
@PCMCSarathi @PCMCSarathi राजमाता कॉलेज जवळील विद्युत DP जवळ बरेच दिवसापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फूटली असून पाण्याची नासाडी होत आहे. येथील रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी पाईपलाईन दुरुस्ती होणे आवश्यक आहे.अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
MR
















