artist - Staunch Nationalist संस्थापक, लोकजागृती मोर्चा

Maharashtra, India Katılım Temmuz 2020
30 Takip Edilen29 Takipçiler
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे ... सोनपावलांनी सुख-समृद्धी येऊ दे.. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. ! #HappyDiwali #शुभदिवाळी #लोकजागृतीमोर्चा #lokjagrutimorcha #नागपूर
Adv. Raman Senad tweet media
MR
0
0
1
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी आपली गोमाता म्हणजे काय पूजन केले जाते.. वसुबारस निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #vasubaras #शुभ_दिवाळी #happydiwali #diwali #lokjagrutimanch #लोकजागृतीमंच
Adv. Raman Senad tweet media
MR
0
0
1
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
उत्कृष्ट संघटक जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #PanditDeendayalUpadhyay #RSS #lokjagrutimorcha #लोकजागृतीमोर्चा #nagpur
Adv. Raman Senad tweet media
MR
0
0
3
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी, श्री शरदचन्द्रजी पवार साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! @PawarSpeaks, @AjitPawarSpeaks @supriya_sule
MR
0
0
1
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
नागपुर सारख्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांसाठी एक dedicated IAS ऑफिसर नेमावा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची अपेक्षा सरकार व विरोधी पक्षां कडून आहे। त्यामुळे बंगल्याच्या बाहेर येऊन काम करा, विरोधकांनी केवल विरोध कर नये @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
0
0
2
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
नागपुरात दर शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय योग्यच परंतू नागपूर शहरात किमान १० ते १५ दिवसांच्या 'लॉकडाऊनची' गरज आहे. @Dev_Fadnavis @SandipJoshiNGP @NagpurMuncipal @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
MR
0
0
3
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना लोकजागृती मोर्चा कडून व सर्व मोर्चेकऱ्यांकडून 70 व्या जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा। आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी व भारतमातेजवळ प्रार्थना। *बुलंद भारत की बुलंद पहचान* @PMOIndia @narendramodi @nitin_gadkari
Adv. Raman Senad tweet media
MR
0
0
4
0
Adv. Raman Senad retweetledi
Nitin Gadkari
Nitin Gadkari@nitin_gadkari·
Yesterday, I was feeling weak and consulted my Doctor. During the course of my check up, I have been tested COVID 19 positive. I am at present doing well with the blessings and good wishes of all. I have isolated myself.
English
11.7K
5.7K
70.1K
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
कंगना राणावतच्या ऑफिसवर केलेली कारवाई म्हणजे, व्यक्तिगत सुडाचे राजकारण सरकारने केलेले आहे. हिटलरशाहीची परिसीमा सरकारने ओलांडलेली आहे. हे कृत्य फारच निंदनीय आहे. @KanganaTeam @rautsanjay61 @OfficeofUT @Dev_Fadnavis @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @AUThackeray #KanganaRanuat
MR
3
0
9
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
१५ सप्टेंबर नंतरच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत, सहकार्य पाहिजे. याचं कारण प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारली तर एकूणच सगळ्या यंत्रणेवरील ताणतणाव कमी होईल, कारण यंत्रणासुद्धा अथक परिश्रम करते, अहोरात्र मेहनत करते
CMO Maharashtra tweet media
MR
127
108
954
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागताहार्य आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन फेकल्या गेले. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल राज्य सरकारने माफी मागावी. @ShelarAshish @uddhavthackeray @Dev_Fadnavis #UGCGuidelines
MR
1
0
9
0
Adv. Raman Senad
Adv. Raman Senad@AdvSenad·
तुकाराम मुंढे एक चांगले प्रशासकीय अधिकारी आहेत. नागपुरात त्यांनी उत्तम काम केले परंतु लोक प्रतिनिधींसोबत समन्वय राखून जे राजकारण झाले ते मुंढे ना टाळता येणे शक्य होते. @Tukaram_IndIAS @SandipJoshiNGP @Dev_Fadnavis @AnilDeshmukhNCP #TukaramMundhe
MR
1
0
7
0