Akshay Moundekar

1.1K posts

Akshay Moundekar banner
Akshay Moundekar

Akshay Moundekar

@AkshayMoundeka1

Katılım Ağustos 2021
51 Takip Edilen21 Takipçiler
Akshay Moundekar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे हे यश आहे. आदरणीय पवार साहेब नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आयोगाकडे पाठपुरावा केला त्याबद्दल साहेबांचे देखील आभार! #MPSC ने आपली जबाबदारी पार पाडली आता #combine जागावाढीबाबत शासनानेही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office
Rohit Pawar tweet media
MR
36
411
424
6.9K
Akshay Moundekar retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
एकीकडे कोट्यावधींच्या जाहीरातबाजीतून तरुणांना 'बेरोजगारीमुक्त राज्याचं' असं स्वप्न दाखवायचं, आणि दुसरीकडे त्यांचं भविष्य घडवण्याच्या सगळ्या वाटा बंद करून टाकायच्या हाच दुटप्पीपणाचा खेळ भ्रष्टयुती सरकार राज्यातील तरूणाईसोबत खेळत आले आहे. * MPSC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे चित्र अत्यंत निराशाजनक आहे ! MPSC च्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा, एकत्रित (Combine) परीक्षेसाठी जागा वाढ व्हावी आणि आणि स्पर्धा परीक्षेतील प्रक्रियेला पारदर्शक ठेवा. इतक्या मागण्या आहेत आणि या मागण्या रास्त आहेत, तरीही राज्यसेवा आयोग आणि सरकार यावर गंभीर का नाही ? #unemployment #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra
MR
36
430
447
6.5K
Akshay Moundekar retweetledi
Votogram
Votogram@votogram_·
आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा !!✌️✌️ #राज्यसेवा_postpone #combine_जागावाढ शिरूर येथील अभ्यासिकेतून आजच्या राज्यसेवा postpone आणि combine जागावाढ आंदोलनाला जाहीर पाठिंबा. @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @AjitPawarSpeaks
Votogram tweet media
MR
10
84
54
596
Akshay Moundekar retweetledi
Bhushan
Bhushan@shashikant5568·
@News18lokmat ग्राउंड reporting काय असतं हे @omkarasks यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपले सगळे रिपोर्टर ट्रेनिंग साठी @omkarasks सर यांच्याकडे पाठवा . @ashish_jadhao @VaiSonawane आधी सत्यता तपासून पाहणे आवश्यक असते. नंतर news द्याची असते.#basic youtu.be/r4FVCDESzd8?si…
YouTube video
YouTube
News18 Marathi@News18_marathi

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांची अचानक आंदोलनं का? पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती #MPSC #MPSCProtest #MPSCStudentProtest #PunePolice #PuneNews #MaharashtraNews news18marathi.com/maharashtra/pu…

MR
6
52
37
807
Akshay Moundekar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे. १. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024: – 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. – आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात. – आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा. – ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी. २. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024: – PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी. – आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल. #MPSC_आंदोलन #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ #विद्यार्थ्यांचा_आवाज
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
28
368
350
5.9K
Akshay Moundekar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा ! #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
MR
32
489
591
10.1K
Akshay Moundekar retweetledi
Marathi_Mulga🚩
Marathi_Mulga🚩@akshay_Boltoy·
आंदोलनस्थळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून रणरागिणी रुपालीताई ठोंबरे आलेल्या आहेत... 🙏🔥🚩 @Rupalispeak #राज्यसेवा_postpone #Combine_जागावाढ
Marathi_Mulga🚩 tweet media
MR
5
144
95
840
Akshay Moundekar retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
दोन वर्षांनी Combine पूर्व परीक्षा होऊनही #PSI च्या 2959 जागा रिक्त असताना फक्त 216, #STI च्या 963 जागा रिक्त असताना फक्त 209, तर दुय्यम निबंधक पदासाठी 40-45 जागांची परीक्षा शक्य असूनही एकही जागेची भरती नाही. विद्यार्थ्यांनी जागावाढीची मागणी केली असता सरकारकडून राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे कारण दिले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना भरतीत जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. #अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ | #BudgetSession2025 | #JusticeForAspirants | #MPSC | #StudentRights |
MR
64
1K
1.1K
20.9K
Akshay Moundekar retweetledi
G Rathod
G Rathod@Ghansha40516676·
@PawarSpeaks धन्यवाद साहेब, कंबाइन परीक्षेत जास्तीत जास्त जागावाढ करावी ही तरूण पिढीकडून सरकारकडे अपेक्षा आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
25
32
1.4K
Akshay Moundekar retweetledi
Mahesh - महेश 🖊️
Mahesh - महेश 🖊️@me_marathi1·
@PawarSpeaks "पवार साहेब, तुम्ही आमच्या मागण्यांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद! #Combine_जागावाढ_2024 ची गरज आहे. आता @CMOMaharashtra यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा हीच अपेक्षा! @PawarSpeaks "
MR
0
77
67
3.8K
Akshay Moundekar retweetledi
Ganesh Raut
Ganesh Raut@GaneshR34720936·
@PawarSpeaks धन्यवाद साहेब 🙏 Combine गट ब व क पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून त्वरीत जागावाढ करावी. #PSI 1000 #STI 500 #Combine_जागावाढ_2024 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ajitpawarspeaks @LoksattaLive @Maha_GoodGovern
MR
0
45
29
1.8K
Akshay Moundekar retweetledi
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..)
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office ला आपल्या मागण्या घेऊन बसले आहेत. १. राज्यसेवा,वने,कृषी,अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकलण्यात याव्यात. @mpsc_office २. कंबाईन २०२४ जास्तीत जास्त जागावाढ व्हावी @CMOMaharashtra किती वेळ चटके बसू द्यायचे हे ठरवा !!
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet media
MR
10
372
334
4.6K
Akshay Moundekar retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
251
2K
1.8K
51.7K
Akshay Moundekar retweetledi
SURAJ USHA
SURAJ USHA@ssk750715·
@AbhiPawarBJP @CMOMaharashtra @BJP4Maharashtra राज्यसेवा परीक्षेच्या निकालात झालेल्या चुका सुधारून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी..४५ दिवस किमान मिळावे.आणि संयुक्त पूर्व परीक्षा B जागावाढ ... याबद्दल आपण पुढाकार घ्यावा... विद्यार्थ्याच्या पाठीमागे आपण कायम उभे राहिला आहात...आज ही साथ हवी आहे ... 🙏🙏
MR
0
33
27
481
Akshay Moundekar retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जून 2025 पासून सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी 2023 पासून करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय 2025 पासून सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. माझ्या विनंतीवरून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 11 फेब्रुवारी, 2025 रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली होती , या बैठकीत मा. दादांनी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरील प्रस्ताव अर्थ मंत्रालयात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 11 मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा श्री अजितदादा पवार यांची विधिमंडळ प्रांगणात भेट घेऊन त्यांनाही हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर 18 मार्च रोजी मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते पण लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून महागडे शिक्षण घ्यावे लागते. लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर लातूरसह धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा श्री @ChDadaPatil दादा व पालकमंत्री मा ना श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे मनःपूर्वक आभार. #latur #government #engineeringcollege
Abhimanyu Pawar tweet media
MR
41
36
139
4.9K