
ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पूर्व वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@TawdeRitu @mybmc @mybmcwardKW

MR






























