Chief Secretary of Maharashtra

339 posts

Chief Secretary of Maharashtra banner
Chief Secretary of Maharashtra

Chief Secretary of Maharashtra

@MahaChiefSec

महाराष्ट्र मुख्य सचिव कार्यालय चा अधिकृत खात | Official account of the Office of the Chief Secretary of Maharashtra

Mantralaya, Mumbai Katılım Ağustos 2024
41 Takip Edilen7.5K Takipçiler
Chief Secretary of Maharashtra retweetledi
Ministry of Culture
Ministry of Culture@MinOfCultureGoI·
Witness history in the making✨ Inauguration of 'The Light and the Lotus: Relics of the Awakened One' by Hon’ble Prime Minister, Shri @narendramodi, honouring India’s ancient spiritual heritage and the eternal values of Bhagwan Buddha. (1/2) #PiprawahJewels #BuddhaRelics
Ministry of Culture tweet media
English
12
33
82
28.8K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Here are glimpses from the Grand International Exposition of Sacred Piprahwa Relics in Delhi. I call upon all those passionate about culture and Buddhism to come to this Exposition.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
1.7K
10.2K
148.2K
21.4M
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे ४९ वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव @ssaunik यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सौनिक यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, पुप्षगुच्छ, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे शाल, पुप्षगुच्छ, देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती अर्चना राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते. ००० महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही, महाराष्ट्र हा एक विचार असून हा विचार कर्तृत्वाचा आणि नवचैतन्याचा आहे. अशा राज्यात शासन ही सत्ता नसून येथे नेतृत्व करायला मिळणे म्हणजे परिणाम घडविण्याची, लोकसेवा करण्याची संधी आहे. राज्य शासनाने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते - सुजाता सौनिक
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
5
18
149
13.8K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
विविध क्षेत्रातील अग्रेसर महाराष्ट्राने अन्य राज्यांसाठी कायम मार्गदर्शक भूमिका बजावली आहे. शासनाच्या सर्व विभागांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्यातील जनतेचे जीवन अधिक सुलभ व सुकर होण्यासाठी प्रयत्न करणार - #मुख्यसचिव राजेश कुमार #ChiefSecreatary
MR
16
36
215
9.8K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषविलेली पदे : मुख्य सचिव राजेश कुमार (भा.प्र.से. १९८८) यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. २५ ऑगस्ट १९८८ रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. श्री.राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून २४ जुलै १९८९ रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे. #मुख्यसचिव #महाराष्ट्र #मंत्रालय #ChiefSecreatary #GovernmentOfMaharashtra
MR
17
42
387
23.3K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज मावळत्या मुख्य सचिव @ssaunik यांच्याकडून पदभार स्वीकारला. #मुख्यसचिव #महाराष्ट्र #ChiefSecreatary #GovernmentOfMaharashtra
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
8
33
219
24.3K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis felicitated Chief Secretary Sujata Saunik on her retirement at Sahyadri Guest House, Mumbai, today and congratulated her for efficiently fulfilling various responsibilities in the administration throughout her distinguished career. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra tweet media
English
29
434
973
27.9K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी उपमुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks ‌यांच्यासह आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव @ssaunik यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार केला. तसेच प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
4
8
61
3.2K
Chief Secretary of Maharashtra
Chief Secretary of Maharashtra@MahaChiefSec·
मुख्य सचिव @ssaunik यांनी नागपूर येथील राजभवनात भारताचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची सौजन्य भेट घेतली.
Chief Secretary of Maharashtra tweet mediaChief Secretary of Maharashtra tweet media
MR
0
0
41
1.2K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
Citizens can register through the DigiPravesh app to get easy access to enter Mantralaya for their works. The app allows them book time slots to gain convenient entry. We also ask for participation in the citizen survey for Viksit Maharashtra 2047 : Maharashtra's Vision Document. #DigiPravesh #ViksitMaharashtra2047
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR

मंत्रालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी #डिजिप्रवेश ॲपद्वारे नोंदणी करा तसेच 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठीच्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य सचिव @ssaunik यांनी केले आहे. #DigiPravesh #विकसितमहाराष्ट्र२०४७ #विकसितमहाराष्ट्र

English
0
17
34
3.4K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मंत्रालयात सहज प्रवेश मिळविण्यासाठी #डिजिप्रवेश ॲपद्वारे नोंदणी करा तसेच 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'साठीच्या नागरिक सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य सचिव @ssaunik यांनी केले आहे. #DigiPravesh #विकसितमहाराष्ट्र२०४७ #विकसितमहाराष्ट्र
MR
19
46
233
18.2K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
लोकराजा #राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव @ssaunik यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. #छत्रपतीशाहूमहाराज #लोकराजा
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
10
18
3.5K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
११ व्या #आंतरराष्ट्रीययोगदिन निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य विकास मंत्री @MPLodha, राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, मुख्य सचिव @ssaunik यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #InternationalYogaDay2025
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
7
10
1.4K
Chief Secretary of Maharashtra
Chief Secretary of Maharashtra@MahaChiefSec·
दिनांक १८ जून २०२५ रोजी IASOWA, महाराष्ट्र ने गरजू मुलांना श्रवणयंत्रांचे वितरण करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला. आमच्या बहुआयामी प्रयत्नांतून त्यांच्या जीवनात नवा अर्थ देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. @ssaunik #जीवनसशक्तीकरण #IASOWA
Chief Secretary of Maharashtra tweet mediaChief Secretary of Maharashtra tweet mediaChief Secretary of Maharashtra tweet media
MR
0
2
26
3.9K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव @ssaunik यांनी आढावा घेतला. पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
5
12
26
2.2K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी- मुख्य सचिव
MR
0
7
5
1.4K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव @ssaunik यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
10
10
1.5K
Chief Secretary of Maharashtra retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
मुंबईत काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडल्याने नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांनी संबंधित रेल्वे, मेट्रो, पोलीस, महानगरपालिका, प्रशासकीय यंत्रणा आदींची बैठक घेऊन रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
MR
0
6
1
1.2K