Amit Dalvi
4.7K posts


#powercut#airoli#commissionernavimumbai#mseb#ganeshnaik
There are frequent power cuts at Airoli throughout but since past 2-3 days there is almost little power supply in multiple areas.
MSEB please check and help to resolve assp
English

@Dust_Rider प्रिय ग्राहक, आम्ही तुमच्या आधीच्या ट्विटला प्रतिसाद दिला आहे. कृपया ते तपासा आणि तुम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास आम्हाला कळवा.
MR

@NaikSpeaks ऐरोलीत सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरण ॲपवरून तक्रार करून काहीच उपयोग होत नाही आहे. @MSEDCL 🏴
MR

@Dust_Rider प्रिय ग्राहक, वीज पुरवठ्याबाबतची आपली तक्रार (एसआर आयडी: XXXXXXXXXX963) संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून, त्यावर सध्या कार्यवाही सुरू आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
MR

@MSEDCL you should not charge us money for such pathetic electricity service.... worst place to live... no proper electricity.. no water nothing.. can you please work on getting the electricity back in airoli sector 8a and other location... this is the height of shameless-ness.
English

@SeemarnP Dear consumer, we regret for the inconvenience caused. You can register power failure complaint by giving missed call from your "REGISTERED MOBILE NUMBER" on 022-50897100 or SMS NOPOWER <consumer Number> to 9930399303 for your resolution.
English

@aham_yogini काही उत्तर भारतीयांना मालाड (मुंबईतील उपनगर) हा साधा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही, मलाड बोलतात!
MR

@raw_hank एकदा पुणे रेल्वे स्थानक परिसराला भेट देऊन या, म्हणजे तुम्हाला मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानक परिसर चांगले वाटायला लागतील. 😃
MR

Health Care Is Not a Luxury, It’s a Basic Right…!
माझ्या प्रभागात कोणतेही सरकारी रुग्णालय नसल्यामुळे झोपडपट्टी बहुल भागातील रहिवाशांना खाजगी रुग्णालयात जावे लागते. मात्र, खाजगी उपचार रहिवाशांना परवडत नाहीत.
#BMCBudget2026 #RightToHealth
MR

Mumbai, Maharashtra: On Marathi being compulsory for rickshaw and cab drivers, Advocate Gunaratna Sadavarte says, "Look, this decision is against the Constitution of India. This decision is against the Motor Vehicle Act and Maharashtra's own rules. And I would say that we will protest this. If someone casts an evil eye on an auto-rickshaw driver, we will pursue it in the language of the law. Be it Raj Thackeray's son or anyone else, he has committed a mischief... Transport Minister Pratap Sarnaik should look in the mirror. Is it not that something else is going on with Pratap Sarnaik and he is trying to distract people by saying something else?..."
English

@SaamanaOnline @PratapSarnaik याचा खर्च संबंधित चालकांकडून घेण्यात यावा. त्यांना शक्य नसल्यास चालक ज्या राज्यांतून आले आहेत, त्या राज्यांच्या सरकारकडून वसूल करण्यात यावा. यापैकी काही शक्य नसल्यास परवाना रद्द करण्यात यावा. बस झाले लाड!
MR


@maratha5250 @memumbaikar2026 @mi_pramod तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक हवा, नुसत्या तक्रारीच तक्रारी! 🔥
MR

@shinde_sanket_2 @ShivamVahia का अर्थ नाही? आधी कोणी चूक केली असेल तर ती निस्तरायचीच नाही का?
MR

@Dust_Rider @ShivamVahia Jevha permit dila jato tevha ha kayda asla pahijhe. Asha retrospective decision la kahi artha nahi.
Català

@clownmoid @marinebharat @ShivamVahia योग्य मागणी आहे, पाठिंबा आहे. भारताच्या सर्व भाषा टिकल्या पाहिजेत, बहरल्या पाहिजेत. भारताची विविधता अबाधित राहिली पाहिजे.
MR

@Dust_Rider @marinebharat @ShivamVahia मग मराठी माणूस दुसऱ्या राज्यात गेला की ती भाषा आल्यावरच सुविधा उपलध कराव्या अशी मागणी केली तर?
MR

@screencontents @ANI माझ्या एकट्याच्या अनुभवावरून नियम नाही बनवला आहे तो, अनेकांना असे अनुभव आले असतील तेव्हा नियम बनला असेल, जो योग्यच आहे. नियम बनून इतकी वर्षे झाली, तेव्हा दाखवलीच ना मराठी माणसांनी लवचिकता. तेव्हा या चालकांनी का नाही शिकून घेतली मराठी?
MR

@Dust_Rider @ANI Marathi (tweet):
एक अनुभव नियम ठरत नाही. संवादासाठी भाषा साधन आहे, अट नाही. सेवा देणाऱ्यांनी समजून घ्यावं, ग्राहकांनीही. लवचिकता दोन्हीकडून हवी. संवाद पूल असावा, भिंत नाही.
MR

Mumbai | Maharashtra Transport Minister yesterday said, "The Mumbai Marathi Sahitya Sangh has taken up the responsibility of teaching Marathi to auto rickshaw drivers and taxi drivers in their various branches across the state. This will promote and propagate Marathi. The Konkan Marathi Sahitya Parishad will also jointly teach Marathi in the Konkan region. A meeting will be held with Shashank Rao (Trade Union Leader- Auto Rickshaws and Taxi Drivers) on April 28th. We will meet with several union leaders to discuss their views. We will listen to them and present our own. If there are any suggestions, we will implement them. Starting May 1, there will be a campaign to check any fake documents and the language skills of auto rickshaw drivers and taxi drivers to determine if they know spoken Marathi. Writing in Marathi is not required; one should simply understand and speak the language."

English

@ShivamVahia @shinde_sanket_2 महाराष्ट्रातील रिक्षावाल्यांना मराठी भाषा यायला हवी, या नियमात चुकीचं काय आहे? रिक्षाचालकांशी संबंधित नियम बनवण्याचं काम सांस्कृतिक कार्य मंत्र्याचं तर नक्कीच नसावं.
MR

@shinde_sanket_2 Nobody has ever asked abandon your language.
In fact, people will willingly learn your language if they relate with it.
BhaDiPa has shown that people will consume and love your language even more. It is the job of the culture minister to plant the right seeds, not transport.
English

@clownmoid @marinebharat @ShivamVahia काही चुकीचं नाही आहे, मराठी प्रवाशांना त्यांच्या भाषेत सेवा मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे.
MR

@marinebharat @ShivamVahia तरी मराठी बोला नाही तर तुमच्या पोटावर पाय देऊ ही भूमिका घेणं चुकीचं आहे
MR

@YKilledar वेळ तरी का द्यावा? इतकी वर्षे वेळ होताच ना! खरंच शिकायची इच्छा असती तर तेव्हाच शिकले असते.
MR

संप केलात तर याद राखा...महाराष्ट्रसैनिक आणि मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही!
#RikshawTaxiMarathi #मराठीआलीचपाहिजे #MNSAdhikrut #RajThackeray

MR






