Dhananjay Mule

99 posts

Dhananjay Mule banner
Dhananjay Mule

Dhananjay Mule

@Dmule12345

Ambad,Jalna,Maharashtra,India Katılım Kasım 2014
107 Takip Edilen29 Takipçiler
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@DivyangkalyanMH In Divyang sahayata portal while signing up the name of village cannot find name of my village. I Iive at Ambad dist jalna 431205. In portal under Ambad Taluka Ambad village is not included.pls update.
English
0
0
0
5
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@IRCTCofficial irctc app and website both crashed today at the start of tatkal booking at 10.00am..
English
0
0
1
51
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@ani_digital @ANI But the main problem is no body cares about implementation of FRP, 90% of the crop is sold by the farmer below FRP giving the reason of quality...they call it NON FAQ and government officers keep mum on this issue
English
1
0
0
45
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@ThePawanUpdates श्री निवासा गोविंदा..... श्री वेंकटेशा गोविंदा...!
MR
0
0
7
444
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@ShubhangiVirkar अजुनही ग्रामीण भागातील शाळेत हे खेळ खेळले जातात, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळेत....
MR
1
0
1
25
चंद्रभागा 🌊 📿
चंद्रभागा 🌊 📿@ShubhangiVirkar·
अगदी अंगणवाडी पासुन 5 वी , 6 वी पर्यंत आम्ही मामाचं पत्र हरवलं हा खेळायचो आताची मुलं खेळत असतील का हा खेळ अजूनही 🤔🤔🧐🧐कारण खूप वर्ष झालं शाळेकडे फिरकले ही नाहीय ☹️
MR
17
24
296
13.7K
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@swapniltk @paramvaibhav आमच्या कडे मराठवाड्यातही काही प्रमाणात आहेत असले नमुने....
MR
0
0
2
129
Swapnil
Swapnil@swapniltk·
@paramvaibhav सरंजामी वृती. असे लोक तुम्हाला फक्त पश्चिम महाराष्ट्रातच सापडतील.
MR
4
0
40
4.4K
समीर कुलकर्णी
माझ्या बाबतीत घडलेली एक खरी घटना 👇 शनिवारी , मी माझ्या पत्नी बरोबर पुण्याबाहेर जवळच एका गावात गेलो होतो. इष्ट स्थळाकडे जाण्याचा रस्ता Google maps वर लावला होता , पण चुकून अलीकडचा रस्ता घेतल्यावर लगेचच कळले की हा रस्ता तो नाही. मग, मी reverse gear टाकला आणि मागे जाणार, तेवढ्यात मागच्या bike वाल्याने जोरात Horn दिला. मी लगेच गाडी पुढे घेतली. अरुंद रस्ता असल्याने मला पुढे जाऊन वळवावे लागले. तो पर्यंत , तो मुलगा (वाढलेली दाढी , कपाळाला भलं मोठं उभं गंध (कुंकू), केस वाढलेले आणि चेहऱ्यावर प्रचंड राग आणि माज अशा आविर्भावात माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला दिसत नाही का , मागचं ? मी त्याला घडलेली गोष्ट सांगितली आणि म्हटलं की ,"sorry हां मित्रा पटकन लक्षात नाही आले." तर, त्याने ज्या घाणेरड्या आणि माजोरड्या नजरेने माझ्याकडे आणि माझ्या बायकोकडे बघितले , ते खूप राग आणणारे होते. पण, केवळ आपण दुसऱ्या अनोळख्या भागात आलो असल्याने इथे कोणाशीही वाद घालायचा नाही असे मनात पक्के करून पुन्हा जिथे जायचे होते तिथे पोहोचलो. तुम्ही मला सांगा की त्या मुलाची माजोरडी आणि घाणेरडी नजर आणि तशी प्रवृत्ती हे नक्की कशाचे द्योतक असावे ?
MR
117
38
456
55.5K
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@mieknathshinde ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले नाही त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी.... म्हणजे परत दुसऱ्या रुग्णावर अशी वेळ येणारच नाही
MR
0
1
5
828
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.
MR
341
634
6K
300.5K
World of Statistics
World of Statistics@stats_feed·
World's biggest economies in 2028, projected by IMF: 🇺🇸 United States: $32.3 trillion 🇨🇳 China: $27.4 trillion 🇮🇳 India: $5.5 trillion 🇯🇵 Japan: $5.3 trillion 🇩🇪 Germany: $5 trillion 🇬🇧 United Kingdom: $4.2 trillion 🇫🇷 France: $3.3 trillion 🇧🇷 Brazil: $2.7 trillion 🇨🇦 Canada: $2.6 trillion 🇮🇹 Italy: $2.4 trillion 🇷🇺 Russia: $2.2 trillion 🇰🇷 South Korea: $2.1 trillion 🇮🇩 Indonesia: $2 trillion 🇦🇺 Australia: $2 trillion 🇲🇽 Mexico: $2 trillion 🇪🇸 Spain: $1.7 trillion 🇹🇷 Turkey: $1.3 trillion 🇳🇱 Netherlands: $1.2 trillion 🇸🇦 Saudi Arabia: $1.2 trillion 🇨🇭 Switzerland: $1.1 trillion 🇵🇱 Poland: $1 trillion 🇹🇼 Taiwan: $0.99 trillion 🇳🇬 Nigeria: $0.9 trillion 🇹🇭 Thailand: $0.7 trillion 🇮🇪 Ireland: $0.7 trillion 🇧🇩 Bangladesh: $0.7 trillion 🇻🇳 Vietnam: $0.7 trillion 🇦🇷 Argentina: $0.7 trillion
English
613
2.5K
21.3K
5.3M
Dhananjay Mule retweetledi
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
फक्त नवीन शिकण्याची आणि यशस्वी रित्या ते वापरण्याची तयारी ठेवा. 🎯तुम्हाला किती गुंतवणूक लागेल? शून्य ! हो यामध्ये कोणतीही गुंतवणूक नाही 🎯इंग्रजी उत्तम असल पाहिजे का? अजिबात नाही आजच रजिस्टर करा, आणि ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी पाहिलं पाऊल टाका ! RT FOR REGISTRATION LINK 🔁
MR
2
18
11
1.6K
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@ANIKETMESTRY18 @waglenikhil काही संधीसाधू राजकारणी व त्यांचे पाळीव पत्रकार क्षणोक्षणी जनतेला जातीची आठवण करून देतात.....
MR
0
0
0
27
ANIKET MESTRY 📨
ANIKET MESTRY 📨@ANIKETMESTRY18·
@waglenikhil अरे भाई बस ना यार पाया पडतो तुमच्या आम्ही सामान्य नागरिक बस ट्रेन मध्ये लटकत एकमेकांचे धक्के खात कामाला जातो कामावर एकत्र बसून डब्बा खातो आम्हाला कधी प्रश्न नाही पडत कोण ब्राह्मण कोण बहुजन कोण दलित. तुम्हाला घरी बसुन बरा जातीयवाद सुचतो. कधी तरी सामन्य नागरिकाचे प्रश्न मांडा
MR
3
3
94
3.1K
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
मी ब्राह्मण जातीयवादाबरोबर बहुजन-दलित आणि इतर सर्व प्रकारच्या जातीयवादाच्या विरोधात आहे.
MR
177
45
991
60.8K
Dhananjay Mule retweetledi
महाकाळ
महाकाळ@Hemant_mahakal·
पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खुश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले. जॉब अचानक गेल्यामुळे आता तसही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत. जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे. बाल्कनीतुन किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅट मधे तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंब ही बघितलं आहे. हे नको खायला असं होईल, ते नको प्यायला तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅक ची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत. आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालं असतं पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात आता त्याला कोण काय करणार जगा बिनधास्त.. WF
महाकाळ tweet media
MR
57
221
1.4K
60.2K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Along with CM @mieknathshinde ji, attended war room meeting at Sahyadri, this afternoon. Chief Secretary, ACS, Principal Secretaries, Senior officers were present. Railway officials too joined online for certain projects. Important key projects for Mumbai and Maharashtra were discussed in this meeting, which included: 🎯Mumbai Ahmedabad High Speed Rail - Bullet Train 🎯Metro Line 4, 4A and 10, 6 🎯Mogharpada Metro Depot 🎯Bandra Government Colony Redevelopment 🎯Kondhane Dam (250 MLD) 🎯Kharghar Belapur Nerul Coastal Road 🎯Ulwe Coastal Road 🎯Roha-Dighi Rail Line 🎯Mumbai Urja Marg Limited 🎯Krishna Koyana Lift Irrigation Project 🎯Wainganga - Nalganga River Linking 🎯MSETCL Kudus Aarey HVDC SubStation. CM directed the officials to expedite the land acquisition process, forest clearances and environmental permissions, and have better and speedy internal coordination among the departments. #CMwarroom #warroom
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
138
346
1.9K
145.3K
Dhananjay Mule retweetledi
Minds That Build
Minds That Build@Mindsthatbuild·
A note to myself...
Minds That Build tweet media
English
1.1K
27.6K
134.2K
14.6M
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@Akash96705 @airtelindia You are absolutely correct, I am facing the same issue since last month, no solution, only complaint registered....
English
1
0
0
22
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@airtelindia Very poor service by airtel, 16 days passed , simple issue of internet not working not resolved.....
English
1
0
0
139
airtel India
airtel India@airtelindia·
The land of stunning landscapes and scenic views just got ultrafast! Airtel 5G Plus is now live in Jammu and Srinagar. #Airtel5GPlus
English
84
21
225
72.4K
Dhananjay Mule
Dhananjay Mule@Dmule12345·
@MSEDCL Paid bill online but not updated yet... Consumer no.520013202561
Dhananjay Mule tweet media
English
1
0
0
46
Dhananjay Mule retweetledi
Arpit Verma IAS
Arpit Verma IAS@arpit_verma13·
❤️
Arpit Verma IAS tweet media
QME
26
115
2.1K
59.6K