Prashant Masal retweetledi

पुणे पोलीसांची नाकाबंदी.... सोंग की ढोंग?
मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलीसांकडून जागोजागी बॅरिकेड्स लावून आणि प्रत्येक ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करुन 'नाकाबंदी' करण्यात येत आहे!
तर मग मोठ्या प्रमाणात गांजा, गावठी दारू,ताडी, कोयते,गावठी कट्टे असं काही नाकाबंदी दरम्यान सापडलं आहे का?
मुख्य रस्त्यावर गाड्या पकडतात आणि आडबाजूला घेऊन जातात 🤣 नेमकं कळतंच नाही काय करतात अंधारात नेऊन!🤣🤣
पुणे शहर पोलीसांना जर नाकाबंदी दरम्यान अवैध धंदेवाले, सराईत गुन्हेगार सापडत नसतील तर नाकाबंदी म्हणजे फक्त सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा एक धंदा आहे असं म्हणावं लागेल.
पोलीस आयुक्तांनीही कधीतरी बाहेर फिरुन प्रत्यक्ष पाहणी करावी! आदेश आणि उपयुक्तता याचा थोडा तरी संबंध येतोय का याची पडताळणी करावी!
@PuneCityPolice
@CPPuneCity
@DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
MR





















