Collector Washim

17 posts

Collector Washim banner
Collector Washim

Collector Washim

@CollectorWashim

Collector Office, Washim (M.S.)

Maharashtra, India Katılım Eylül 2016
6 Takip Edilen558 Takipçiler
Collector Washim retweetledi
महाराष्ट्र परिचय केंद्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. #उध्दवबाळासाहेबठाकरे यांनी आज प्रधानमंत्री श्री.@narendramodi यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री .@AUThackeray यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्र tweet mediaमहाराष्ट्र परिचय केंद्र tweet mediaमहाराष्ट्र परिचय केंद्र tweet media
MR
2
25
151
0
Collector Washim retweetledi
महाराष्ट्र परिचय केंद्र
वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सायबर विद्यापीठ तसेच पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रिडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री #उदयसामंत यांनी आज येथे दिली.
MR
0
18
53
0
Collector Washim retweetledi
महाराष्ट्र परिचय केंद्र
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. #उध्दवबाळासाहेबठाकरे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री श्री #लालकृष्णअडवाणी यांची #दिल्ली येथे भेट घेतली. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री. @AUThackeray ,खासदार श्री. @rautsanjay61 यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्र tweet mediaमहाराष्ट्र परिचय केंद्र tweet mediaमहाराष्ट्र परिचय केंद्र tweet mediaमहाराष्ट्र परिचय केंद्र tweet media
MR
1
13
91
0
Collector Washim retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आता महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार #शिक्षणदिन! शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे गठण होणार -शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांची माहिती ➡️ सविस्तर वाचा | bit.ly/38ZtkyM
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
24
30
138
0
Collector Washim retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्राला #GST परतावा जलदगतीने मिळावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती bit.ly/38LFBag
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
13
69
0
Collector Washim retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
#मराठीभाषागौरवदिन मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय गप्पा, मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख आदी कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
0
16
36
0
Collector Washim retweetledi
महाराष्ट्र परिचय केंद्र
मुख्यमंत्री श्री. #उध्दवबाळासाहेबठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री श्री.@AmitShah यांची #दिल्ली येथे भेट घेतली. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री .@AUThackeray यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्र tweet media
MR
2
10
66
0
Collector Washim retweetledi
महाराष्ट्र परिचय केंद्र
मुख्यमंत्री श्री.#उद्धवबाळासाहेबठाकरे यांनी आज काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती #सोनियागांधी आणि श्री. @kharge यांची #दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री. @AUThackeray, खासदार श्री. @rautsanjay61 आणि श्री @NarvekarMilind_ उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्र tweet media
MR
2
10
52
0
Collector Washim
Collector Washim@CollectorWashim·
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Collector Washim tweet media
MR
2
0
2
0
Collector Washim retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
Skill training and technical education to fulfil young dreams & aspirations. Policies for women empowerment ensure growth & all round devpt.
CMO Maharashtra tweet media
English
21
87
284
0
Collector Washim
Collector Washim@CollectorWashim·
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Collector Washim tweet media
MR
0
0
2
0
Collector Washim retweetledi
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुद्रा बँक योजना समन्वय समिती सभेत मुद्रा बँक योजनेचा आढावा घेण्यात आला.@_Rahuld
MR
0
1
1
0