AKSHAY PATIL retweetledi

@mpsc_office ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही 300 अभियंते अजून ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत @Shivendraraje11 साहेब आपण आदेश देऊन तत्काळ सर्व अभियंत्यांना न्याय द्याल ही अपेक्षा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #MES

MR
AKSHAY PATIL
102 posts

@Avp0227
#Civil Engineer having 6+ years of experience# Teacher #






















