सत्यमेव जयते

4.5K posts

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते

@KadamMedical

Graduate teacher at Z P Parbhani (https://t.co/IlUKsYO8z4 B.Ed)

लातूर, महाराष्ट्र Katılım Mayıs 2018
366 Takip Edilen163 Takipçiler
सत्यमेव जयते retweetledi
Prashant Bhosale
Prashant Bhosale@96marathaPSB·
fb.watch/jW2Ve7hRLd/?mi… मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्याचा कायदा सरकारने तत्काल केला पाहीजे.ओबीसीना वाचवायला येथून पुढे कुठल्याही पक्षाला मराठ्यांचा बळी देता येणार नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AshokChavanINC
New Delhi, India 🇮🇳 MR
1
15
26
530
सत्यमेव जयते retweetledi
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
उर्फीचा बदलणार अवतार ! उर्फीने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली आहे सविस्तर बातमी - mtonline.in/hI23oZ #urfijaved
Maharashtra Times tweet media
MR
77
10
544
54.3K
सत्यमेव जयते retweetledi
नरेश कनाके🇮🇳
नवीन पेंशन योजनेनुसार (NPS) 12वर्ष सेवा करून पेंशन मिळाली 2310रुपये. आमदाराने 5वर्ष सेवा केली, पेंशन मिळाली 60000 रुपये. हाच फरक आहे जुनी आणि नवीन पेंशनमध्ये @Dev_Fadnavis साहेब. तुम्ही #NPS स्वीकारा किंवा आम्हाला #OPS द्या. #voteforOPS #एकच_मिशन_जुनी_पेन्शन @BJP4Maharashtra
नरेश कनाके🇮🇳 tweet media
MR
10
47
83
1.9K
सत्यमेव जयते retweetledi
Nirmala Sitharaman Office
Nirmala Sitharaman Office@nsitharamanoffc·
I propose to set up a committee under the Finance Secretary to look into the issue of pensions & evolve an approach which addresses needs of employees while maintaining fiscal prudence to protect common citizens. - Smt @nsitharaman speaking on The Finance Bill 2023 in LS. (1/2)
English
523
379
1.1K
177.7K
सत्यमेव जयते retweetledi
निलेश अहिरराव-पाटील
#ops4maharashtra #OPS #एकच_मिशन_जुनी_पेन्शन मायबाप सरकार जूनी पेन्शन सरकारी कर्मचारी यांच्या उतारवयातील सन्मानाने जगन्याचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांचा हक्क परत करा. @narendramodi @mieknathshinde @Dev_Fadnavis @abpmajhatv @aajtak @lokmat @LoksattaLive @NANA_PATOLE
निलेश अहिरराव-पाटील tweet media
MR
3
35
61
554
सत्यमेव जयते retweetledi
Imran Syed Danish
Imran Syed Danish@ImranSyedDanis1·
महाराष्ट्र में #OPS बहाली को लेकर आज तीसरे दिन भी 17 लाख कर्मचारियों की हड़ताल जारी है... NMOPS की महाराष्ट्र इकाई और सहयोगी संगठन हड़ताल में शामिल.. #NMOPS #RestoreOldPension @narendramodi @RahulGandhi @ANI @ravishndtv @Aamitabh2 @vijaykbandhu @Sthitaprajna_G @ViteshKhandekar
हिन्दी
25
404
847
20.7K
सत्यमेव जयते retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
Day४ -#OPS_strike @ पुणे - महाराष्ट्र कोण म्हणतो देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही. #StrikeForOPS  #जुनी_पेंशन_संप #हडताल #पुरानी_पेंशन_हडताल #OldPension @aajtak @news24tvchannel @ZeeNews @ABPNews @ANI @TV9Marathi @lokmat @RahulAsks @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis
MR
45
315
625
15.8K
सत्यमेव जयते retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
साहेब, एकदम साधी मागणी आहे "2005 पूर्वीची जी जुनी पेन्शन" आहे ती तशी च्या तशी सरसकट सर्वांना लागूकरा #StrikeForOPS #जुनी_पेंशन_संप #हडताल #पुरानी_पेंशन_हडताल #OldPension @ZeeNews @ABPNews @TV9Marathi @lokmat @RahulAsks @mieknathshinde @Dev_Fadnavis youtu.be/Lm96gz5LAQU
YouTube video
YouTube
MR
168
238
194
2.6K
सत्यमेव जयते retweetledi
SUNlL P. PATIL
SUNlL P. PATIL@PatilSunilSakal·
#कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगावच्या वर्षाराणी पाटील. ज्या स्वत:च्या दहा महिन्याच्या मुलाला सोडुन बीएसएफमध्ये दाखल झाल्या आहेत. रेल्वे स्टेशनवर आपल्या लेकराला सोडून जाताना त्यांची प्रचंड घालमेल झाली...एकीकडे मातृत्व तर दुसरीकडे देशप्रेम असणारी ही कणखर आई. #kolhapur #Pune #Mumbai
MR
55
243
2K
85.5K
सत्यमेव जयते retweetledi
Anil kamble
Anil kamble@Anilkam13034479·
@News18lokmat Bachhubha सरकारी कर्मचाऱ्यांवर गडांतर आनू नका,आमदार,खासदार त्यांच्या 10 पिढ्या बसून खातील एव्हड कमावतात.govt कर्मचारी 35 ते 38 वर्ष सेवा देवून तुमच्यासारखे कमावणे शक्य नाही..
MR
1
1
9
632
सत्यमेव जयते retweetledi
सुधीर दादा पाटील
राज्यातील 2005 नंतरचे शासकीय निमशासकीय कर्मचारी #OPS_strike साठी #NPS विरोधात 14 मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. मागणी रास्त असून यावर विचार करून लवकर #OPS लागू करा. @CMOMaharashtra #आता_जुनी_पेन्शनशिवाय_माघार_नाही #एकच_मिशन_जुनी_पेन्शन @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
सुधीर दादा पाटील tweet mediaसुधीर दादा पाटील tweet mediaसुधीर दादा पाटील tweet mediaसुधीर दादा पाटील tweet media
MR
0
50
69
995
सत्यमेव जयते retweetledi
Maharashtra Times
Maharashtra Times@mataonline·
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर. सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करायला हवी का? तुम्हाला काय वाटते ? #Maharashtragovernmentstaffstrike #oldpensionscheme
Maharashtra Times tweet media
MR
680
124
1.4K
128.1K
सत्यमेव जयते retweetledi
मुंबईकर
मुंबईकर@HITESH18390·
@mataonline जुनी पेंशन योजना चालू केली पाहिजे फडणवीस #OPS बद्दल लोकामध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करत आहेत #NPS मधील रक्कम आम्हाला काही न विचारता शेअरमार्केट मध्ये इन्वेस्ट केली आणि इंडिरेक्टली अदानी अंबानी याना दिली त्यांची कर्जे माफ केली तेव्हा यांचे अर्थकारण कुठे होते
MR
0
2
2
53
सत्यमेव जयते retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
@mataonline जुनी पेन्शन हीच म्हातारपणीचा आधार आहे पेन्शन लागू व्हायला पाहिजे #Ops #vote4Ops #VoteForOps
MR
4
3
28
1.4K
सत्यमेव जयते retweetledi
being_K-sagar
being_K-sagar@Ksagar0909·
@mataonline १००%.. जर सर्व आमदार खासदार #जुनी_पेन्शन घेतात तर कर्मचाऱ्यांना का नाही...???? आणि जर NPS इतकीच फायदेशीर आहे तर अजून आमदार खासदार यांना #Ops का????? #एकच_मिशन_जुनी_पेन्शन #voteforOPS #ops4maharashtra
MR
0
2
5
449