
Atul Agharkar
1.7K posts
























शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के तसेच महायुतीचे खासदार डॉ.हेमंत सवरा, मेधाताई कुलकर्णी, खासदार स्मिताताई वाघ यांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! या खासदारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांबद्दल संसदेत प्रभावीपणे आवाज उठवला आणि संसदीय कामकाजात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामुळेच आजवर उज्वल कामगिरी केलेल्या संसद सदस्यांच्या रांगेत त्यांनी देखील मानाचे स्थान पटकावले आहे. भविष्यातील अशाच बहारदार कामगिरीसाठी या सर्व 'संसद रत्नांना' हार्दिक शुभेच्छा! #SansadRatnaAward #ParliamentOfIndia #Maharashtra @DrSEShinde @nareshmhaske @drhemantsavara @Medha_kulkarni @SmitaWagh_


PMO steps in! Thane Ring Metro is now under direct monitoring of the PMO via PRAGATI — a clear signal this ₹12,000+ Cr project is now a national priority. 22 stations, a key city connectivity boost Next big review: April 29. Execution speed just got real.






