Krishna P Hanawate

30 posts

Krishna P Hanawate

Krishna P Hanawate

@KHanawate

H.krishna... Teacher... Freelance journalist...

Katılım Kasım 2016
183 Takip Edilen18 Takipçiler
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@RajThackeray त्यानं मनापासून शिकवायचं तरी कधी.. अन शेवट तो देखील बनी बनाई सिस्टीम चा भाग व्हायला भाग होतो. अशैक्षणिक काम म्हणजेच शिक्षकांचे काम समजतो. तुमचे जे व्हिजन आहे खरंच दूरदृष्टीचे आहे.पण शिक्षक हा शिक्षक न राहता कारकून झाल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे हे दुर्दैव आहे.
MR
0
0
0
38
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. असो, आज आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला त्यावेळेस रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित होते. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे. आपल्याकडे गुरूंचा उचित सन्मान करण्याची परंपरा कमी होत चालली आहे. मला बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दरवर्षी अनेक मुलं भेटायला येतात, मी त्या प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ? इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी साच्यातील उत्तरं येतात, पण कोणीही मला शिक्षक व्हायचं आहे असं मला सांगितल्याचं आठवत नाही. चांगले शिक्षक नसतील तर चांगले विद्यार्थी कसे घडणार असा मला नेहमी प्रश्न पडतो. असो, पण हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे. या कार्यक्रमातल्या मी मांडलेल्या मनोगताची ही चित्रफीत...
MR
55
348
3.9K
135.5K
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@RajThackeray शिक्षक भरतीची परीक्षा झाल्यावर 2/3 वर्षात निकाल आणि नेमणूक होते ,त्यांनतर 3 वर्ष अंत्यत कमी मानधनावर समाधानकारक काम केल्यावर नियमित नेमणूक आणि त्यानंतर त्याचा पगार. जो शिक्षक खूप उर्मी घेऊन शाळेत येतो पण त्यासमोर अध्यपना पेक्षा अधिक बाकीच्याच कामांचा बोजा.
MR
0
0
0
40
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@RajThackeray साहेब...शिक्षक व्हायचं म्हणणारे तुम्हाला भेटले नसतील ,पण जे खरोखरच फक्त नोकरी मिळावी म्हणून शिक्षक न होता passion म्हणून शिक्षक झालेत आणि त्यासाठी त्यांना किती दिव्य पार करावी लागली हे तुम्ही जाणून घ्या.
MR
0
0
0
44
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@PreetiSK1103 आईसाठी नववी शिकणाऱ्या लहानग्याने खोदली अंगणात विहीर.. dhunt.in/LOOjg Source : "महाराष्ट्र जागर न्यूज" via Dailyhunt
MR
0
1
1
164
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
तुम्ही बोललात ते अगदी योग्यच आहे...परंतू छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत एकेरी उल्लेख करणं योग्य आहे का?
SHARAD PONKSHE@ponkshes

महापुरषांचा,संतांचा,हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्यांना आपण निवडून कस काय देतो ?

MR
0
0
0
13
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@mieknathshinde @AmitShah @CMOMaharashtra मा. मुख्यमंत्री साहेब #शिक्षणसेवकमानधनवाढ सध्या 6000,8000,9000 आहे त्यात लवकरात लवकर वाढ केल्यास आताचे सर्व शिक्षणसेवक तुमच्या कार्याच्या कार्यतत्परतेचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही...
MR
0
8
4
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. #delhi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet mediaEknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
281
438
7.9K
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@CMOMaharashtra सेवासमाप्ती नंतर किंवा मृत्यूनंतर देण्यापेक्षा हयात असताना द्या...
MR
0
0
0
0
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती, मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीसांना होणार आहे.
MR
138
347
1.7K
0
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
खासदाराच्या मतदार संघात चार पाच तालुके असतात, त्याला पाच कोटी मिळणार निधी आणि इथे एका तालुक्याच्या कामांसाठी आमदाराला पाच कोटी निधी मिळणार खासदारांपेक्षा आमदारच झाले खास!
MR
39
64
1.6K
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ५ टक्के निधी शाळांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निधी देण्याचा निर्णय उर्दू शाळांनाही लागू आहे. थोर व्यक्तिमत्वांशी संबंधित राज्यातील १० शाळांना प्रत्येकी एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२२
MR
3
13
84
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
कोरोना संकटासह नैसर्गिक आपत्तीवर मात करुन राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२२
MR
27
43
375
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
राज्यातील कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही.निधी वाटप सूत्रानुसार विदर्भासाठी ३ % अधिकच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे.मराठवाड्यासाठी निधीवाटपाच्या सूत्राचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे.विधिमंडळाचं अधिवेशन पुढील काळात विदर्भात घेण्यात येईल. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२२
MR
3
13
65
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@RRPSpeaks @AjitPawarSpeaks यामध्ये पण जातीने लक्ष घालावे मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी😢
Krishna P Hanawate tweet media
MR
0
0
1
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
कोरोनाच्या काळात खासदार निधी बंद... पण आमदार निधी सुरू आणि आज आर्थिक अडचणीतही त्यात भरीव वाढ करून तो ५ कोटी ₹ केल्याबद्दल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. @AjitPawarSpeaks दादांचे मनःपूर्वक आभार! यामुळं सर्वच आमदारांना विकास कामांसाठी मोठं बळ मिळेल. 'अजितदादा का जवाब नहीं!'
MR
179
65
1.6K
0
Krishna P Hanawate retweetledi
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
महाराष्ट्राच्या मा.गृहमंत्र्यांची 'द काश्मीर फाईल्स' सिनेमावर टिप्पणी...
MR
147
180
904
0
CP Pune City Police
CP Pune City Police@CPPuneCity·
पुणेकरांनो तुम्ही राहत असलेल्या ज्या ठिकाणी आपणास पोलीस गस्त गरजेची आहे असे वाटते, अशी ठिकाणे आपण सुचवू शकता. ✅ Do SUGGEST A NEW SPOT in COMMENTS & if no patrolling spot within 100 metres radius, we'll add it in #MySafePune ASAP & confirm here..
CP Pune City Police tweet media
511
196
1.8K
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@mohol_murlidhar अण्णा अभिनंदन कोणाचे करायचे? मनपा चे की मविआ चे?😃
MR
0
0
0
0
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही ! पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
MR
36
130
1.4K
0
Krishna P Hanawate retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
पिंपरीतील सौ. आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो.
Rohit Pawar tweet media
MR
11
64
405
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@MyIndia00643444 @RRPSpeaks लाज वाटू द्या रे ,पोस्ट कुठली आहे आपण रिप्लाय काय करतोय ?जरा तरी ताळतंत्र बाळगा,राजकीय मत मांडण्याचा विषय तरी आहे का इथे?मन तुमचे इतके दगडाचे झाले का ?
MR
0
0
2
0
MyIndia
MyIndia@MyIndia00643444·
@RRPSpeaks १६ कोटी च श्रेय तुम्ही घ्यायचं काही कारण नाही,ते लोक वर्गणीतून जमवले होते.वेदिका ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
MR
4
0
7
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
सोळा कोटी रुपये इतकं महागडं इंजेक्शन देऊनही वेदिका शिंदे या चिमुकलीचं जग सोडून जाणं हे अत्यंत वेदनादायी आहे. तिला वाचवण्यासाठी तिच्या आई-वडलांनी केलेल्या प्रयत्नांची नोंद इतिहास नक्की घेईल. या दुःखातून सावरण्याची ताकद तिच्या कुटुंबाला मिळावी, ही प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली!🙏
Rohit Pawar tweet media
MR
154
160
3.4K
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@VarshaEGaikwad #रखडलेली शिक्षक भरती आधी पूर्ण करा #माजी सैनिक जागा खुल्या करा #मागासवर्गीय 50 % जागा भरा
MR
0
3
7
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
Here's an opportunity for candidates aspiring to make a career in teaching. We've permitted the Maharashtra State Council of Examination to conduct the Maharashtra Teacher Eligibility Test ( MAHATET, 2021) between Sept 15 & Dec 31. #TET #teachers #education #eligibility #Exams
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet media
English
56
53
380
0
Krishna P Hanawate
Krishna P Hanawate@KHanawate·
@VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat #माजी सैनिक जागा, #५०मागासवर्गीय जागा विना मुलाखत कधी भरणार ते सांगा#मा. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना यासाठीही आग्रह धरा, शिक्षक आंदोलने, निवेदने,आत्महत्या पेक्षा तुमच्या आग्रहाने जर काम पुढे जात असेल तर कृपया तेवढा आग्रह धराच.
MR
0
6
7
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या आग्रहाला मान देत @CMOMaharashtra जी, @AjitPawarSpeaks जी आणि @bb_thorat जी यांनी ह्या भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. मनापासून आभार!
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
161
172
851
0