मी मराठी

26.2K posts

मी मराठी banner
मी मराठी

मी मराठी

@marathiporga0

मराठी माणसाची हिंदीत बोलण्याची घाणेरडी सवय एक दिवस त्याच्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरेल - आचार्य अत्रे

Katılım Haziran 2022
651 Takip Edilen538 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
मी मराठी
मी मराठी@marathiporga0·
मी कोणत्याही पक्षपंथाचा पोशिंदा नव्हे. महाराष्ट्रवाद हा माझा अर्धशतकाचा छंद आहे. मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच. #म #मराठी
मी मराठी tweet media
MR
0
7
21
1.2K
मी मराठी retweetledi
मराठी अभ्यास केंद्र
महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती कशासाठी? महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा दि. २८ जून, २०२६ रोजी राज्याच्या चार विभागीय कार्यालयांत घेण्यात येईल असे राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. ही परीक्षा राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जात असली तरी मुळात मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ? महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणे बंधनकारक करणे व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणे आवश्यक आणि अपेक्षितच आहे. परंतु, प्रशासकीय व्यवहाराची तसेच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान तपासण्याची व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय? एक तर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे. अन्य बिगर हिंदी राज्यांतही, उदा. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करीत आहे. मराठी अभ्यास केंद्र ह्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करीत आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे.अन्यथा मराठी भाषा विभागाच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेपासून सुरुवात करावी लागली तशीच याहीवेळी करावी लागेल असा इशारा देत आहोत. भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भाषा संचालक,भाषा सचिव आणि भाषा विभागाचे मंत्रिमहोदय यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी. डॉ.दीपक पवार अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद #मराठी #महाराष्ट्र #मराठीअभ्यासकेंद्र #हिंदी #Marathi #Maharashtra #MarathiAbhyasKendra #Hindi #HindiImposition
मराठी अभ्यास केंद्र tweet media
MR
5
60
139
2.2K
मी मराठी retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती कशासाठी? महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा दि. २८ जून, २०२६ रोजी राज्याच्या चार विभागीय कार्यालयांत घेण्यात येईल असे राज्य शासनाच्या भाषा संचालनालय कार्यालयाने एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. ही परीक्षा राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जात असली तरी मुळात मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ? महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना मराठीतून पत्रव्यवहार व संवाद करता येणे बंधनकारक करणे व त्यासाठी त्यांच्या सेवापूर्व व सेवांतर्गत परीक्षा घेणे आवश्यक आणि अपेक्षितच आहे. परंतु, प्रशासकीय व्यवहाराची तसेच संवादाची भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांचे हिंदी भाषेचे ज्ञान तपासण्याची व त्यासाठी प्रतिवर्षी परीक्षा घेण्याची गरज काय? एक तर हिंदी ही महाराष्ट्राची राजभाषा नाही, राज्यात हिंदी साक्षरतेचे प्रमाणही प्रचंड आहे आणि या दोन्ही भाषांमध्ये खूप साधर्म्य आहे. मराठी माणसाला हिंदीतून कामचलाऊ व्यवहार करण्यात कोणतीही अडचण नाही. असे असताना शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान आहे. अन्य बिगर हिंदी राज्यांतही, उदा. तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकात हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का? गुजरात किंवा पश्चिम बंगालमध्ये अशी परीक्षा होते काय? की महाराष्ट्र सरकारने स्वतःहूनच हिंदीच्या परीक्षेचे हे लोढणे मराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या गळ्यात अडकवले आहे? अमराठी भाषिक कर्मचाऱ्यांच्या मराठीच्या ज्ञानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनावश्यक हिंदी परीक्षा घेऊन शासन वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय करीत आहे. मराठी अभ्यास केंद्र ह्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत असून यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा घेतली जाऊ नये अशी मागणी करीत आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षाही रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे.अन्यथा मराठी भाषा विभागाच्या स्थापनेसाठी ज्याप्रमाणे भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेपासून सुरुवात करावी लागली तशीच याहीवेळी करावी लागेल असा इशारा देत आहोत. भाषा संचालकांच्या कार्यालयापुढे हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भाषा संचालक,भाषा सचिव आणि भाषा विभागाचे मंत्रिमहोदय यांची असेल याची कृपया नोंद घ्यावी. डॉ.दीपक पवार अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र @samant_uday @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @OfficeofUT @RajThackeray @kamleshsutar @mandarphan @waglenikhil @AbhijitKaran25 @AnujaDhakras21 @Manshreepathak @jdipali @MulyeRasika @AnujaacMT
MR
11
150
426
8.3K
मी मराठी retweetledi
अजय मी मराठी
महाराष्ट्र राज्याची सर्वमान्य अधिकृत भाषा मराठी असताना, जीटीबीनगर रेल्वे स्थानकाजवळ मराठी भाषा वगळून परकिय भाषेत प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. @mybmc @mnsadhikrut @CMOMaharashtra @Ashish36503801 @DharmendraGhag @shilpa797654 @abpmajhatv
अजय मी मराठी tweet media
MR
6
22
48
527
मी मराठी retweetledi
Indie Journal
Indie Journal@indiejmag·
‘रेल्वेकडून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायावर बोट ठेवण्यासाठी’ पुण्यात सोमवारी होणार ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’
Indie Journal tweet media
MR
2
61
194
1.6K
मी मराठी retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
मराठी बाईट झाल्यावर अब हिंदी म्हणणारे हिंदी चॅनेल ही डिमांड फक्त महाराष्ट्रातच करू शकतात. एकदा मराठी प्रतिक्रिया मांडून झाल्यावर पुन्हा तेच हिंदीत बोलायला लावणारी मिडिया आवरली पाहिजे. तामिळनाडू साऊथ मध्ये हिंदी मीडियाचा हा लाड चालत नाही. एकीकडे सांगायचं मराठी अभिजात दर्जा आम्ही दिला आणि महाराष्ट्र कामगार दिनी देवेंद्र हिंदी में म्हटल की ते पोपटासारखी गुलाबी हिंदी बोलतात. निदान आजच्या दिवशी एवढा तरी संकल्प करा की मी यापुढे मराठी प्रतिक्रिया दिल्यावर वेगळी तीच हिंदी प्रतिक्रिया देणार नाही!
Deepak Kedar tweet media
MR
17
82
505
7.2K
मी मराठी retweetledi
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
कोण ही सुभद्रा कुमारी ? @WesternRly किंदा भारतीय रेल्व फक्तत उत्तर भारत यांना नोकरी मिळते याचे उत्तम उदाहरण कर्मचाऱ्या साठी फक्त हिंदी वाचनालय ? महाराष्ट्रा तील सर्व क्रेंद्र सरकारच्या नोकऱ्या हिंदी लोकांना दिल्या जातात त्यांच लाड पुरवले जातात @mnsadhikrut
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 tweet media
MR
4
63
197
2.9K
मी मराठी retweetledi
सुक्टा बोंबिल
सी लिंक वर महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचा नकाशा नाही झळकला यापेक्षा ते कोणत मोठ दुर्दैव? अंबानीच्या पोराच्या वाढदिवसाला त्याची बूट चाटणारे जे कोण होते ते महाराष्ट्र दिन विसरले? महाराष्ट्र दिन हा इथला सर्वोच्च सण असायला हवा.
MR
3
55
325
3K
मी मराठी retweetledi
Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख ( स्वराज्य सेवक )
@MSRDC_official Anant Ambani यांचा वाढदिवस साजरा करायला आठवतं…पण 1 मे महाराष्ट्र दिन मात्र कसा काय विसरला? सार्वजनिक संपत्तीवर खासगी उत्सव- आणि राज्याच्या अस्मितेच्या दिवशी शांतता? हा केवळ प्रश्न नाही… हा सरळ जाब आहे. उत्तर द्यावंच लागेल! #MaharashtraDay @CMOMaharashtra
MR
18
154
402
4.6K
मी मराठी retweetledi
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧
महाराष्ट्र दिनानिमित्त भाजप ने मराठी लोकांना चांगली भेट दिली आहे. मिसिंग लिंक टनेल मधून मराठी हद्दपार, फक्त हिंदीचाच वापर !
stranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 tweet mediastranger 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘲𑘧 tweet media
MR
14
44
244
4.7K
मी मराठी retweetledi
सजग नागरिक2
संतापजनक २ च दिवसांपूर्वीच तक्रार केली होती या हिनदी फलकाबद्दल कालच महाराष्ट्र दिन साजरा झाला मराठी राजभाषेचा काही सन्मान च राखत नाही मेट्रो प्रशासन सकाळी ६ः४५ला तक्रार केली ग्राहक सेवा काऊंटरवर मंडई स्थानक प्रवेशद्वार क्रमांक ३ मधुन आत शिरल्यावर @metrorailpune
सजग नागरिक2 tweet media
MR
7
32
125
2.1K
मी मराठी retweetledi
Adwait Ainapure
Adwait Ainapure@adwaitainapure·
वार्ताहरांच्या प्रश्नांना तारस्वरात मराठीतून उत्तरं दिल्यानंतर तीच माहिती तेवढ्याच उच्चारवात हिंदीतून देणं आपल्या मुख्यमंत्र्यांना का आवश्यक वाटतं? हिंदीतून प्रश्न विचारणाऱ्या वार्ताहराची वृत्तसंस्था भाषांतराची व्यवस्था करेल की !!! @CMOMaharashtra @mnsadhikrut @ShivSenaUBT_
MR
7
19
98
1.1K
मी मराठी retweetledi
Avinash R Ingle
Avinash R Ingle@IngleavinashR·
पुण्यातील मराठी भाषा ,संस्कृती , महाराष्ट्र धर्म प्रेमी लोकांनी या. भेटू , संवाद साधू...
Dr. Deepak Pawar दीपक पवार@drdeepakpawar

MR
0
1
1
43
मी मराठी retweetledi
विशाल नाव्हेकर
मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा महाराष्ट्रातील #मराठी कार्यक्रम असताना हिनदीत बोलायची गरज का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिथे तिथे हिनदीत का बोलतात? महाराष्ट्रात मराठी पुरेशी आहे. आवडलं नाही @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
17
44
273
3.1K
मी मराठी retweetledi
रविकांत डाकरे - Ravikant Dakre
@StarSportsIndia महाराष्ट्रात करोडो क्रीडाप्रेमी आहेत. आम्हालाही आमच्या मातृभाषेत सामने पाहायचे आहेत. Star Sports ने स्वतंत्र मराठी वाहिनी सुरू करावी ही विनंती. #SportsInMarathi
MR
0
3
8
70
मी मराठी retweetledi
अजय मी मराठी
आज १ हे महाराष्ट्र दिवस आणि हुतात्मा स्मारक येथे हि अवस्था ना मंडप, ना काही कट्टर मराठी नागरिकांनी आज भर उन्हात १०७ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. याकडे @MahaDGIPR @mybmc यांचे लक्ष आहे का? @CMOMaharashtra @mieknathshinde @Sunetra_Speaks @mnsadhikrut @Ashish36503801
अजय मी मराठी tweet mediaअजय मी मराठी tweet mediaअजय मी मराठी tweet mediaअजय मी मराठी tweet media
MR
4
11
15
154
मी मराठी retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
मुंबईत आल्यापासून या दोघांचाही कायम आशिर्वाद घेत असतो. जणू हे सांगतात की, स्वार्थी लोकांच्या मागे धावणं सोडा आणि इथे मुंबईत आलाय तर स्वतःला घडवा. तुमचं मराठी असणं ही अभिमानाची आणि आनंदाची बाब असायला हवी. आमचं बलिदान त्यासाठीच तर आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Prafulla Wankhede 🇮🇳 tweet media
MR
6
141
1K
10.8K