अंकुश ज्ञानोबा मैलारे

759 posts

अंकुश ज्ञानोबा मैलारे

अंकुश ज्ञानोबा मैलारे

@AnkushMailare

#noPension_noVote

Maharashtra, India Katılım Ağustos 2017
922 Takip Edilen574 Takipçiler
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मध्ये गाजतोय जुनी पेन्शन चा मुद्दा💥 महाराष्ट्र में चुनाव में गुंज रहा पुरानी पेन्शन OPS का मुद्दा.. @News18lokmat #मूड_महाराष्ट्राचा #कार्यक्रम #हिंगोली #पुरानी_पेन्शन #VoteForOPS #OldPensionScheme #ओल्ड_पेन्शन #सरकारी_कर्मचारी @lokmat @TV9Marathi
MR
18
113
172
5.2K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
"गांधी के मार्ग पर चले थे गांधी के मार्ग पर ही चलेंगे.. आखरी सांस तक लडेंगे..." #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @वर्धा (महाराष्ट्र ) #महात्मा_गांधी #GandhiJayanthi #आमरण_अनशन #पुरानी_पेन्शन #OnlyOPS @mieknathshinde @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE #UPS_विरोध @TV9Marathi @lokmat
विनायक चौथे🇮🇳 tweet media
हिन्दी
9
54
101
905
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
महाराष्ट्र में मोदी जी के UPS के अलावा शिंदे-फडणवीस जी की सुधारित पेन्शन GPS भी आ गई है।क्या मोदीजी की UPS पेन्शन में कुछ कमी रह गई थी?#NoUPS_NoGPS_OnlyOPS @mieknathshinde @OfficeofUT @narendramodi @abpmajhatv @SaamanaOnline @Dev_Fadnavis @aajtak @atullondhe @lokmat @RRPSpeaks
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
हिन्दी
6
64
71
726
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत,समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या. आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत,आता समजून घ्या मग।#NoUPS_NoGPS_OnlyOPS @TV9Marathi @abpmajhatv @lokmat #जुनी_पेन्शन
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
3
51
51
379
अंकुश ज्ञानोबा मैलारे
@satyajeettambe @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @AshwiniVaishnaw @ysjagan साहेब मागणी करायचीच असेल फक्त जुनी देण्याची करावी.कुठल्याही राज्याच्या पेंशन योजनेवर आधारित पेंशन नको.हवी आहे फक्त नी फक्त जुनी पेंशन...#OPS
MR
0
0
0
31
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
मी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून 2 प्रमुख मागण्या केल्या. 1. 2005 नंतरच्या राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतील सर्व लाभांची हमी देणारी आंध्रप्रदेश सरकारच्या पेन्शन योजनेवर आधारित महाराष्ट्राची शासनाची एक 'स्वतंत्र पेन्शन योजना' करावी. 2. पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ रेखांकनात कोणताही बदल न करता मार्ग आधी ठरल्याप्रमाणेच सिन्नर, संगमनेर, नारायणगाव मार्गे पुणे असा करावा. I had made the following demands to the Chief Minister Hon. Eknath Shinde Saheb and Deputy Chief Minister Hon. Devendra Fadnavis Ji. 1. On the lines of Aandhra Pradesh Governments pension scheme, Maharashtra Government should also bring a 'Swatantra Pension Yojana' scheme, guaranteeing all the benefits of the old pension scheme to the government employees of the state. 2. The route of Pune-Nashik Semi High Speed Rail should passed through Sinnar, Sangamner, Narayangaon via Pune as decided in the original layout earlier without any changes. #PensionScheme #Pune #Nashik #SemiHighSpeedTrain @mieknathshinde @RailMinIndia
Satyajeet Tambe tweet mediaSatyajeet Tambe tweet mediaSatyajeet Tambe tweet media
MR
51
27
201
10.3K
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
Ajit Pawar : तब्बल 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ, अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांना न्यू इअरनिमित्त इलेक्शन गिफ्ट! #AjitPawar #Elections #MTShorts
MR
70
55
365
74.2K
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#ZeroHour #ABPMajha सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी का? @1SaritaKaushik #OLDPensionScheme “सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू shorturl.at/qsAR6
MR
615
135
269
30.4K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेसची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार. ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित एल्गार मेळाव्या प्रसंगी आज उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या असलेल्या विविध मागण्या व प्रश्न जाणून घेतले. @RahulGandhi
Vijay Wadettiwar tweet mediaVijay Wadettiwar tweet mediaVijay Wadettiwar tweet mediaVijay Wadettiwar tweet media
MR
17
62
215
3K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
Maharashtra Congress tweet media
MR
83
222
379
6.2K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
💯✅ 👍 दरवर्षी केवळ gr काढायचा पण त्याचा आर्थिक लाभ शिक्षकांना द्यायचा नाही, असंच जर होत असेल तर सरकार / प्रशासन शिक्षकांना गृहीत धरतं आहे असेच म्हणावे लागेल.. 7 व्या वेतन आयोग फरकाची रक्कम 5 समान हप्त्यात विभागून द्यायचे ठरवण्यात आले, त्यानुसार दरवर्षी प्रत्येक हप्ता अदा करण्यासाठी शासन निर्णय निघत आहे.. जून 2019 - पहिला हप्ता मिळण्याचा GR आला, जून 2021- दुसरा हप्ता GR जून 2022 - तिसरा हप्ता GR आणि आता जून 2023- चौथा हप्ता GR आला.. पण 30 जिल्ह्यातील शिक्षकांना वरील पैकी 2 रा हप्ता देखील मिळालेला नाही, तर काही जिल्ह्यात पहिला ही नाही.. मागील वर्षीच्या तिसऱ्या हप्त्याचा तर विषयच नाही.. इतका भोंगळ कारभार.? यात हलगर्जीपणा कोणाचा.? जबाबदारी निश्चित होईल की नाही.. राज्यातील 4 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे.. बरं GPF धारक शिक्षकांना तर काही फरक नाही, कारण हा हप्ता कितीजरी लेट झाला तरी तो त्यांच्या GPF खात्यात मागील तारखेच्या व्याजासह जमा होणार आहे.. यात नुकसान आहे ते नवीन पेंशन धारक DCPS / NPS शिक्षकांचं.. कारण नवीन पेंशन धारकांना हा हप्ता रोखीने मिळणार असून तो लेट झाल्यास त्यावर व्याज देण्याची तरतूद नाही.. वित्त आणि शिक्षण विभागाच्या समन्वय अभावामुळे गेल्या 3 वर्षांपासून DCPS धारक शिक्षक आपल्या हक्काच्या पैश्यापासून आणि त्यावरील व्याजा पासून वंचीत राहत आहेत.. #वेतन #7thPay #फरक #Teachers #Arrier @CMOMaharashtra @dvkesarkar x.com/balkrushnagaw1…
MR
5
18
23
347
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
*शिक्षक सावत्र कर्मचारी आहेत का.?* 24 मे रोजी वित्त विभागाचा 4 थ्या हप्त्याचा शासन निर्णय आला, त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात 7 व्या वेतनाच्या फरकाचा 4था हप्ता मिळेल.. मात्र असे असतांना राज्यातील जिल्हा परिषद , खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय प्राध्यापक इत्यादी शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्याप 2 रा व 3 रा हप्ता देखील मिळालेला नाही.. जी अतिशय गंभीर आणि खेदजनक बाब आहे.. शिक्षकांना 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची स्थिती- जिल्हा - 1 ला हप्ता.. 2रा हप्ता.. 3रा हप्ता *1) मुंबई शहर ✅ ✅ ❌ 2) मुंबई उपनगर✅ ❌ ❌ 3) पालघर , ✅ ✅ ❌ 4) ठाणे, ✅ ❌ ❌ 5) सिंधुदुर्ग, ✅ ❌ ❌ 6) रायगड, ✅ ❌ ❌ 7) रत्नागिरी ❌ ❌ ❌ 8) छ.संभाजीनगर ✅ ❌ ❌ 9) लातूर, ❌ ❌ ❌ *10)उस्मानाबाद✅ ✅ ❌ *11) नांदेड ✅ ✅ ❌ 12) परभणी ✅ ❌ ❌ 13)बीड, ✅ ❌ ❌ 14)जालना ✅ ❌ ❌ 15)हिंगोली ❌ ❌ ❌ 16)कोल्हापूर ✅ ❌ ❌ 17)पुणे ✅ ❌ ❌ 18)सोलापूर ✅ ❌ ❌ 19) सातारा ✅ ❌ ❌ 20) सांगली ✅ ❌ ❌ 21)अमरावती ✅ ❌ ❌ 22) बुलढाणा ✅ ❌ ❌ 23) अकोला ✅ ❌ ❌ *24)यवतमाळ ✅ ✅ ❌ 25) वाशिम ✅ ❌ ❌ 26) नागपूर ✅ ❌ ❌ 27) भंडारा, ✅ ❌ ❌ 28) गडचिरोली, ✅ ❌ ❌ 29) चंद्रपूर ✅ ❌ ❌ 30) वर्धा ✅ ❌ ❌ *31) गोंदिया ✅ ✅ ❌ 32) नाशिक✅ ❌ ❌ 33) अहमदनगर ✅ ❌ ❌ 34) धुळे ✅ ❌ ❌ 35)जळगाव ✅ ❌ ❌ 36) नंदुरबार ✅ ❌ ❌ ------------------------------------- पहिला हप्ता ही न मिळालेले जिल्हे - 03 दुसरा हप्ता न मिळालेले जिल्हे- 30 तिसरा हप्ता न मिळालेले जिल्हे - 36 शासनाच्या आदेशाची 2-2 वर्षें अंमलबजावणी होतं नाही म्हणजे कमाल आहे😢 #7thPayArriers #Maharashtra #Teachers #DCPS_NPS @mieknathshinde @dvkesarkar @Dev_Fadnavis @lokmat @LoksattaLive @abpmajhatv @RahulAsks @CMOMaharashtra @TV9Marathi @MarathiDivya
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
15
77
110
4.3K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
नितिन गडकरी जी की हंसी मजाक में कही गई बात,वास्तव में एक हकिकत है। "जब किसी मुद्दे पर काम नहीं करना हो तो कमिटी बनाकर उसे लटका दो.."~#NitinGadkari पुरानी पेंशन के संदर्भ में फिलहाल यही हो रहा है। #OPS @mieknathshinde @Dev_Fadnavis #VoteforOPS @nsitharaman #ops4maharashtra
हिन्दी
79
170
228
4.1K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
नांदेड पेन्शन महामोर्चा *सरकारी कर्मचारी समन्वय समिती* ✊🏻 #Ops #जुनीपेन्शन #strikeForOps संप संप संप @Dev_Fadnavis @abpmajhatv @mieknathshinde @mataonline @TV9Marathi @vijaykbandhu #पुरानी_पेंशन_बहाल_करो #नांदेड #महाराष्ट्र #strike
MR
14
220
299
7.6K
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre
#जुनिपेन्शन साठी सर्व कर्मचारी यांच्या भावना किती तीव्र आहेत, हे मा.@mieknathshinde साहेब व मा.@Dev_Fadnavis साहेब सह सर्व पक्षाचे आमदार यांनी जाणून #जुनिपेन्शन लागू होणे गरजेचे आहे. @NANA_PATOLE @AUThackeray @OfficeofUT @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @lokmat @supriya_sule
मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre tweet media
MR
2
46
67
994
अंकुश ज्ञानोबा मैलारे retweetledi
विनायक चौथे🇮🇳
@news24tvchannel @SanjeevKTrivedi @himanshunews24 महाराष्ट्र के पुरानी पेंशन संघर्ष को राष्ट्रीय मीडिया भी विशेष कवरेज दे रहा है👍 #जुनी_पेंशन #ops4maharashtra #oldpension @mieknathshinde @abpmajhatv @TV9Marathi @Dev_Fadnavis @narendramodi @uddhavthackeray @lokmat @AjitPawarSpeaks @RahulAsks @satejp #OPS twitter.com/news24tvchanne…
News24@news24tvchannel

OPS पर बदलने लगा BJP का रुख? देखिए #TheInsideStory youtu.be/GxxNN_Il7UM @SanjeevKTrivedi | @himanshunews24

हिन्दी
6
29
43
766
atul galande
atul galande@atulgalande1984·
@Dev_Fadnavis अधिवेशनात वेगळंच बोलता आणि लेखी उत्तरात एक
atul galande tweet media
MR
1
4
6
125
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जुनी पेन्शन: 17 वर्ष जे सत्तेत होते,ते 5वर्षवाल्यांना विचारत आहेत. प्रश्न निवडणुकांचा नाही, प्रश्न राज्याचा आहे. वेतन आणि निवृत्तीवेतन खर्च पुढच्यावर्षी 68टक्क्यांवर जाईल. सरकार याबाबत नकारात्मक नाही,पण आर्थिक ताळेबंद बसवावा लागेल. (विधानपरिषद3 मार्च2023) youtu.be/PXWylkB4dkM
YouTube video
YouTube
MR
465
320
1.6K
190.4K
अंकुश ज्ञानोबा मैलारे
@Dev_Fadnavis साहेब राज्यात होणारा भ्रष्टाचार आजी माजी आमदार यांचे वेतन व पेंशन यांना मिळणारे इतर सोयसुविधा यामुळे राज्याच्या तिजोरीवर काहीच भार पडत नसणार पण राज्यातील कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर सुरक्षित व समाधानी आयुष्य जगायला नको असा आपण राजकारणी लोकांनी प्रण घेतला आहे हे मात्र नक्की..
MR
1
12
32
1.9K