User

15.4K posts

User

User

@Claudespeed37

Liberty City Katılım Aralık 2023
732 Takip Edilen448 Takipçiler
User
User@Claudespeed37·
@ShubhangiVirkar धन्यवाद देवाभाऊ?
हिन्दी
0
0
1
82
User retweetledi
J A C K 𝙼𝙰𝚁𝙰𝚃𝙷𝙰 🚩
असला हांडगेपणा महाराष्ट्र मध्ये नकोच लाजा सोडल्यात गुजरात्यानी. ही गहाण सगळा महाराष्ट्र नासवेल 😡
J A C K 𝙼𝙰𝚁𝙰𝚃𝙷𝙰 🚩 tweet mediaJ A C K 𝙼𝙰𝚁𝙰𝚃𝙷𝙰 🚩 tweet media
MR
31
68
486
27.9K
User
User@Claudespeed37·
@jack9675 मराठी भय्यांची चंचकृती😍
MR
0
0
0
146
User
User@Claudespeed37·
@Anand_Dasa88 नावाप्रमाणेच.... अमृत
MR
0
0
0
115
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
आपल्याला अमृता मामींचा आवाज कसा वाटला? नक्की सांगा. मला अती अती छान वाटला 👌
MR
56
20
256
15.6K
User retweetledi
Jayant Bhandari
Jayant Bhandari@JayantBhandari5·
Never send your kids to a preschool in India.
English
79
135
612
30.1K
User retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
@Sayaji06192130 @_AmitK_ @RetweetMarathi @mee__marathi @ekikaranmarathi @gdeshmukh1984 एक कबुतर खाना विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये करणार आहेत...आत्तापासून विरोध करा @SDPatil_16 @SunilRaut65 ईशान्य मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी उपनगरात याला कडवट विरोध करायला हवा... याचा विरोध केला नाही तर महानगरपालिका निवडणुकीत #मराठी मतदार नोटा वापरतील
MR
0
7
26
303
User retweetledi
Shashank Raut
Shashank Raut@shashankraut005·
आदिवासींच्या जमिनी नंतर आता 'महायुती रिअल्टी प्रा.ली'ने एसटीच्या १३ हजार एकर जमिनीचा लिलाव काढला आहे.मुंबई,पुणे,नाशिक, नागपूर मध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागांवर हॉटेल, शॉपिंग मॉल उभे राहणार आणि सर्वांना माहित आहे,ही जमीन कोणाच्या हाती जाणार आहे.महाराष्ट्र विक्रीला काढलाय
Shashank Raut tweet mediaShashank Raut tweet media
MR
11
114
358
10.4K
User
User@Claudespeed37·
आर बाबा घरच गेलं वाहून पुरात आन् घरात बसा म्हनतोया😅😅😅
User tweet media
MR
0
2
10
287
User retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
हा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. फडणवीस यांची देहबोली, हाव-भाव, ती मगरुरी, या आधी पाहिली नव्हती. पाहून वाटत नाही की त्यांना जन सामान्य मराठी माणसाशी जीव्हाळा आहे. तुम्ही त्यांना मुंबईतील गुजराती, जैन, सिंधी लोकां सोबत असं वागताना पाहणार नाही.
MR
47
150
752
35.8K
User retweetledi
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
मराठवाडा पुरात बुडाला आहे आणि लाखो शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे, हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.. भाजप नेते आणि मंत्री दांडियाचा आनंद घेत आहेत आणि त्याचे प्रायोजकत्व करत आहेत..
MR
18
168
696
11.6K
User retweetledi
ZayK |
ZayK |@Bombaycircuitt·
मराठी लोकं जेवढ मराठी कलाकारांवर राग काढता तेवढा राग आपल्या आवडत्या राजकीय नेत्यावर काढतील तेंव्हा महाराष्ट्रच भल होईल !
MR
10
44
326
7.6K
User
User@Claudespeed37·
@CheKrishnaCk_ Make in India❌ Milk(verb) in India✅
English
0
0
1
37
User retweetledi
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
मराठवाड्यातील शेतकरी आणि गरीब लोक मरत आहेत.. कुटुंब रस्त्यावर येऊन मदत मागत आहेत आणि भाजप आमदारांचे हे पहा... शेतकऱ्यांवर क्रूर विनोद
MR
22
176
845
9.6K