Manoj Chokhande

3.4K posts

Manoj Chokhande banner
Manoj Chokhande

Manoj Chokhande

@ChokhandeManoj

Follow, get follow back

Katılım Haziran 2021
32 Takip Edilen39 Takipçiler
Manoj Chokhande
Manoj Chokhande@ChokhandeManoj·
@abhi1096 @Meesho_Official @meesho_support Absolutely you r right. Now I also experienced about this meesho app. I ordered kurti for 990rs and get one sadi one shirt both r low grade items. And delivered these item before date. Order delivery Date is 23 Aug, Now on 23 Aug I will get that order too. Wow great job to fool
English
3
0
0
18
Manoj Chokhande
Manoj Chokhande@ChokhandeManoj·
@Meesho_Official @meesho_support आपके aap मे item अभि nagpur city मे show हो रहा है, और parcel item description मे वही name है. Order id 187617203557565120
1
0
0
19
Manoj Chokhande
Manoj Chokhande@ChokhandeManoj·
#operate_msedcl_je_advt_no_06/19_waiting_list आणखीन किती वर्षे वाट पहायची, obc विद्यार्थ्यांना काही दिलासा द्या. Msedcl चि waiting list कृपया करून operate करा आनि सर्वे विद्यार्थ्यांना job द्या. @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR
0
0
1
8
Manoj Chokhande retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#महापारेषणची भरती प्रक्रिया रद्द. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा जाहीर निषेध !! आधीच बेरोजगारीच्या गर्तेत अडकलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना, भरती रद्द करून नैराश्यात ढकलण्यात येत आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @RRPSpeaks @VijayWadettiwar
ABP माझा@abpmajhatv

मोठी बातमी! महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट marathi.abplive.com/jobs/mahapares… #Reservation #recruitment #MahapareshanRecruitment #Jobs #Job

MR
29
381
367
7.1K
Manoj Chokhande retweetledi
Khushal Nikhare.
Khushal Nikhare.@KhushalNikhare·
MAHATRANSCO 2023-24 जाहिराती रद्द केल्याने भरती होण्याचे स्वप्न भंगझाल्या मुळे विद्यार्थ्याची आत्महत्या ऊर्जा मंत्री & ऊर्जा विभागातील बेजबाबदार अधिकारी यास जबाबदार आहेत.#Mahatransco_exam
Khushal Nikhare. tweet mediaKhushal Nikhare. tweet media
MR
1
25
7
93
Manoj Chokhande retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
विद्यार्थांच्या असंतोषाचा मोठा फटका #भाजपला लोकसभेत बसला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने नोकर भरती मधील भ्रष्टाचाराबाबत अनेक आंदोलने करून उमेदवारांना या निवडणुकीत जागरूक केलं होत तर अनेक ठिकाणी मतदानासाठी आवाहन सुध्दा केलं होतं. त्याचाच परिणाम या #लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसतो आहे. "#लोकसभा तो झांकी हैं, विधानसभा अभी बाकी है." ज्यादा परीक्षा शुल्क, पेपरफुटीचे इतर पुरावे, #SIT चौकशी, #MPSC मागणीपत्र, पेपरफुटी कायदा, नवीन सरळसेवा जाहिरातीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. जे नेते बेरोजगारांसोबत असतील त्यांना आमची साथ असेल. @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @AUThackeray @RRPSpeaks @Awhadspeaks @Prksh_Ambedkar @satejp @RVikhePatil @Nilesh_LankeMLA @AbhiPawarBJP @niranjandtweets @ShivSenaUBT_ @mieknathshinde @ajit
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
14
124
243
9K
Manoj Chokhande
Manoj Chokhande@ChokhandeManoj·
मंत्री महोदय, ४ वर्षे झाली अजुनही @MSEDCL advt. No. 06/19 जूनियर इंजीनियर पदाची waiting list operate नाही झाली. Please operate MSEDCL JUNIOR ENGINEER ADVT NO 06/19 waiting list and give job to all of us. @Dev_Fadnavis
0
0
0
18
Manoj Chokhande retweetledi
Shrikant
Shrikant@ssar61267·
@Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @RRPSpeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE @Awhadspeaks @girishkuber @AbhiPawarBJP @BJP4Maharashtra @IYCMaha @INCMaharashtra मोदींनी देशातील तरुणांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा - राज ठाकरे यांना कोण सांगेल या 10 वर्षात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एक पिढी संपवली भाजपा ने.. राज ठाकरे यांचा निषेध.
MR
0
21
102
3.9K
Manoj Chokhande retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
MAHAGENCO च खाते आपले लाडके गृहमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे आहे. परीक्षा झाली की लगेच आम्ही विभागाकडे सांगितले होते पेपर फुटला आहे त्यांना विश्वास नाही बसला त्यांना फुटलेला पेपर आम्ही दिला त्यावेळी कुठे तपासणी सुरू केली. यांना आम्ही बोगस मुलांची नावे दिली तरी गुन्हा दाखल करण्यास वर्ष घालवले. फडणवीस साहेब म्हंटले होते पेपर फुटल्याचा पुरावा द्या परीक्षा रद्द करतो आता तुमच्याच विभागाचा पेपर एक वर्षा पूर्वी फुटला होता. फुटलेला पेपर सुद्धा तुम्हाला आम्ही दिला होता आता तर गुन्हे पण दाखल आहेत मग जसा शब्द दिला होता तो पाळा करा पेपर रद्द. तुम्ही एक सुद्धा सरळसेवा परीक्षा पारदर्शक घेतली नाही. परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सेंटर मालक वर गुन्हे दाखल आहेत. तरी आपण शांत आहात फडणवीस साहेब. स्पर्धा परीक्षा करणारे मुले झालेला त्रास नक्की लक्षात ठेवतील आणि योग्य वेळी त्याचे उत्तर तुम्हाला देतील. @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @LoksattaLive @maharevenue @NANA_PATOLE @RRPSpeaks @TV9Marathi @SVW790 @abpmajhatv @TV9Marathi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
15
251
377
9.8K
Manoj Chokhande retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
२६ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, पण जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही जाहीर झालेलं नाही. महिन्याभरात ZP परीक्षा घेण्यात याव्यात, तसे वेळापत्रक आजच जाहीर करण्यात यावे अन्यथा येत्या निवडणुकीत समस्त स्पर्धा परीक्षा उमेदवार आपला निर्णय मतपेटीतून देतील. ग्रामविकास विभागाला विनंती, आज रात्रीपर्यंत वेळापत्रक जाहीर करण्यात यावं. @Dev_Fadnavis @girishdmahajan @CMOMaharashtra @PuneZp @RRPSpeaks @VijayWadettiwar @KunalNitinRaut @ShivSenaUBT_ @supriya_sule @mieknathshinde @AjitPawarSpeaks .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
81
645
669
17.6K