राजाधिराज महाराज

13.7K posts

राजाधिराज महाराज banner
राजाधिराज महाराज

राजाधिराज महाराज

@DattatrayThorv1

Katılım Aralık 2022
314 Takip Edilen70 Takipçiler
राजाधिराज महाराज
@Core_punekar एक ही पुजारी मराठा नाही आहे हा पुणेकर फक्त मोदी फडणवीस सारखा फेकुचंद आहे बाकी महाराष्ट्रातील मराठी जनता हुशार आहे
MR
0
0
0
1
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
या दोन्ही पोस्ट एकाच अकाउंट वरून येणे हा निव्वळ योगायोग आहे. तुम्ही उगीच भलते अर्थ काढू नका.
मी भारतीय tweet mediaमी भारतीय tweet media
MR
2
2
33
1.4K
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
देश का विश्वास... मोदीजीं के साथ..! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा धुव्‍वा उडवला आहे. देशातील पश्चिम बंगाल, आसाम, पदूचेरी, तमिळनाडू आणि केरळ या पाचपैकी पश्चिम बंगाल, आसाम आणि पदूचेरीमध्ये दिग्वीजय मिळवत ‘‘कमळ’’ फुलले आहे. तमिळनाडू आणि केरळमध्येसुद्धा भाजपाच्या मतांचा टक्का लक्षणीय वाढलेला आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी निकाल पश्चिम बंगालचा आहे. या राज्यातील जनतेने विकासाच्या मुद्यांना साथ दिली. राष्ट्रविरोधी विचारधारा सत्तेपासून दूर ठेवली, याबाबत पश्चिम बंगालमधील जनतेचे आभार मानावे लागतील. भाजपाच्या या ऐतिहासिक घोडदौडमध्ये अविरत श्रम घेतलेले कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व नेतागण यांचे मनापासून अभिनंदन करतो. अजेय भारत... अजेय भाजपा..! @narendramodi @NitinNabin @AmitShah @BJP4India #ModiLeadership #NarendraModi #BJPVictory #ElectionResults #WestBengal #Assam #Puducherry #IndianPolitics #BJP #PoliticalVictory #NewIndia #DevelopmentPolitics #Democracy #Election2026 #IndiaWins
Mahesh Landge tweet media
MR
1
2
22
446
Shruti... O+
Shruti... O+@beingshrutip·
तामिळनाडूमध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आलेला "थलपथी विजय" हा ख्रिश्चन आहे... त्याचे पूर्ण नाव आहे "जोसेफ विजय चंद्रशेखर."
Shruti... O+ tweet media
MR
15
8
124
2.3K
राजाधिराज महाराज
@SM_8009 @AmitShah हा आणि चाणाक्य 🤣🤣🤣🤣हा दुसरा मोरारजी देसाई आहे आणि आधी पण मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचे फटके खाल्ले होते आणि आता पण खाणार आहे थोड दम धरा
MR
0
0
0
3
राजाधिराज महाराज
@shubham_9909 एका वर्षात बंगाल मधील लोक धायबोकलुन रडतील आणि मग भाजप निवडुन दिल्या बद्दल पश्चात्ताप होईल
MR
0
0
0
5
राजाधिराज महाराज
@onlyforcricket0 देशाला थक्क व्हायची काही गरज नाही तामिळनाडू आणि उत्तर भारत येडे राज्य आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣 यांना घरात खायला नसले तरी चालेल पण मतदान फक्त जात धर्म पाहुनच करतात
MR
1
0
1
197
एक क्रिकेटवेडा
अनेकांना विश्वास बसणार नाही पण थलपती विजय हे नाव सुद्धा मला 2-3 वर्षापूर्वी माहित नव्हते. पण केवळ 1 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने,बूथ मॅनेजमेंटचा अनुभव नसताना,234 जागांच्या मोठ्या राज्यात अशी कामगिरी करणे हे पूर्ण देशाला थक्क करणारे आहे #Vijay #TVK
MR
7
26
582
19.9K
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩
खरात, वैद्य, कांबळे या तिघांनाही एका चौकात उभे करा. जनतेसमोर न्यायदान प्रक्रिया चालवा आणि आरोप सिद्ध करून भर चौकात फाशी द्या. अस केल्यास समाजात बलात्कार, लैंगिक अत्याचार या दुष्कृत्या विरोधात जबर वचक बसेल!🙏🚩 #Justice #law #Judiciary #Legislature
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩 tweet media
MR
6
24
90
2.8K
राजाधिराज महाराज
@visvabhara27931 अरे सगळ्यांना धडा महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना नडु नका नाहीतर खेळ संपला म्हणून समजा
MR
1
0
0
87
Sharad Rao.
Sharad Rao.@visvabhara27931·
माझं बिल पाडता काय.....😂 तुमच्या 7 पिढ्या यायला पाहिजे मला राजकारणात शह द्यायला 🔥🔥
Sharad Rao. tweet media
MR
25
67
620
6.8K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
हे अत्यंत क्रूर कृत्य आहे! अशा संवेदना हीन प्रशासनाला क्रांती चौकात उभे करून चाबकाने फटके मारले पाहिजेत! जरा त्या दिव्यांग मुलीच्या चेहऱ्यावरची वेदना तरी पहा! म्हणे हे लाडक्या बहिणींचे भाऊ! @Dev_Fadnavis @narendramodi @iambadasdanve
Lokshahi Marathi@LokshahiMarathi

Sambhaji Nagar : अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेचे मडक्यांचे दुकान उद्ध्वस्त, भावनिक व्हिडिओ व्हायरल #reels #reelsfeed #lokshahimarathi #news #sambhajinagar #encroachmentaction #disabledwoman #earthenpotshop #emotionalvideo #publicreaction #maharashtranews psr

MR
38
334
1.2K
20.1K
राजाधिराज महाराज
@Core_punekar तु एक नंबरचा भामटा आहेस आणि तुला काही दुःख होत नाही तुझा पगार फडणवीस देतोय फडणवीस पैसे वाटुन तर सत्ताधारी झालाय आणि हे सत्य सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे अरे ईथे महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एफ आय आर फडणवीस ने महाराष्ट्रात दाखल नाही होऊ दिली
MR
0
0
0
28
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
कृपया माझी पोस्ट नीट वाचा. दोनदा वाचा आणि मगच बोला. त्या लहान बाळावर झालेल्या अत्याचारामुळे सगळ्यांसारखा मीही क्रोधित आहे, रडलोय, हतबल झालोय. सगळ्यांचा राग अगदी योग्य आहे, आणि आरोपीला देहदंड झाला पाहिजे ही मागणीही अगदी योग्य. लोकांच्या आणि माझ्याही रागाचे अजून एक मोठे कारण म्हणजे अत्यंत हळू चालणारी आणि अजिबात प्रभावी नसणारी आपली ढिसाळ न्यायव्यवस्था. त्यात आमुलाग्र बदल गरजेचे आहेत हे अगदी मान्य. (पण दुर्दैवाने मोदी सरकारने असे बदल करण्याचे केलेले सगळे प्रयत्न न्यायालयाने रद्द केलेत.) त्यामुळे आता जनतेलाच कोर्टावर दबाव आणून ते बदल घडवून आणावे लागतील. आता मुद्दा पुढचा. न्यायव्यवस्था ढिसाळ असल्याने गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगून त्याचे एन्काउंटर करावे अशी मागणी अशा वेळी हमखास येते. आता या केसमध्ये ढळढळीत स्पष्ट असल्याने इथे एन्काउंटर झाले तर उत्तमच आहे. पण एक धोका उरतोच. यात आपण काय करतोय तर न्याय देण्याचा कोर्टाचा हक्क थेट पोलिसांना, गृहमंत्र्यांना सोपवून मोकळे होतोय. या केसमध्ये सगळे उघड आहे त्यामुळे एन्काउंटर झाले तरी ठीक आहे पण नीट विचार करा. याचे धोके पुढचे आहेत. समजा पोलिसांना कुणाला मारून टाकायचे असेल तर पत्रकारांना हाताशी धरून तो बलात्कारी आहे अशी खोटी बातमी पेरून त्याला ठार केले तर? फडणवीस आत्ता गृहमंत्री आहेत...पण समजा अनिल देशमुख सारखा गृहमंत्री आहे आणि त्याला कुठल्या विरोधकांचा, नेत्याचा , कार्यकर्त्यांचा काटा काढायचा आहे..तर त्याने पोलिसांना पत्रकारांना हाताशी धरून त्याने बलात्कार केला असा खोटा बनाव करून त्याला संपवला तर? उदा मनसुख हिरेन हा बलात्कारी होता असा खोटा आरोप करून त्याला ठोकला असता तर? अशाने सरळ सरळ सुपाऱ्या देऊन ठोकठोकी सुरू होईल. मग तेव्हा आपण काय करणार आहोत? न्याय वेळेत आणि योग्य देणे हे कोर्टाचे काम आहे. ते काम कोर्ट नीट करत नसेल तर कोर्टावर दबाव आणून सुधारणा घडवून आणणे हे गरजेचे आहे.त त्यासाठीच आंदोलन करावे लागेल. आपण त्याच्याऐवजी एक समांतर व्यवस्थाच उभी करू पाहतोय ते जास्त भयानक नाही का? नक्की विचार करा
MR
19
18
98
5.8K
राजाधिराज महाराज
@SM_8009 विजय थलापती तर ख्रिश्चन आहे आणि तो तर भयंकर उत्तर भारतीय बिहारी परप्रांतीय भैय्या हिंदी भाषिक भाजप पक्षाच्या विरोधात आहे स्टॅलिन पेक्षा खुप जास्त आहे 🤣🤣🤣🤣
MR
0
0
0
32
राजाधिराज महाराज
@Core_punekar खरतर बलात्कार विरोधात आंदोलन करणारे एक नंबर चे येडे आहेत हसायला येते 🤣🤣🤣🤣🤣 अरे ईथे राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार ची एफ आय आर राज्यात नाही दाखल करून देत हा फडणवीस तिथे तुमच्या सामान्य मुलीला कुठुन न्याय देणार आंदोलन करणाऱ्यांना फोडुन काढायला लावले फडणवीस ने
MR
0
0
0
2
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मी स्वतः भाजपा समर्थक आहे आणि योगी नेते म्हणून मलाही आवडतात. पण हे सारखे योगी योगी काय सुरू आहे? उगीच तिकडच्या दोनतीन बातम्या ऐकून हे करा ते करा
शिवोहम् शिवोहम्🚩@shivhisatyahai

@Dev_Fadnavis नसरापूर घटनेचा न्याय करताना आपल्याला कोणतीही "राजकीय" अडचण येत असेल तर एकदा भगवद्गीता वाचा आणि अंतर्मनाला साक्षी ठेवून न्याय करा!! समाज हळहळतो आहे. आणि हो या वेळी विसरणार नाही आणि विसरू देणार नाही!! हवं असल्यास योगीजींचा सल्ला घ्या.

MR
4
1
11
287
राजाधिराज महाराज
@Core_punekar खरतर बलात्कार विरोधात आंदोलन करणारे एक नंबर चे येडे आहेत हसायला येते 🤣🤣🤣🤣🤣 अरे ईथे राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार ची एफ आय आर राज्यात नाही दाखल करून देत हा फडणवीस तिथे तुमच्या सामान्य मुलीला कुठुन न्याय देणार आंदोलन करणाऱ्यांना फोडुन काढायला लावले फडणवीस ने
MR
0
0
0
4
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
फडणवीस फाशी द्या फडणवीस हातपाय तोडा फडणवीस त्याचे गुप्तांग कापा फडणवीस त्याचे डोळे फोडा फडणवीस त्याला आमच्या हवाली करा या विधानामागच्या भावना कितीही प्रामाणिक असल्या, त्यात कितीही खरा राग असला तरी यातील एकही मागणी कुणीही मुख्यमंत्री प्रचलित न्यायव्यवस्था लक्षात घेता पूर्ण करू शकतो? उत्तर नाही हेच आहे हे तुम्हालाही माहिती आहे.
MR
31
15
153
6.6K
झशांक
झशांक@askatkar·
@DattatrayThorv1 @Core_punekar आला अजून एक चू गुढघ्यात मेंदू, मग आठ मधले सात प्रधान महाराजांनी स्वतःच बामण का ठेवले रे?
MR
1
0
0
4
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
मी बाजी घोरपडे, रावरंभा निंबाळकर आणि जावळीचा मोरे देशमुख... या तीन मराठा साम्राज्याच्या कडव्या शत्रूंवर तीन पोस्ट टाकल्या... तर एरवी दिवसातून दहा वेळा अनाजीपंत, कृष्णाजी भास्कर यांची नावे घेणारे प्रस्थापित अचानक ", किती दिवस इतिहास उगाळत बसणार, आता पुढचे बघुया, सध्याच्या प्रश्नावर बोलूया" म्हणत आहेत. अरे मी अजून खोपडे, पिसाळ, शिर्के आणि अजून अशा बऱ्याच लोकांवरच्या पोस्ट टाकल्याही नाहीत....इतक्यात इतिहास विसरा सुरू झाले का? 😂😂😂
MR
19
64
386
6.6K
Hemlata
Hemlata@Real_Hemlata·
वर्षभर वाचतो..... आणि एक दिवस नाचतो.
Hemlata tweet media
MR
29
65
547
15.5K