Karan Gourshete
22.5K posts

Karan Gourshete
@GoursheteKaran
when is the question...!!





अमित शहा नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ सुवेंदु अधिकारी हेमंत विश्व शर्मा या यादीत मुद्दाम फडणविसांचे नाव वगळून एका स्थानिक नेत्याचे नाव टाकून पोस्ट करत आहेत. फडणवीस आणि हे सगळे नेते असे आहेत की त्यांच्या नावावर त्या त्या राज्यातील निवडणुका जिंकल्या जातात, मोदींच्या नावावर लोकसभा जिंकली जाते.. त्या यादीत ज्यांच्या नावावर साधी मनपा निवडणुक जिंकली जात नाही अशा एका सो कॉल्ड मित्रपक्ष नेत्याचे नाव टाकणं यातून फक्त विनोद निर्मिती होईल..बाकी काहीही नाही

2024 के लोकसभा चुनाव में इंडिया गठबंधन को ममता बैनर्जी ने एक भी सीट नहीं दी।नीतीश कुमार को इंडिया गठबंधन का संयोजक नहीं बनने दिया।गौतम अदानी के विषय पर संसद के भीतर कभी भी कांग्रेस का साथ नहीं दिया।राहुल गांधी के वोट चोरी के मुद्दे पर चुप रही।फिर किस एकता की बात हो रही है !

निवडणुकीत जिंकला तरी किंवा हरला तरी... मावळता मुख्यमंत्री निकालाच्या संध्याकाळी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देत असतो. ममता चा एकंदर स्वभाव पाहता ती सहजासहजी राजीनामा देणार नाही वाटते....


Mind-boggling clarity in understanding the nature of beast that is Congress & even greater understanding how to tackle them. Himanta is class apart

Heinrich Klaasen loses his cool as he gets mobbed by fans at a shopping mall in Hyderabad.









