Adv Joshi Hrishikesh.

4.6K posts

Adv Joshi Hrishikesh. banner
Adv Joshi Hrishikesh.

Adv Joshi Hrishikesh.

@Jhrishillb

A proud Rightist, legal activist, Public Speaker,writer, poet & working against corrupt government officials. blocked by jahil's. राष्ट्राय स्वाह: इदं न मम |

Maharashtra, India Katılım Eylül 2016
909 Takip Edilen1.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
महाराष्ट्र ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वाची तुलना फक्त देवादिकांच्या पराक्रमाशी करता येईल. श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय! #ShivajiMaharaj
MR
3
6
53
0
Sincere Dibya
Sincere Dibya@TheSincereDude·
BREAKING: BJP filed a defamation case to defend Savarkar’s legacy, and his OWN grandnephew just destroyed it in court. 😭 ✅ Filed mercy petitions 5 times before the British ✅ Called the cow a “useful animal”, NOT a goddess ✅ “Swatantryaveer” title? NOT given by any government, just a writer’s nickname Rahul Gandhi said the truth. BJP took him to court. And Savarkar’s own family became the star witness FOR Rahul. 😂 The man BJP built a religion around, his own blood exposed him under oath. Rahul didn’t need to fight this battle. Savarkar’s grandnephew fought it for him. Truth always finds a way. 🔥
Live Law@LiveLawIndia

Savarkar Filed Mercy Petitions Before British 5 Times, Treated Cow As Useful Animal Not God: Grandnephew Tells Court |@NarsiBenwal #Savarkar #RahulGandhi livelaw.in/news-updates/s…

English
33
1.4K
4.8K
101.8K
Gaurav Pandhi
Gaurav Pandhi@GauravPandhi·
Savarkar's grandnephew has confessed in court that Savarkar not only begged for mercy from the British but also pleaded for a job in the British govt in the 1940s. This is what he was doing when the rest of India, along with the Congress, was fighting the British through the Quit India Movement. To call Savarkar a freedom fighter is the most shameful thing and an insult to the real freedom fighters.
English
323
1.7K
5.1K
104.7K
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
राहुल गांधीने सावरकर यांची बदनामी केले प्रकरणी पुणे कोर्टात केस सुरु आहे यात कोर्टात दिलेल्या साक्ष प्रकरणी सात्यकी सावरकर यांचा खोटा जबाब live law या पोर्टल ने पसरवला आहे. सावरकर यांनी कोणत्याही प्रकारची माफी मागितली नसताना काँग्रेस व टकली पिलावळ आजबर अफ़वा पसरवत आलेली आहे. सात्यकी सावरकर हे नक्कीच या अफ़वाचा कायदेशीर समाचार घेतील. आम्ही सावरकर कुटुंबातील सदस्यांसोबत उभे आहोत. उलटतपासात जे घडलंच नाही अथवा जे रेकॉर्डवर आलं नाही त्याचा गुलाम गैरवापर करत आहेत. गुलामानी कायदे, व न्यायालय यांना हलक्यात घेऊ नये. Live law हे चॅनल बंद करायला लावू पर्यायी त्यांना नाक घासायला इथे महाराष्ट्रात याव लागेल. सावरकर यांच्या मृत्युनंतर आजही ते व त्यांचे साहित्य ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या गुलामांच्या चळवळीला म्हणजेच सध्याच्या एका घराण्याची मालकी असलेल्या काँग्रेस पक्षाला खुपणे म्हणजे यांच्या ढगातल्या भारतरत्नाची अजूनही नं भरलेली जखम आहे. सावरकर यांचे निर्मित मराठी शब्द, सावरकर यांची शिवरायांची आरती, त्यांचे शिवरायांवर लिहलेले हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे पद्य, नेहरु व व गांधी यांचा उदयही झालेला नसताना लंडन मध्ये 1907 मध्ये लिहलेले ब्रिटिश शासनाची झोप उडवणारे 1857 चे स्वातंत्र्य समर व अगणित साहित्य अजुनही काँग्रेसच्या कानाखाली जाळ काढत आहे. अजुनही जिहादी त्या विचारांना घाबरत आहेत. सावरकर यांनी कधीही माफी मागितली नाही म्हणून बदनामी करणाऱ्या लोकांना न्यायालयाने समन्स काढले त्याच न्यायालयातील चालू केसचे पुरावे गुलाम बाहेर काढून आपल्या मालकाच्या अडचणी वाढवत आहेत. गुलामाना तोंडावर पडण्यासाठी शुभेच्छा. असच मालकाला खड्ड्यात टाका.. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. #savarkar #maharashtra #judiciary @SatyakiSavarkar @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @mieknathshinde @SunetraA_Pawar @Sunil_Deodhar @AmitShahOffice @Vinay1011 @cbawankule @ShelarAshish @AmeetSatam @BhatkhalkarA
MR
1
9
35
453
Supriya Shrinate
Supriya Shrinate@SupriyaShrinate·
सावरकर के परपोते सत्यकी सावरकर ने कोर्ट में वही कहा जो दुनिया कहती है ▪️सावरकर ने ब्रिटिश सरकार को 5 माफीनामे लिखे ▪️सावरकर ने दूसरे विश्व युद्ध में ब्रिटिश सरकार में भर्ती के लिए अपील की ▪️सावरकर ने गाय को सिर्फ़ एक उपयोगी जानवर माना, पूजनीय नहीं सावरकर के परपोते ने नेता प्रतिपक्ष राहुल गांधी के खिलाफ मानहानि के केस में कोर्ट में क्रॉस एग्जामिनेशन के दौरान वो सच बयां कर दिया जो संघियों और भाजपाईयों को हमेशा शर्मसार करता है!
Supriya Shrinate tweet media
हिन्दी
352
2.5K
6.5K
78.5K
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
अफ़वा पसरवण्याची हद्द आहे. कोर्टाची प्रक्रिया राहुल गांधी विरुद्ध सुरु असताना हा व्यक्ती कोर्टात जे घडलेल नाही अशा गोष्टीबाबत व एका महापुरुशाबद्दल अफ़वा पसरवत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा @CPPuneCity @PuneCityPolice @SatyakiSavarkar you may file offence for this under same couurt under crpc 340.
Adv Anand Dasa@Anand_Dasa88

बिग बिग ब्रेकिंग सावरकर च्या पणतू चा न्यायालयात खुलासा "सावरकरांनी ब्रिटिशांकडे ५ वेळा दयेचे अर्ज केले होते. त्यांनी गाईला 'उपयुक्त प्राणी' मानले, 'देव' नव्हे" हा RG ला उघड करायला निघालाय का सावरकरला😂 असो, माफीवीर होते हे स्वतः पणतू मान्य करतोय. आता सावरकर प्रेमी काय करतील?

MR
1
10
39
891
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
@Anand_Dasa88 तुझ्याकडे पुरावा आहे का की तुला सकपाळ नी दिलेला आहे?
MR
0
0
0
27
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
बिग बिग ब्रेकिंग सावरकर च्या पणतू चा न्यायालयात खुलासा "सावरकरांनी ब्रिटिशांकडे ५ वेळा दयेचे अर्ज केले होते. त्यांनी गाईला 'उपयुक्त प्राणी' मानले, 'देव' नव्हे" हा RG ला उघड करायला निघालाय का सावरकरला😂 असो, माफीवीर होते हे स्वतः पणतू मान्य करतोय. आता सावरकर प्रेमी काय करतील?
MR
38
131
792
14.2K
प्रशांत काटे
@Jhrishillb @Doron_Kabilio त्याला गावातून 20 वर्षांपूर्वीच हाकलून देण्यात आलं होतं. सोबतच त्याने याआधी कोंबड्या आणि शेळ्यांवरही अत्याचार केल्याचं, त्याच्या गावातील लोकांनी सांगितलं आहे.
MR
1
0
1
11
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
38
164
600
26K
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
मुलीचे वडील- आमची विनंती आहे, योगी सरकार सारखे निर्णय घ्या उपमुख्यमंत्री - बरोबर आहे तुमच.. योगींच नाव आल म्हणून अपमान वाटण्यासारखं काही नाही..ते मान्य करून आम्ही नक्कीच तशी कारवाई करू हे बोलणं ह्यात मोठेपणा आहे. योगी मॉडल महाराष्ट्रात चालवणं हे खूप गरजेचं आहे!!
MR
65
189
885
112.6K
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
लोकशाही आहे व साहेबाना नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य इथेच आहे. दुसऱ्या पक्षात लोकांना सोशल मीडियावर आपटण्यासाठी employment दिली जाते. जेव्हा अशा सिचूएशन येतात तेव्हा एकटी सोशल मीडिया टीम काय करणार आहे? सरकार मधले आमदार, खासदार, मंत्री, महामंत्री, सेलचे अध्यक्ष त्यांच्या घरचे गप्प असतात. योगीजींची दहशत आहे की विरोधात कोण काय बोलेल. एक शेकडो एफ आय आर करून केस तडीस जाणारी टीम जोपर्यंत बनत नाही. तोपर्यंत जातीच्या नावाने टार्गेट होणार. आणि लष्कर भाकरीवर चालत हे लक्षात ठेवा.
MR
0
0
0
45
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
@AjaatShatrruu @mi_puneri विरोधकांना प्रत्येक घटनेचं राजकारण करायची आणि फडणवीसांना टारगेट करायची, समर्थकांनी योगीजींशी तुलना करायची वाईट सवय लागली आहे यांना..
MR
10
3
43
1.9K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
राजकारणी लोकांनी सांत्वन करायला येऊ नये. जोवर त्या नराधमाला फाशी होत नाही न्याय मिळत नाही तोवर येऊ नये. ~ पिडीत चिमुकलीचे वडील.
MR
49
286
962
36.1K
शुभं
शुभं@ShubhamVBhonsle·
@Jhrishillb मुख्यमंत्र्याच्या काळात सकारात्मक बदल झाला आहे तर बलात्काराच्या शिक्षेत अपराधी राहिलेल्या व्यक्तीला ज्यावेळी सोडून दिले जाते त्यावेळी त्यावर पोलिसांनी लक्ष ठेवणे पण गरजेचे असते.
MR
1
0
0
28
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
गैरमार्गाचा उद्रेक बलात्कार केस वीक करतो. अवास्तव मागण्याना आवर घाला. पूणे नसरापूर प्रकरणात आरोपी हा सरकारच्या ताब्यात आलेला आहे. आरोपीवर आधी दोन गुन्हे होते त्यातील एक गुन्हा हा अल्पवयीन पुतणीवर केलेल्या अत्याचाराचा होता. तो गुन्हा त्या मुलीने मागे घेतला होता असं समजत. सुमारे 9 वर्ष जर हा व्यक्ती गुन्ह्याशिवाय आहे तर त्याच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलतो. आता या आरोपी कडून कोणी कृत्य करवून घेतले का त्याने केले याचा तपास आपण पोलिसांना करू दिला पाहिजे. यावर अभिनेते प्रवीण तरडे यांनी एन्काऊंटर करा. मावळ्यांनो कायदा हातात घ्या.अशी अवास्तव मागणी केली आहे. तरडे हे माजी मुख्यमंत्री यांच्या धर्मवीर चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत याची कल्पना नागरिकांना आहे. बच्चू कडू यांच्याप्रमाणे तरडे कधी शिवसैनिक होणार याची वाट पाहायची आहे. सरकारला आता हिंदुत्ववादी असण्यासाठी तरडेनी अनाजीपंत यांना काल्पनिक लाथ मारली व स्वतःचा बाणा दाखवला तशा सर्टिफिकेट ची गरज आहे का? तरडे साहेब एनकाउंटर अशी मागणी करून केला जात नाही. आता केला गेला तर कोर्टात तुमच्यामुळे सरकार अडचणीत येईल. सुप्रीम कोर्टात सरकारला तोंड द्यावं लागेल. कारण न्यायदेवता आंधळी आहे. तुमचे डोळस राजकारण आम्हाला कळते. तुमच्या नवीन चित्रपटास आमच्या शुभेच्छा! त्याची शूटिंग नरे गावात ठेवा. सन 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या गृहमंत्रालयात अमूलाग्र बदल झाले आहेत. याचं काळात पोलिसांची सर्वाधिक क्रयशक्ती ही विविध आंदोलन मॅनेज करण्यात गेली. आताही गेल्या वर्षभरात पोलिसांच्या माध्यमातूनं अनेक प्रकरण बाहेर आली त्यात गृहमंत्री यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. ए टी एस नी आतंकवादी कृत्य करणारे जिहादी पकडले आहेत. टी सी एस प्रकरणी फॉरेन कनेक्शन सापडली आहेत. कुठेही राज्यात क्राईम झाला आणि आरोपी फरार होऊन कायमचे गायब झालेत असं नसतं. जातीयवादी शक्ती व जिहादी यांचे कायमचे आव्हान हे गृहमंत्रालयासमोर आहे. पूण्याच्या नसरापूर प्रकरणी लोकं आरोपीला थेट चौकात फाशी द्यायची मागणी करत आहेत. एनकाउंटर करण्याची भाषा करत आहेत. आरोपी कांबळे असो वा शर्मा त्याला त्याचं प्रोसेस मधून जावे लागेल व कोणाचेही लाड यात होणार नाहीत. आता आपली कायद्याची प्रक्रिया ही ब्रिटिशांनी निर्माण केलेली आहे त्यात प्रोसेस ही पनिशमेंट असते. एकदा आरोपी अटक झाला की उद्रेक थंड करणे महत्वाचे असते.. त्याला सजा लागेपर्यंत आपण फॉलोअप घेणे गरजेचे आहे. समाजमन ढवळून निघावे यासाठी लहानगी ब्राम्हण असल्याने ही हत्या व बलात्कार जातीयवादी विद्वेष बाळगून झालेला आहे का? याचा तपास समाजातील सर्व लोकं व पोलीस यांना करावा लागेल. आता जर आरोपीला ठार केले व इतर आरोपीना ठार नाही केले तर सरकारच्या अडचणी होतात. याबद्दल प्रत्येक जातींचे लोकं फणा काढून उभे राहतात. आता बघा आरोपी कांबळे असल्याने कोणी डेक्कन जाळली नाही. कोणी पुरोगामी चॅनल गळे काढत नाही उलट बदल्यामधील भ्रष्टाचार कमी करणाऱ्या खरात प्रकरणी कोणाचीही गय नं करणाऱ्या गृहमंत्री महोदय यांना वाटेल ते बोलायला हिंदुत्ववादीच पुढे आलेले आहेत. काही कारण समर्थनिय असू शकतात. मुळात शासनाकडं काँग्रेस राष्ट्रवादी सारखी बदले घेणारी केतकी चितले व निखिल भामरे सारख्या तरुणांना जेल मध्ये घालणारी टीम नाही. माफी मागणाऱ्या राहुल गांधी समर्थक बंगाल मध्ये, केरळ मध्ये, बांगलादेश मध्ये चुकीच्या घटनाचे विरोध करताना राहुल गांधींना शिव्या देताना कधी पुरोगामी दिसतात का? शिंदे साहेबाना नावं ठेवताना त्यांच्या पक्षाचे समर्थक व पवारांना नावं ठेवणारे त्यांच्या पक्षाचे लोकं दाखवा. भारतीय जनता पक्षातले पदाधिकारी संघ परिवारातले लोकं यांना फडणवीस यांना नावं ठेवण्याचे स्वातंत्र्य याच्यासाठी असते की ही लोकं शिंदे गट व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसारखी व्यावसायिक मनाची नाहीत. यांच्या माफक अपेक्षा आहेत की यांनी कडक कारवाई करावी. पण अकेला फडणवीस क्या करेगा? हे सुप्रिया सुळे यांचं वाक्य आहे. राज्यातील किती विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, काँग्रेस राष्ट्रवादी चे मंत्री सरकार म्हणून या अशा काळात मागे उभे राहून हिररीने पुढे येतात? निदान सोशल मीडिया तरी पोस्ट करतात का.? याची आपण माहिती घ्यावी मग गृहमंत्री यांना नावं ठेवण्यात अर्थ आहे. नसरापूर प्रकरणी पोलिसांना आता त्यांचे काम करू देऊन जाळपोळ, रस्ते अडवणूक कोणी करू नये. आरोपीला कठोर शासन होईल. कायदा त्याची प्रक्रिया पार पाडतो व आरोपी त्यात सडतो याची हजारो उदा. आहेत. कायदा सक्षम करायला लोकांना खूप सक्षम व संघटित व्हावं लागेल. कारण हे होत राहणार व लोकं संघटित, सुशिक्षित नसतील तर हवालदिल होतात. एका दिवसात उद्रेक होऊनं काहीही होतं नाही.. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड.
Adv Joshi Hrishikesh. tweet media
MR
3
1
9
461
शुभं
शुभं@ShubhamVBhonsle·
@Jhrishillb मारू नका पण निवांत जगून पण देऊ नका.. हराम्याची कातडी तर सोलली गेलीच पाहिजेत . . पण मुलीच्या आई वडिलांची मागणी रास्त आहे. ती अयोग्य नाही
MR
1
0
1
34
Sudhanwa Bodas
Sudhanwa Bodas@SudhanwaBodas·
@Jhrishillb महाराष्ट्रातील समाजातील अपराधिक मानसिकता मुंबई उच्च न्यायालय पोसंत आहे, या संदर्भात तुमच्यासह किती वकीलांना माहिती आहे?आणि तुम्ही किती वकील सहमत आहात?
MR
1
0
1
232
Rajendra Honmane
Rajendra Honmane@RajendraHonmane·
@Jhrishillb पिवळी पुस्तके आणि जाती धर्मात वैचारिक भेद करणारी ब्रिगेडी विचारसरणी यांनी घात केला आहे याला वेळीच आवर घातला पाहिजे ऍडव्होकेट ऋषिकेश सर जी तुमचे विचार तंतोतंत पटले आहेत आता गप्प बसून चालणार नाही ४ वर्षाच्या निष्पाप मुलीने भोगलेल्या यातना याचा हिशोब आरोपीला फाशीच द्या
MR
1
0
3
327
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
@nandkumar_awate आपण सर्वप्रथम या केस हॅन्डल करा. 90% आरोपी कोण हे बघा. त्यामागची मानसिकता शिकवण बघा. मार्च ते मे का होतात या घटना ते बघा
MR
1
0
3
47
nandkumar awate
nandkumar awate@nandkumar_awate·
उगाच जातीय/धर्मीय वातावरण बिघडवायचा प्रयत्न करू नका! कुठल्याही गुन्हेगाराला/बलात्कार्याला/अपराध्याला जात नसते! तो एक समाजातील अतृप्त/विक्षिप्त/कृतघ्न व्यक्ती असते!
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb

भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish

MR
3
0
0
87
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb

आरोपी कुलकर्णी आणि जाणारी कांबळे असती तर काय झाले असते? अशी एक पोस्ट वाचली वास्तविकता हे असं कोणी विद्रोही लिहू नये. पण या घटनेची कल्पना करवत नाही अशी ही चिथावणी होती. बहुतेक ही घटना लिटमस टेस्ट आहे का इतर घडलेल्या घटनेवरनं लक्ष उडवायचे साधन? . भविष्यात जातीय विद्वेष पसरवून हत्या केल्या जाऊ शकतात. परवाच एका प्राध्यापक महिलेने पोस्ट लिहली होती की कुठली तरी निर्णायक लढाई लढायची आहे. समाज व सरकार यात काय रिऍक्ट होतो यावर पूढे अपराध होतं राहतात. यावर सरकारने संशोधन करावे. अशा घटनाना राजकीय अर्थ असू शकतो. आरोपी हा प्यादा होता का? याचेही मोजमाप व्हायला हवे. यातून सवर्ण दलित संघर्ष उभा करण्यात अर्थ नाही. आरोपीला कसे उदयुक्त करण्यात आले व का झाला हे तपासणे गरजेचे वाटते. काहीच दिवसापूर्वी माणगाव येथे एका मुलीला लॉज वर नेऊन तीचा देह छिन विच्छिन्न करून खून करण्यात आला. बलात्कारही झाला. मृताची विटंबना झाली. आरोपी जिहादी होता. संविधानप्रेमी लोकं शांत होती कारण हे काही जाळपोळ करण्याचे मटेरियल नाही. जाळपोळ होऊ शकतं नाही. हंगामा करायला जागा व वाचा नाही. आरोपीची जात पाहिली पाहिजे की नको? त्यामुळे यात मूग गिळणाऱ्या बेगडी लोकांचा सर्वाधिक निषेध. बदलापूर अत्याचार झाल्यावर आरोपीच्या व संस्थेच्या जातीला रंग देऊन सुनीयोजितपणे ट्रेन बंद पाडली गेली. लोकं चिडली हा एक भाग झाला पण आंदोलन करणारे बदलापूर बाहेरून आले होते. सरकारने स्वतःला ट्रॅप मधून मुक्त केले. दंगल कोणी घडवली ट्रेन कोणी बंद पाडली यावर संशोधन झालच नाही. सरकार तडीस नेत नाही. ही विकृती आहे. आताही झाले नाही तर अत्यंत कठीण काल येऊ शकतो. आजवर राज्यात किती तरी वेळा ट्रेनची जाळपोळ व शासकीय मालमत्ता तोडली गेली आहे कारण तोडणारे सरकारचे जावई असतात. एक अकोल्याचे दंगल प्रकरण सोडले तर सरकार मुलमूळीत कारवाई करते. आरोपी निर्दोष सुटायला मोकळे. पण आज सरकारने संतप्त लोकांवर लाठीचार्ज करून तत्पर कारवाई केली.🙏 आमचे सरकार जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर कधी लाठी चालवणार आहे? माणगाव प्रकरण झाल्यावर अथवा टी सी एस नंतर महाराष्ट्र राज्यात एकही जाळपोळ झालेली नाही. कारण आरोपी जिहादी असल्याचा आरोप आहे.राज्यातल्या पीडित हिंदू मुलीसाठी कोणी इतकं चिडत नाही. आज कोणीही काही जाळणार तोडणार नाही. कारण जाणारीची जात महत्वाची नाही त्यांच्या पूर्वजानी अत्याचार केल्याचा इतिहास आजही रोज स्टार प्रवाह वर राष्ट्रवादीचा खासदार भूमिका करून दाखवतो. त्याला याचे पुरावे कोण देतो? कोण हा उपक्रम सांगतो यावर राज्यकर्ते मौन बाळगून राहतात. एकही ब्राम्हण यावर खटला दाखल करत नाही. हे लोकं स्वतःच्या जीवनात व्यस्त राहतात. परमार्थात आयुष्य घालवतात. यांच्या बदनाम्या करणाऱ्या लोकांना खूप मजा वाटते. महाराष्ट्र राज्यात जातीयवादी संघर्षाचे बीज रोवणाऱ्या व जातीयवादी पोस्ट व पुस्तके, खोट्या मालिका लिहून कार्य करणाऱ्या व्यक्ती संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्यावर जोवर कारवाई होतं नाही तोपर्यंत असंघटित व गरीब नागरिक सुरक्षित नाहीत. हे वास्तव आहे. त्यांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यांची शक्ती क्षीण झालेली आहे. काँग्रेसचे राज्य हे वास्तवात असमतावादी राज्य होते तेव्हा खैरलांजी सारख्या घटना घडल्या. राज्य धूमसून निघालं. आज राज्य सरकार वरची कसोटी आहे की या आरोपीला शासन न करणाऱ्या व हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे. राज्यात एका जातीला त्या जातीतील संत, थोर पुरुष यांना टार्गेट करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर कारवाई करावी. कायद्याचे उत्तर प्रदेश सारखे राज्य असावे असा सुर उमटतो आहे. हे शासनाचे फेल्यूअर आहे. काँग्रेसची एक गोष्ट सुंदर होती ते निर्दयी होऊन शासन चालवायचे. आरोपीच्या नावात राम असो वा भीम असो या न्यायाने वामपंथी पत्रकार, लेखक, इनफ्लून्सर आज जर गप्प बसले असतील तर आज या लोकांची दखल घ्यायची गरज आहे. हे लोकं त्यांना जे मटेरिअल हवं असतं ते जर मिळालं नाही तर ठार वेडे होतात व पोस्ट मधुन गायब होतात. हे गायब का? गप्प का हा प्रश्न विचारायला हवा. बरं ही घटना घडवून जिहादच्या घटनावरचे लक्ष उठवायचे आहे का? याचेही संशोधन व्हावे. निष्पाप मुलीचा यात बळी गेलाय . याचे प्लॅनर असतील तर सरकारने शोधावे. आरोपीला हे कृत्य करायला कोणी कोणते साहित्य देऊन अथवा संगतीत राहून उदयुक्त केले आहे का? याची नीट चौकशी करण्यात यावी. हे राजकारण आहे का? महाराष्ट्र राज्यात टी सी एस पासून परभणी पर्यंत व आता माणगाव, कोल्हापूर नंतर फक्त पुण्याची घटना वेगळी व अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पोलिसांनी निट चौकशी करावी. लोकं रस्त्यावर आली आहेत तर त्यांनी याचं संशोधन करावं. भविष्यात मोठं काही तरी घडायच्या आधी यावर सरकारने कारण शोधावे. #justice

QAM
0
1
2
58
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
+ आरोपीचा एक्काउंटर होईल की त्याला फाशी होईल. पण या घटने मागची पार्श्वभूमी तपासायला हवीच.. गावाच नाव नसरापूर आहे. व्हिक्टिम सोबत जे घडलं तो मार्च ते मे चा घातक काल आहे. 93 पासून हा काल तपासला तर या काळात हत्या, बलात्कार, ब्लास्ट, दंगल एक सण झाल्यावर सुरु होतात. #नसरापूर #JusticeForVictim #MaharashtraNews #brahl ऍड. हृषीकेश जोशी.
MR
0
2
10
446

31
125
4.8K