
धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन रिकामी झालेली जागा फडणवीसांनी भरून टाकली .
Pablo Discobar
90 posts

@Bombaystories
Based out of Mumbai and eye across the nation. Follow for interesting insights, updates, books & movie recommendations.

धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन रिकामी झालेली जागा फडणवीसांनी भरून टाकली .

Indian media won’t show this to you. But I can confirm that Pakistan Air Force has Caused major damage to Banglore sea port , Patna Harbour and Jaunpur Sikrara airbase on 9th May midnight. #PAF #PAFVictory #PakistanArmy #Pakistan #Jokers #terrorists #Pakistani







🔸CM Devendra Fadnavis arrives at Shani Shingnapur, Ahilyanagar 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शनी शिंगणापूर, अहिल्यानगर येथे आगमन 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका शनि शिंगणापुर, अहिल्यानगर में आगमन 🕠 5.30pm | 11-1-2025📍शनी शिंगणापूर, अहिल्यानगर | संध्या. ५.३० वा. | ११-१-२०२५📍Shani Shingnapur, Ahilyanagar. @Dev_Fadnavis @RVikhePatil #Maharashtra #DevendraFadnavis #Ahilyanagar

'वाल्मिक' आवडे सर्वांना! वाल्मिक: व्यक्ती नव्हे गरज! 'वाल्मिक' ही व्यक्ती नसून गरज आहे, 'वाल्मिक' अनेक आहेत! मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणी आणि बीडमधील पवनचक्क्या उद्योगाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडच्या नावाची मोठी चर्चा आहे. बीडमधली ही व्यक्ती अचानक राज्य पातळीला फेमस झालीये. मात्र, असा कुणी एकच वाल्मिक असतो, असं मानणं ही चूक ठरेल. असे वाल्मिक सगळीकडे आहेत. नेहमीच होते आणि वाईट म्हणजे आजगी मोठ्या वाल्मिकांच्या छत्रछायेखाली छोटे वाल्मिक घडताहेत. असे वाल्मिक राजकारणी, व्यावसायिक अशांना तर हवे असतातच, मात्र अगदी जनताही अशा वाल्मिकांची सेवा घेत, त्यांना दुवा देत त्यांना मोठं करत असते. अशा या 'वाल्मिक' नावाच्या गरजेवर आजचा हा 'कटाक्ष' व्हिडिओ लिंक पाहिली कमेंट







